पण ट्रेनिंग लहानपणापासूनच नको का? नवराबायकोचं नातं उशीरा येतं खरं, पण दहावीतली पोरं दोनचार वर्षांत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड वगैरे करायला लागतातच ना? मग असल्या गोष्टी माहीत हव्याच. तहान लागल्यावर विहीर का खणावी?
मान्य आहे, पण शाळा वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरू होते ती पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत सुरू असते (सामान्यतः)! यातल्या नक्की कोणत्या यत्तेत हा धडा शिकवणे अभिप्रेत आहे? खरीप, रब्बीची पिकं पाचवी, सहावीतच शिकवतात (बहुतेक) तेव्हा हा धडा घ्यायचा का पहिल्या, दुसर्या महायुद्धाच्या जोडीला घरातलं शीतयुद्धही शिकायचं?
हे प्रश्न अनुत्तरीत असल्यामुळे गोंधळ होतो.
विहीर इतक्या लवकरही खणू नये कि लहान लागेपर्यंत पाणी आटून जाईल.
पहिली ते चौथीतले सगळे धडे मनुष्य मोठा झाला कि ठार विसरतो असा माझा अनुभव आहे.
जसे काही धडे आम्हाला होते , सगळ्यांना हि होते.
१) एकी हेच बळ.
२) लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा.
३) अति तेथे माती
४) दोघांचे भांडण, तिसर्याचा लाभ.
मला मते हे सगळे धडे, सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठातून पदवी घेताना शिकवावे.
ज्ञान हे योग्य वेळीच शिकविले गेले पाहिजे.
'सेव्ह नवरा मुव्हमेंट ऑफ इंडिया' चे ट्रेड सिक्रेट्स असे जाहीर केल्याबद्दल तुझ्यावर लवकरच कोर्ट मार्शल करण्यात येत आहे.
आता विसर बेट्या ग्लेन ड्रमॉन्ड.. आता तुलाही पोलिओ डोसचा पेग.
असं म्हणावं लागतं रे बाबा!
च्यायला...तुला 'वेड पांघरुन पेडगावला जाणे' हे ठाऊक नाही काय?
बरं ते जाऊ दे, पुढच्या विकेंडला मी अलीबागच्या रिसॉर्टला चाललोय 'मेन विल बी मेन...ऑलवेज' पार्टीसाठी. अर्थातच 'अभिज्ञ दोन वर्षांसाठी यु.एस.ला चाललाय, त्याला पॅकिंगला मदत करायला मुंबईला चाललोय तिथेच अॅड्याही येणार आहे आणि आम्ही अभिज्ञला एअरपोर्टावर पोचवून मग येऊ' असं सांगितलंय....काही नाही, तुला ठाऊक असावं म्हणुन सांगतोय. ;)
वाचुन भ्रमनिरस झाला...अजिबात मजा नाही आली
"बायको साठी शॉपिंग आणि नंतर डिनर असा आगळा-वेगळा, अभिनव, प्रचंड इंटरेस्टींग कार्यक्रम असतो...."
---तर नवरा साठी दारु पिणे आणि मुली/बॉस बद्दल च्या शिळोप्या च्या गप्पा आणि आपण त्यांना कसे मुर्ख बनवतो अशा फुशरक्या असा आगळा-वेगळा, अभिनव, प्रचंड इंटरेस्टींग कार्यक्रम असतो"
आणि
"बायको - बाहेर कशाला? मी करीन घरीच सगळं. शिर्याच्या बायकोला बोलावेन तयारीला आधी."
-- याऐवजी "बायको - बाहेर कशाला? तू आणि शिरा घरीच करा सगळं. तेवठाच मला आणि शिर्याच्या बायकोला आराम." अस असत तर योग्य वाटल असत...
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
मान्य आहे, पण शाळा वयाच्या
विहीर इतक्या लवकरही खणू नये
>>लहान लागेपर्यंत पाणी आटून
आत तु अशी पाचर मारल्यावर
छ्या, साले सगळे चांगले बदल हे
अॅड्या द गद्दारऽऽ...
काय रे धम्या...
असं म्हणावं लागतं रे
.
आयला! झाला का आता
मस्त लिखान वाचायला मजा येते
मस्त लिखान वाचायला मजा येते
मस्त लिखान वाचायला मजा येते
ओ गन्पाभाऊ, कळलं त्यांना
शिल्पा तै अॅड्रेस चुकला की
अर्रर्र...आम्हाला मिपावर ग
भारी रे अॅड्या...
आईग्ग....ह. ह. पु. वा.
लै भारी .
छान रे अॅडी!
मस्त!!!
वाचुन भ्रमनिरस झाला...अजिबात
वरचे सर्व वाचून ह्याची आठवण
कुणाची खव/प्रतिसाद ते विसरलो
आदि जोशी >> खरं म्हणजे
मस्त.
मस्त _/\_
भरपूर हसलो
अपरिहार्य कारणांमुळे पुढचे
आग्गाग्गा =))
लेखमाला संपली आहे