✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४

आ
आदिजोशी यांनी
गुरुवार, 10/14/2010 - 10:31  ·  लेख
लेख

Book traversal links for (बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - भाग ४

  • ‹ निर्लज्ज व्हा - भाग ३
  • Up
  • निर्लज्ज व्हा - अंतिम भाग ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21658 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

ही हा हा हा

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 10:42 नवीन
ही हा हा हा ... मजा येत्ये रे वाचायला!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
गुरुवार, 10/14/2010 - 22:44 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

क्लास !!!!

मिसळभोक्ता
गुरुवार, 10/14/2010 - 23:48 नवीन
मस्त रे अ‍ॅड्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

हा भाग लै भारी! (पण आता

नगरीनिरंजन
गुरुवार, 10/14/2010 - 10:46 नवीन
हा भाग लै भारी! (पण आता नवरर्‍यांना नवा निर्लज्जपणा शोधावा लागणार.)
  • Log in or register to post comments

डोंट वरी

आदिजोशी
गुरुवार, 10/14/2010 - 11:07 नवीन
हम है ना :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

होय. परमनिर्लज्ज आणि

नगरीनिरंजन
गुरुवार, 10/14/2010 - 11:20 नवीन
होय. परमनिर्लज्ज आणि पतिपशुतारक अशा तुमचाच आधार आम्हाला :-) . पण नवा निर्लज्जपणा सार्वजनिकरित्या शिकवल्यावर तो पण बायकाना कळेल ना राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

ह्म्म्म

आदिजोशी
गुरुवार, 10/14/2010 - 11:43 नवीन
व्य. नि. ची सोय त्यासाठीच आहे मालक :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

=)) =)) लग्न झालेले पुरुष

मराठमोळा
गुरुवार, 10/14/2010 - 10:52 नवीन
=)) =)) लग्न झालेले पुरुष त्यांचे सिक्रेट उघड केले म्हणुन मोर्चा काढणार आता बहुतेक तुझ्या विरुद्ध!! लेख जबरा!!!!
  • Log in or register to post comments

ही ही ही...

शिल्पा ब
गुरुवार, 10/14/2010 - 10:56 नवीन
ही ही ही... :beer:
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 10/14/2010 - 11:00 नवीन
:)
  • Log in or register to post comments

गद्दार!

Pain
गुरुवार, 10/14/2010 - 11:16 नवीन
गद्दार!
  • Log in or register to post comments

बरं केलंस रे अ‍ॅडीभौ खर्‍या

Nile
गुरुवार, 10/14/2010 - 11:21 नवीन
बरं केलंस रे अ‍ॅडीभौ खर्‍या गमती नाही सांगितल्यास ते बायकांना. राहुदे गाफिल हे वाचुन. ;-)
  • Log in or register to post comments

हाहाहा एका दगडात २ पक्षी !

Pain
गुरुवार, 10/14/2010 - 11:24 नवीन
हाहाहा :D एका दगडात २ पक्षी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

लिहा..

sneharani
गुरुवार, 10/14/2010 - 11:25 नवीन
हाही भाग मस्त. मजा येतेय वाचायला! :)
  • Log in or register to post comments

च्यायला...

श्रावण मोडक
गुरुवार, 10/14/2010 - 11:35 नवीन
या अ‍ॅड्याला आत्तापर्यंत आपला हितचिंतक, मित्र मानणार्‍यांची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार करतोय. बाकी, लेखन फर्मास. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

एकदम फर्मास फार्स! मजा आली

पाषाणभेद
गुरुवार, 10/14/2010 - 11:47 नवीन
एकदम फर्मास फार्स! मजा आली वाचून!
  • Log in or register to post comments

हहपुवा !!! स्वानुभव दिस्तोय!

स्वैर परी
गुरुवार, 10/14/2010 - 11:50 नवीन
हहपुवा !!! स्वानुभव दिस्तोय! :D
  • Log in or register to post comments

काय गरज होती ह्या प्रबोधनाची ....

sagarparadkar
गुरुवार, 10/14/2010 - 11:57 नवीन
छ्या ..... समस्त 'नवरे' जमातीला आता बरंच संशोधन करावं लागणार आहे. पारंपारिक ज्ञानावर आता विसंबून चालणार नाहीच ....
  • Log in or register to post comments

पहिल्या व्हर्शन मधे शिर्‍या अविवाहित होता ....

sagarparadkar
गुरुवार, 10/14/2010 - 12:07 नवीन
पहिल्या व्हर्शन मधे शिर्‍या अविवाहित होता .... तर दुसर्‍या व्हर्शन मधे त्याची बायको कशी मदतीला येणार ... थोडा घोळ होतोय ...
  • Log in or register to post comments

हेच म्हणते!

रेवती
गुरुवार, 10/14/2010 - 15:38 नवीन
हेच म्हणते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

+१

स्वाती२
गुरुवार, 10/14/2010 - 17:40 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तसंच जसा मी 'अ‍ॅड्याचं लग्न

धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 15:47 नवीन
तसंच जसा मी 'अ‍ॅड्याचं लग्न आहे' असं सांगून ३ वेळा नाईटआउट आणि बोंबलत हिंडणं केलं होतं. ;) (साला, अ‍ॅड्याचं खरोखर लग्न झाल्यानंतर जेव्हा त्याचं हायकमांड आणि आमचं हायकमांड भेटले त्यानंतर लै मार पडला. :( )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

.

आदिजोशी
गुरुवार, 10/14/2010 - 16:50 नवीन
पहिल्या व्हर्जन मधे शिर्‍या अविवाहित आहे असं कुठेच म्हटलेलं नाहिये. फक्त बायको असल्याचा उल्लेख नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

?

सहज
गुरुवार, 10/14/2010 - 16:52 नवीन
काय रे डुकरा कसा आहेस? (इथे बायको नवर्‍याला नीट बोल असं डोळ्यांनी दटावून चापटी मारते.) मी मजेत रे. फॅमिली लाईफ एकदम फर्स्ट क्लास. साल्या तू पण लग्न कर आता. खरं सांगतो तुला लग्न झाल्यावर आयुष्य कसं झकास होऊन जातं बघ. बरं बरं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

सहज राव स्काट्लंड्यार्डात

गणपा
गुरुवार, 10/14/2010 - 17:08 नवीन
सहज राव स्काट्लंड्यार्डात होते वाटते. तसा मुद्दा एकदम पर्फेक्ट आहे. वाचताना मझ्या पण लक्षात आला हा घोळ, पण अ‍ॅड्या आपाला माणुस है म्हणुन सोडला. (सगळ कस मनातल लिहितो. पण अस सगळ डिट्टेलवारी सांगुन आता आमची गोची करुन ठेवली आहे बेण्यानं.) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

>>सहज राव स्काट्लंड्यार्डात

धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 18:15 नवीन
>>सहज राव स्काट्लंड्यार्डात होते वाटते. एक्स केजीबी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आँ?

पिवळा डांबिस
गुरुवार, 10/14/2010 - 22:39 नवीन
सहज राव स्काट्लंड्यार्डात होते वाटते. आम्ही चुकून सहज राव लांड्या स्कर्टात होते असं वाचलं!!!! म्हटलं हे काय नवीन? :) बाकी तुमचं नवविवाहितांचं चालू द्या.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

खपले मी!

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 22:42 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

खल्लास

श्रावण मोडक
गुरुवार, 10/14/2010 - 22:53 नवीन
खल्लास... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

खि खि खि!!!

मस्त कलंदर
गुरुवार, 10/14/2010 - 23:11 नवीन
आताच तात्यांच्या प्रतिसादात वाचले की आगामी लेख 'तात्या-धर्मेंद्र भेट' आहे म्हणून. तोवर इथे सहजकाका लांड्या स्कर्टात!!! आणि धरमवीरमधल्या स्कर्टातल्या धर्मेंद्रच्या ठिकाणी सहजकाका दिसले. आणि डोळे गपकन मिटून घेतले!!!Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

डोळे

सहज
Fri, 10/15/2010 - 07:46 नवीन
>आणि डोळे गपकन मिटून घेतले!!! डोळे बंद केले की चांगले कॉण्संट्रेशण होते म्हणे! चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अगागागागाआआआआआ

Nile
गुरुवार, 10/14/2010 - 23:27 नवीन
मेलो मेलो मेलो! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

जय हो!

सहज
Fri, 10/15/2010 - 07:11 नवीन
हुशार!!! स्कॉटलंडात पुरुष 'स्कर्ट' घालतात (त्या स्कर्टला किल्ट म्हणतात)त्यामुळे पिडाआजोबा अहो नवीन असे काही नाही. तसेही डोन्राव आयपी ड्रेस चेक करतायत म्हणल्यावर स्कर्टची फॅशन परत आली मिपाकरांच्यात! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सहजकाका, जरा सांभाळून

राजेश घासकडवी
Fri, 10/15/2010 - 07:24 नवीन
तो फोटोतला पाय फार वर करू नका... आणि हो, ती करवत जरा धारदार दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

लेखाचे शीर्षक (बायकांनो

गांधीवादी
Fri, 10/15/2010 - 07:46 नवीन
लेखाचे शीर्षक (बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - असे आहे. स्वगत : ठेवला का हात धारधार करवतीवर, आता कधी कापला जाईल सांगता येत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

गुर्जी जपून

सहज
Fri, 10/15/2010 - 07:39 नवीन
>पाय फार वर करू नका तो एक स्टील फोटो आहे, लाइव्ह शो नाही. धन्यवाद. पण तुम्ही नियमीत कुठल्या साइटींवर पडीक दिसता हे कळले बरं. करवत धारदार दिसते! बर मग? फार तर मोडेल ती करवत ना? त्यात काय एवढे अजुन करवती आहेत. काळजी नसावी. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

किल्ट

राजेश घासकडवी
Fri, 10/15/2010 - 10:03 नवीन
फोटो आणि लाइव्हमधला फरक कळतो हो, फक्त असले स्कर्ट घालून पाय वर करू नका, इतकंच म्हटलं.
पण तुम्ही नियमीत कुठल्या साइटींवर पडीक दिसता हे कळले बरं.
आम्ही विकिपीडियावर पडीक असतो. http://en.wikipedia.org/wiki/Kilt इथे आम्हाला हे लिहिलेलं दिसलं. Tradition has it that a "true Scotsman" should wear nothing under his kilt. म्हणून काळजी वाटली इतकंच. बाकी करवतीने शेंडी तुटो वा पारंबी, तुम्ही ती काही सोडणार नाही म्हणताय. बरं, जशी तुमची मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

साल्या तू पण लग्न कर आता. खरं

मेघवेडा
गुरुवार, 10/14/2010 - 17:13 नवीन
साल्या तू पण लग्न कर आता. खरं सांगतो तुला लग्न झाल्यावर आयुष्य कसं झकास होऊन जातं बघ. या वाक्यात दोन वेळा "दुसरं" हा शब्द टाकायचा राहून गेला असावा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान

सविता००१
गुरुवार, 10/14/2010 - 12:15 नवीन
ही ही ही.....
  • Log in or register to post comments

हा हा हा

सहज
गुरुवार, 10/14/2010 - 12:41 नवीन
मस्त! बीबीसी प्रस्तुत कपलिंग नावाच्या एका जबरी सिरीयल मधला एक प्रसंग आठवला. काही वर्षापुर्वी घडलेल्या प्रसंगाची आठवण एक स्त्री व एक पुरुष आपल्या मित्र/मैत्रींणींना सांगत आहेत. एकच घटना व वेगळे संवाद! एन्जॉय द क्लिप - ४मिनिटे ३२ सेकंदांनी सुरु
  • Log in or register to post comments

हा धागा वर काढणाऱ्या माणसाचे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/10/2016 - 05:24 नवीन
हा धागा वर काढणाऱ्या माणसाचे आभार. कपलिंग बघायच्या कितीतरी वर्षं आधी हा सीन बघितला होता; मिसळपाववरून लिंक मिळाली होती, हे सगळं आठवत होतं. पण बाकी काहीच आगापिछा आठवत नव्हता. त्यामुळे खरंच हा प्रसंग बघितला होता का उगाच आठवत होतं हे काही समजत नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

निर्लज्ज्ज

स्पंदना
गुरुवार, 10/14/2010 - 12:47 नवीन
निर्लज्ज्ज प्रतिपालक????????????? पहिले दोन नाही मिळाले वाचायला पण मागचा अन हा भाग वाचला. धन्य आहात.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

अवलिया
गुरुवार, 10/14/2010 - 12:53 नवीन
:)
  • Log in or register to post comments

चांगला लेख आहे!

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 10/14/2010 - 13:13 नवीन
चांगला लेख आहे!
  • Log in or register to post comments

अ‍ॅड्या साष्टांग दंदवत रे

गणपा
गुरुवार, 10/14/2010 - 13:15 नवीन
अ‍ॅड्या साष्टांग दंदवत रे तुला. =)) =)) साला पुढच्या भागाची आवर्जुन वाट पाहातोय. :)
  • Log in or register to post comments

साला असाच बोल्तो भौ! एकदम क

मेघवेडा
गुरुवार, 10/14/2010 - 15:14 नवीन
साला असाच बोल्तो भौ! एकदम क आणि ड आणि क! लौकर लिवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

असच प्रसंग माझा माझ्या

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 10/14/2010 - 13:23 नवीन
असच प्रसंग माझा माझ्या मैत्रीणीसोबत घडलेला आहे..! ;)
  • Log in or register to post comments

ड्या जिंदाबाद !!

सुहास..
गुरुवार, 10/14/2010 - 14:03 नवीन
ड्या जिंदाबाद !!
  • Log in or register to post comments

निर्लज्जपणा आवडला

राजेश घासकडवी
गुरुवार, 10/14/2010 - 14:47 नवीन
शाळेत असल्या गोष्टी कधी का शिकवत नाहीत कोण जाणे. खरं तर इतरांना मॅनिप्युलेट करता आलं तर एक अक्षरही वाचता आलं नाही तरी चालेल अशी परिस्थिती आहे. खरीपाची व रब्बीची पिकं कुठची हे माहीत नसलं तर काय बिघडतंय? पण नवरा नाटकं कधी करतोय, किंवा बायको मस्का कशी लावतेय हे ओळखता येणं अत्यंत आवश्यक आहे. वरचा धडा शाळांच्या अभ्यासक्रमात येईल तो सुदिन.
  • Log in or register to post comments

वरचा धडा शाळांच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 14:58 नवीन
वरचा धडा शाळांच्या अभ्यासक्रमात येईल तो सुदिन.
तुम्हाला माहित असायचं काही कारण नाही तरीही सांगते, भारतात आता बालविवाह बेकायदेशीर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा