तसंच जसा मी 'अॅड्याचं लग्न आहे' असं सांगून ३ वेळा नाईटआउट आणि बोंबलत हिंडणं केलं होतं. ;)
(साला, अॅड्याचं खरोखर लग्न झाल्यानंतर जेव्हा त्याचं हायकमांड आणि आमचं हायकमांड भेटले त्यानंतर लै मार पडला. :( )
काय रे डुकरा कसा आहेस? (इथे बायको नवर्याला नीट बोल असं डोळ्यांनी दटावून चापटी मारते.) मी मजेत रे. फॅमिली लाईफ एकदम फर्स्ट क्लास. साल्या तू पण लग्न कर आता. खरं सांगतो तुला लग्न झाल्यावर आयुष्य कसं झकास होऊन जातं बघ. बरं बरं...
सहज राव स्काट्लंड्यार्डात होते वाटते.
तसा मुद्दा एकदम पर्फेक्ट आहे. वाचताना मझ्या पण लक्षात आला हा घोळ, पण अॅड्या आपाला माणुस है म्हणुन सोडला. (सगळ कस मनातल लिहितो. पण अस सगळ डिट्टेलवारी सांगुन आता आमची गोची करुन ठेवली आहे बेण्यानं.) ;)
सहज राव स्काट्लंड्यार्डात होते वाटते.
आम्ही चुकून सहज राव लांड्या स्कर्टात होते असं वाचलं!!!! म्हटलं हे काय नवीन? :)
बाकी तुमचं नवविवाहितांचं चालू द्या....
:)
आताच तात्यांच्या प्रतिसादात वाचले की आगामी लेख 'तात्या-धर्मेंद्र भेट' आहे म्हणून. तोवर इथे सहजकाका लांड्या स्कर्टात!!! आणि धरमवीरमधल्या स्कर्टातल्या धर्मेंद्रच्या ठिकाणी सहजकाका दिसले. आणि डोळे गपकन मिटून घेतले!!!
हुशार!!! स्कॉटलंडात पुरुष 'स्कर्ट' घालतात (त्या स्कर्टला किल्ट म्हणतात)त्यामुळे पिडाआजोबा अहो नवीन असे काही नाही. तसेही डोन्राव आयपी ड्रेस चेक करतायत म्हणल्यावर स्कर्टची फॅशन परत आली मिपाकरांच्यात!
>पाय फार वर करू नका
तो एक स्टील फोटो आहे, लाइव्ह शो नाही. धन्यवाद.
पण तुम्ही नियमीत कुठल्या साइटींवर पडीक दिसता हे कळले बरं.
करवत धारदार दिसते!
बर मग? फार तर मोडेल ती करवत ना? त्यात काय एवढे अजुन करवती आहेत. काळजी नसावी. धन्यवाद!
फोटो आणि लाइव्हमधला फरक कळतो हो, फक्त असले स्कर्ट घालून पाय वर करू नका, इतकंच म्हटलं.
पण तुम्ही नियमीत कुठल्या साइटींवर पडीक दिसता हे कळले बरं.
आम्ही विकिपीडियावर पडीक असतो. http://en.wikipedia.org/wiki/Kilt इथे आम्हाला हे लिहिलेलं दिसलं.
Tradition has it that a "true Scotsman" should wear nothing under his kilt.
म्हणून काळजी वाटली इतकंच.
बाकी करवतीने शेंडी तुटो वा पारंबी, तुम्ही ती काही सोडणार नाही म्हणताय. बरं, जशी तुमची मर्जी.
मस्त!
बीबीसी प्रस्तुत कपलिंग नावाच्या एका जबरी सिरीयल मधला एक प्रसंग आठवला. काही वर्षापुर्वी घडलेल्या प्रसंगाची आठवण एक स्त्री व एक पुरुष आपल्या मित्र/मैत्रींणींना सांगत आहेत. एकच घटना व वेगळे संवाद!
एन्जॉय द क्लिप - ४मिनिटे ३२ सेकंदांनी सुरु
हा धागा वर काढणाऱ्या माणसाचे आभार. कपलिंग बघायच्या कितीतरी वर्षं आधी हा सीन बघितला होता; मिसळपाववरून लिंक मिळाली होती, हे सगळं आठवत होतं. पण बाकी काहीच आगापिछा आठवत नव्हता. त्यामुळे खरंच हा प्रसंग बघितला होता का उगाच आठवत होतं हे काही समजत नव्हतं.
शाळेत असल्या गोष्टी कधी का शिकवत नाहीत कोण जाणे. खरं तर इतरांना मॅनिप्युलेट करता आलं तर एक अक्षरही वाचता आलं नाही तरी चालेल अशी परिस्थिती आहे. खरीपाची व रब्बीची पिकं कुठची हे माहीत नसलं तर काय बिघडतंय? पण नवरा नाटकं कधी करतोय, किंवा बायको मस्का कशी लावतेय हे ओळखता येणं अत्यंत आवश्यक आहे.
वरचा धडा शाळांच्या अभ्यासक्रमात येईल तो सुदिन.
प्रतिक्रिया
ही हा हा हा
असेच म्हणतो
क्लास !!!!
हा भाग लै भारी! (पण आता
डोंट वरी
होय. परमनिर्लज्ज आणि
ह्म्म्म
=)) =)) लग्न झालेले पुरुष
ही ही ही...
:)
गद्दार!
बरं केलंस रे अॅडीभौ खर्या
हाहाहा एका दगडात २ पक्षी !
लिहा..
च्यायला...
एकदम फर्मास फार्स! मजा आली
हहपुवा !!! स्वानुभव दिस्तोय!
काय गरज होती ह्या प्रबोधनाची ....
पहिल्या व्हर्शन मधे शिर्या अविवाहित होता ....
हेच म्हणते!
+१
तसंच जसा मी 'अॅड्याचं लग्न
.
?
सहज राव स्काट्लंड्यार्डात
>>सहज राव स्काट्लंड्यार्डात
आँ?
खपले मी!
खल्लास
खि खि खि!!!
डोळे
अगागागागाआआआआआ
जय हो!
सहजकाका, जरा सांभाळून
लेखाचे शीर्षक (बायकांनो
गुर्जी जपून
किल्ट
साल्या तू पण लग्न कर आता. खरं
छान
हा हा हा
हा धागा वर काढणाऱ्या माणसाचे
निर्लज्ज्ज
(विषय दिलेला नाही)
चांगला लेख आहे!
अॅड्या साष्टांग दंदवत रे
साला असाच बोल्तो भौ! एकदम क
असच प्रसंग माझा माझ्या
ड्या जिंदाबाद !!
निर्लज्जपणा आवडला
वरचा धडा शाळांच्या