प्रिय मिपाकरांनो,
मी उद्या दुपारपासून रत्नागिरीला आहे.
बुधवारी सकाळी परत मुंबईला येणार आहे.
बरेच दिवसापासून रत्नांग्रीकरांना भेटायची इच्छा होती, ती इच्छा ह्या निमित्ताने पुर्ण होईल, अशी आशा आहे.
आपला लोभ आहेच.
तो अशा भेटी-गाठीने वाढेल अशी अपेक्षा,
आपलाच
मुवि
नक्कीच.
तसेही मुले, गोव्याला जावू या, म्हणून मागे लागली आहेत.
त्यामुळे बहूदा नवरात्रीच्या सुमारास गोव्याला यायचा बेत आहे.
त्यासुमारास लिलावात सुंदर साड्या स्वस्त दरांत मिळतात म्हणून बायको पण खूष आणि मच्छी पण उत्तम मिळत असल्याने आम्ही पण खूष.
डावीकडून - नन्दादीप, मुवि आणि मंदार कात्रे... याशिवाय अनन्या ताई आणि मुवि चिरंजीव पण होते कट्ट्याला...
नेहमीप्रमाणे खादाडी करिता मुविनी बाकरवडी आणली होती व अनन्या ताई येताना खास रत्नान्ग्री पेश्शल आंबा वडी घेवून आलेली.
अधिक सविस्तर आणि बारीक बारीक तपशीलासकट वृत्तांत येईलच लवकर...
काय मुवि!
In reply to काय मुवि! by पैसा
पुढच्या वेळी भेटू.
माफ करा मुवि...
मी असेन
इतक्या घाईत का हो???
छान
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
विहारचा वडा साधारण किती साली
In reply to विहारचा वडा साधारण किती साली by विशाखा राऊत
१९५२
In reply to १९५२ by माईसाहेब कुरसूंदीकर
विशाखे... ह्म्म्म माई लईच
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब येणार असतील तरच या
रत्नागिरी कट्टा मज्जा करा
In reply to रत्नागिरी कट्टा मज्जा करा by विशाखा राऊत
गाववाले तु कधी येणार आमच्या
In reply to गाववाले तु कधी येणार आमच्या by स्पा
ह्या वर्षाची फेरी झाली. आता
माई येणार असतील तर मी
In reply to माई येणार असतील तर मी by अजया
माई येणार तर मी स्काईप कॉल
मलापण बघायचय माई ना.मी पण
तात्या माई येणार असतील तरच मी
तात्यामाई येणार असतील तरच मी येणार.माईंची रत्नागिरीत रहायची
उद्या संध्याकाळी ठीक ६ वाजता, काळ्या समुद्रावर भेटू या.
In reply to उद्या संध्याकाळी ठीक ६ वाजता, काळ्या समुद्रावर भेटू या. by मुक्त विहारि
बंदरावर भेळ आणि शहाळ्याचं
कोण कोण येणारेत?
रत्नागिरी कट्टा
In reply to रत्नागिरी कट्टा by मंदार कात्रे
(No subject)
(No subject)
झाला का सुफळ संप्रूण???
फोटो दिसेना
रत्नान्ग्री कट्टा...
In reply to रत्नान्ग्री कट्टा... by नन्दादीप
मुविकाका इतके घाबरल्यासारखे
In reply to मुविकाका इतके घाबरल्यासारखे by अभ्या..
तर तर...डोक्यावरचे केससुध्धा
In reply to तर तर...डोक्यावरचे केससुध्धा by टवाळ कार्टा
=))
In reply to तर तर...डोक्यावरचे केससुध्धा by टवाळ कार्टा
@टका, प्रतिसादाचा निषेध!
In reply to @टका, प्रतिसादाचा निषेध! by रमेश भिडे
ते आम्च्यात आणि मुविंमध्ये
In reply to रत्नान्ग्री कट्टा... by नन्दादीप
एकच फोटो आणि वृत्तांत नाही ?!
छान फोटो
मांडवी बंदर आहे ते.. मियार्
बरोबरे विशाखा.. पाठीमागे
लवकरच सफोटो वृत्तांत टाका आता
अरे
मुविंच्या एकातरी कट्ट्याला हजेरी लावता आली.
हे नाही चालणार
In reply to हे नाही चालणार by नाखु
+१...
बक्कळ फोटो टाका की विरतान्तात