Skip to main content

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचा आज वाढदिवस

लेखक योगी९०० यांनी शुक्रवार, 23/01/2009 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याचा म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज वाढदिवस. त्या निमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा. म.टा. ने त्यानिमित्त एक विशेषांक काढला आहे. तो आपण येथे पाहू शकता. जय महाराष्ट्र !!!! खादाडमाऊ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11665
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

काय लिहावं ! असा ढाण्या वाघ रोज पैदा होत नाही. त्यांना मानाचा मुजरा !!! जय महाराष्ट्र !

In reply to by दशानन

>>असा ढाण्या वाघ रोज पैदा होत नाही. असेच म्हणतो ... हिंदुहॄदयसम्राट बाळासाहेब ठाकर्‍यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..! विठुराया त्यांना यापुढे सुद्धा सुदॄढ आयुष्य बहाल करो व शाररीक व्याधींशी लढण्यासाठी ताकद देवो. खरे तर हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पण तुर्तास एवढेच ..! बाकी सवडीने नक्की. ------ छोटा डॉन

मुंबईतील मराठी माणसाच्या हीताची सतत काळजी घेणार्‍या बाळासाहेबांना दिर्घायुष्य लाभो !!! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

हिंदुहृदय सम्राटांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व मानाचा मुजरा ! जय भवानी जय शिवाजी !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

या उत्तुंग व्यक्तिमत्वाने .................... मराठी माणसामधे स्वाभिमानाचा व्हनी चेतवला .......................... मराठी माणसाला मानाने जगायला शिकवले......................... हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व असे ठणकावुन सांगितले......................... जाज्वल्य देशाभिमान प्रत्येक मराठी व अमराठी माणसामधे जागवला ............... बाबरी पडल्यानंतर त्याचे श्रेय आपल्या सैनिकांना देताना परिणामांचा विचार केला नाही........ आणि उगिचच जातीपातीचे घाणेरडे राजकारण कधी केले नाही.............. अतिशय विश्वासु असलेले जुने सहकारी साथ सोडुन अर्ध्या वाटेतुन निघुन गेले तरी बाळासाहेब डळमळले नाहित...... अतिशय प्रांजळपणे आपली मते मांडणारा हा स्पष्टवक्ता असलेला भारतिय राजकारणातला एक असामान्य नेता ........ कुणाचीही भिड न बाळगणारा ,व परिणामांची तमा न बाळगणारा हा एकमेव द्र्ष्टा नेता ........... शरीर थकले असले तरी उमेद अजुन कायम आहे बाळासाहेबांची आणि हिच उमेद पुन्हा एकदा मराठी माणसाला कर्तृत्वाच्या उच्च शिखरावर भविष्यात नेउन बसवेल ........... महाराष्ट्राची माता आईभवानी या ढाण्या वाघाला उदंड व निरोगी आयुष्य प्रदान करेलच अशी खात्री आहेच. माझा जन्मदिवस देखिल आजच आहे हे माझे मी अहोभाग्य समजते.......... मनोमन या व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा............... "तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा" असे म्हणणार्‍या नेताजींना देखिल मानाचा मुजरा जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका"

In reply to by अनामिका

अनामिका.. खुपच छान प्रतिक्रिया. असे वाटले की मुळ धागाच ह्या लिखाणाने सुरू व्हायला पाहिजे होता. तुम्ही खरचं नशिबवान. खादाडमाऊ

In reply to by अनामिका

बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सुभाषबाबुंना जयंतीनिमित्त आदरांजली! आणि अनामिका आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

In reply to by प्रमोद देव

बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सुभाषबाबुंना जयंतीनिमित्त आदरांजली! आणि अनामिका आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
असेच म्हणतो.. -- लिखाळ.

In reply to by अनामिका

अनामिका, जय महाराष्ट्र!!!!!!!! अप्रतिम लेख अभिनंदन 'ढ' म्हणे सामना बंद पडला काय? आज कळ्ल 'ढ' नाव किती सार्थकी लागले ते. नम्रता राणे.

In reply to by नम्रता राणे

सामना हे शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. त्यात ख़ास पुरवणी न येता मटा मध्ये आली असा सन्दर्भ होता. असो. "सार्थक" नावाचा ढ

In reply to by

"सार्थक" जय महाराष्ट्र! आपला मुद्दा कळला! सामनाची आंतरजालावर पुरवणी उपलब्ध नसली तरी छापील पुरवणी उपलब्ध झाली असेलच आजच्या सुदिनी याची खात्री बाळगा.............. सामना आणि मटा यां दोन्ही संकेतस्थळांच्या ठेवणीमधे बराच फरक आहे............... हे कृपया लक्षात घ्यावे ........... शेवटी काय तर भावना महत्वाची नाही का? जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका"

In reply to by अनामिका

प्रसिद्ध झाली आहेच, शिवाय इथले दोन सदस्य नंदन आणि सुवर्णमयी यांचे त्या पुरवणीत लेख आहेत.

In reply to by श्रावण मोडक

नंदन आणि सुवर्णमयी ह्यांचे अभिनंदन ! ** अरे कोणी तरि स्कॅन करुन चढवा रे मिपावर !! आम्हाला हि वाचू द्या.

In reply to by दशानन

नंदन आणि सुवर्णमयी ह्यांचे अभिनंदन ! ** अरे कोणी तरि स्कॅन करुन चढवा रे मिपावर !! आम्हाला हि वाचू द्या.
सहमत ... लेख वाचण्यास उत्सुक आहे... -- लिखाळ.

In reply to by

सामना आज १४+७२पानांचा आहे.७२पानांची पुरवणी आहे..याची नोंद्घ्यावी. धन्यवाद! नम्रता राणे.

In reply to by नम्रता राणे

फक्त आवाज कुणाचा !!!!!!!!!!!!!!! अस नाही. आरे आवाज कुणाचा !!!!!!!!!!!!!!! कस वाट्तय ?

In reply to by निखिलराव

झकास शिवाय पुढे जय भवानी जय शिवाजी

In reply to by अनामिका

आदरणीय बाळासाहेबांना साष्टांग प्रणाम! अनामिका ताईंना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा! बाळासाहेबांचे कर्तूत्व असामान्य व अजोड आहे यात कुठेही दुमत नसावे. असे अजून दोन्-चार महान नेते भारताला मिळाले तर किती चांगले होईल. आपला, (नतमस्तक) भास्कर

सामना बंद पडला का काय? असो. आमच्यातर्फेही वाढदिवसाच्या शुभेच्छा.

!!@!! बाळासाहेबांना मानाचा भगवा मुजरा !!!@!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

या उत्तुंग व्यक्तिमत्वाने .................... हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व असे ठणकावुन सांगितले......................... जाज्वल्य देशाभिमान प्रत्येक मराठी व अमराठी माणसामधे जागवला ............... अतिशय प्रांजळपणे आपली मते मांडणारा हा स्पष्टवक्ता असलेला भारतिय राजकारणातला एक असामान्य नेता ........ कुणाचीही भिड न बाळगणारा ,व परिणामांची तमा न बाळगणारा हा एकमेव द्र्ष्टा नेता ........... सहमत कारण काहिहि असो ह्या माणसाचा करिष्मा वादातीत आहे लाखा लाखाची गर्दी खेचणार महाराष्ट्रातील मोजक्याच नेत्यांपैकी एक नेता म्हणजे बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्चा आमचा नवा प्रयत्न बघा जरा जाणता राजा हे जरा जुन आहे

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

खुपच छान प्रतिक्रिया.. आणि हो..जाणता राजा ही फार छान आहे.. खादाडमाऊ

बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! मिपाकर अनामिकादेवींनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा! :) तात्या अभ्यंकर अनुष्का अभ्यंकर.

जय महाराष्ट्र! हिंदुहृदय सम्राटांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व मानाचा मुजरा ! अनामिका आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला सन्जुबाबा

मिपाकर अनामिकाताईंनाही हॅप्पी बड्डे! नंदन आणि सुवर्णमयी यांचे लेख सामनाच्या पुरवणीत आल्याचे वरती समजते, कोणी मिपाकर स्कॅन करुन आम्हाला वाचायला देऊ शकले तर दुधात साखर! चतुरंग

बाळासाहेब आणि अनामिकाला वाढदिवसानिमित्त मनःपुर्वक शुभेच्छा! महाराष्ट्र हा असा कदाचीत एकमेव प्रांत असावा जिथे "बाळ" नावाने महान व्यक्ती विविध क्षेत्रात/काळात झाल्यात! या सर्व बाळांचे पाय पाळण्यात दिसले का ते माहीत नाही, पण बुद्धी आणि कृती या काळाला पुरून उरल्या...

बाळासाहेब, अनामिका यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! स्वतंत्र हिंदुस्थानचे खरे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या ११२ व्या जयंतीदिनी सादर अभिवादन.

आज प्रमोद नवलकरांची सुद्धा जयंती आहे.. त्यांना आणि सुभाषबाबूंना जयंती निमित्त सादर अभिवादन.. खादाडमाऊ

बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सुभाषबाबुंना जयंतीनिमित्त आदरांजली! आणि अनामिका आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! असेच म्हणतो..