लेखकयोगी९००यांनी शुक्रवार, 23/01/2009 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याचा म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज वाढदिवस. त्या निमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा.
म.टा. ने त्यानिमित्त एक विशेषांक काढला आहे. तो आपण येथे पाहू शकता.
जय महाराष्ट्र !!!!
खादाडमाऊ.
>>असा ढाण्या वाघ रोज पैदा होत नाही.
असेच म्हणतो ...
हिंदुहॄदयसम्राट बाळासाहेब ठाकर्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!
विठुराया त्यांना यापुढे सुद्धा सुदॄढ आयुष्य बहाल करो व शाररीक व्याधींशी लढण्यासाठी ताकद देवो.
खरे तर हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पण तुर्तास एवढेच ..!
बाकी सवडीने नक्की.
------
छोटा डॉन
मुंबईतील मराठी माणसाच्या हीताची सतत काळजी घेणार्या
बाळासाहेबांना दिर्घायुष्य लाभो !!!
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
हिंदुहृदय सम्राटांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व मानाचा मुजरा !
जय भवानी जय शिवाजी !!
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
या उत्तुंग व्यक्तिमत्वाने ....................
मराठी माणसामधे स्वाभिमानाचा व्हनी चेतवला ..........................
मराठी माणसाला मानाने जगायला शिकवले.........................
हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व असे ठणकावुन सांगितले.........................
जाज्वल्य देशाभिमान प्रत्येक मराठी व अमराठी माणसामधे जागवला ...............
बाबरी पडल्यानंतर त्याचे श्रेय आपल्या सैनिकांना देताना परिणामांचा विचार केला नाही........
आणि उगिचच जातीपातीचे घाणेरडे राजकारण कधी केले नाही..............
अतिशय विश्वासु असलेले जुने सहकारी साथ सोडुन अर्ध्या वाटेतुन निघुन गेले तरी बाळासाहेब डळमळले नाहित......
अतिशय प्रांजळपणे आपली मते मांडणारा हा स्पष्टवक्ता असलेला भारतिय राजकारणातला एक असामान्य नेता ........
कुणाचीही भिड न बाळगणारा ,व परिणामांची तमा न बाळगणारा हा एकमेव द्र्ष्टा नेता ...........
शरीर थकले असले तरी उमेद अजुन कायम आहे बाळासाहेबांची आणि हिच उमेद पुन्हा एकदा मराठी माणसाला कर्तृत्वाच्या उच्च शिखरावर भविष्यात नेउन बसवेल ...........
महाराष्ट्राची माता आईभवानी या ढाण्या वाघाला उदंड व निरोगी आयुष्य प्रदान करेलच अशी खात्री आहेच.
माझा जन्मदिवस देखिल आजच आहे हे माझे मी अहोभाग्य समजते..........
मनोमन या व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा...............
"तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा" असे म्हणणार्या नेताजींना देखिल मानाचा मुजरा
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
"सार्थक"
जय महाराष्ट्र!
आपला मुद्दा कळला!
सामनाची आंतरजालावर पुरवणी उपलब्ध नसली तरी छापील पुरवणी उपलब्ध झाली असेलच आजच्या सुदिनी याची खात्री बाळगा..............
सामना आणि मटा यां दोन्ही संकेतस्थळांच्या ठेवणीमधे बराच फरक आहे............... हे कृपया लक्षात घ्यावे ...........
शेवटी काय तर भावना महत्वाची नाही का?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
आदरणीय बाळासाहेबांना साष्टांग प्रणाम!
अनामिका ताईंना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बाळासाहेबांचे कर्तूत्व असामान्य व अजोड आहे यात कुठेही दुमत नसावे. असे अजून दोन्-चार महान नेते भारताला मिळाले तर किती चांगले होईल.
आपला,
(नतमस्तक) भास्कर
या उत्तुंग व्यक्तिमत्वाने ....................
हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व असे ठणकावुन सांगितले.........................
जाज्वल्य देशाभिमान प्रत्येक मराठी व अमराठी माणसामधे जागवला ...............
अतिशय प्रांजळपणे आपली मते मांडणारा हा स्पष्टवक्ता असलेला भारतिय राजकारणातला एक असामान्य नेता ........
कुणाचीही भिड न बाळगणारा ,व परिणामांची तमा न बाळगणारा हा एकमेव द्र्ष्टा नेता ...........
सहमत कारण काहिहि असो ह्या माणसाचा करिष्मा वादातीत आहे
लाखा लाखाची गर्दी खेचणार महाराष्ट्रातील मोजक्याच नेत्यांपैकी एक नेता
म्हणजे बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे
यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्चा
आमचा नवा प्रयत्न बघा जरा
जाणता राजा
हे जरा जुन आहे
मिपाकर अनामिकाताईंनाही हॅप्पी बड्डे!
नंदन आणि सुवर्णमयी यांचे लेख सामनाच्या पुरवणीत आल्याचे वरती समजते, कोणी मिपाकर स्कॅन करुन आम्हाला वाचायला देऊ शकले तर दुधात साखर!
चतुरंग
बाळासाहेब आणि अनामिकाला वाढदिवसानिमित्त मनःपुर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्र हा असा कदाचीत एकमेव प्रांत असावा जिथे "बाळ" नावाने महान व्यक्ती विविध क्षेत्रात/काळात झाल्यात! या सर्व बाळांचे पाय पाळण्यात दिसले का ते माहीत नाही, पण बुद्धी आणि कृती या काळाला पुरून उरल्या...
बाळासाहेब, अनामिका यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
स्वतंत्र हिंदुस्थानचे खरे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या ११२ व्या जयंतीदिनी सादर अभिवादन.
प्रतिक्रिया
काय लिहावं
खरचं......
In reply to काय लिहावं by दशानन
मानाचा मुजरा
In reply to काय लिहावं by दशानन
मुंबईतील
शुभेच्छा
आवाज कुणाचा!!!!!!!!!!!!!!!
छान प्रतिक्रिया..
In reply to आवाज कुणाचा!!!!!!!!!!!!!!! by अनामिका
शुभेच्छा!
In reply to आवाज कुणाचा!!!!!!!!!!!!!!! by अनामिका
बाळासाहेब
In reply to शुभेच्छा! by प्रमोद देव
आवाज कुणाचा!!!!!!!!!!!!!!!
In reply to आवाज कुणाचा!!!!!!!!!!!!!!! by अनामिका
ढ xxx
In reply to आवाज कुणाचा!!!!!!!!!!!!!!! by नम्रता राणे
"सार्थक" जय
In reply to ढ xxx by ढ
पुरवणी
In reply to "सार्थक" जय by अनामिका
नंदन आणि
In reply to पुरवणी by श्रावण मोडक
नंदन आणि
In reply to नंदन आणि by दशानन
ढ xxx
In reply to ढ xxx by ढ
अहं
In reply to आवाज कुणाचा!!!!!!!!!!!!!!! by नम्रता राणे
अहं
In reply to अहं by निखिलराव
वा... किती छान प्रतिक्रिया!
In reply to आवाज कुणाचा!!!!!!!!!!!!!!! by अनामिका
म.टा. ????
बाळासाहेबांना मानाचा भगवा मुजरा
असेच म्हणतो !!
या उत्तुंग
फार छान ..
In reply to या उत्तुंग by घाशीराम कोतवाल १.२
बाळासाहेब
शुभेच्छा!
बाळासाहेबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
शूभेच्छा!
शुभेच्छा आणि पुण्यस्मरण
आणखी एक
(विषय दिलेला नाही)