✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचा आज वाढदिवस

य
योगी९०० यांनी
Fri, 01/23/2009 - 13:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11648 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

द
दशानन Fri, 01/23/2009 - 13:31 नवीन

काय लिहावं

काय लिहावं ! असा ढाण्या वाघ रोज पैदा होत नाही. त्यांना मानाचा मुजरा !!! जय महाराष्ट्र !
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Fri, 01/23/2009 - 14:09 नवीन

खरचं......

त्यांना मानाचा मुजरा !!! जय महाराष्ट्र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
छ
छोटा डॉन Fri, 01/23/2009 - 18:57 नवीन

मानाचा मुजरा

>>असा ढाण्या वाघ रोज पैदा होत नाही. असेच म्हणतो ... हिंदुहॄदयसम्राट बाळासाहेब ठाकर्‍यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..! विठुराया त्यांना यापुढे सुद्धा सुदॄढ आयुष्य बहाल करो व शाररीक व्याधींशी लढण्यासाठी ताकद देवो. खरे तर हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे पण तुर्तास एवढेच ..! बाकी सवडीने नक्की. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अमोल केळकर Fri, 01/23/2009 - 13:47 नवीन

मुंबईतील

मुंबईतील मराठी माणसाच्या हीताची सतत काळजी घेणार्‍या बाळासाहेबांना दिर्घायुष्य लाभो !!! Image removed. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/23/2009 - 14:10 नवीन

शुभेच्छा

Image removed. हिंदुहृदय सम्राटांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व मानाचा मुजरा ! जय भवानी जय शिवाजी !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Fri, 01/23/2009 - 15:12 नवीन

आवाज कुणाचा!!!!!!!!!!!!!!!

या उत्तुंग व्यक्तिमत्वाने .................... मराठी माणसामधे स्वाभिमानाचा व्हनी चेतवला .......................... मराठी माणसाला मानाने जगायला शिकवले......................... हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व असे ठणकावुन सांगितले......................... जाज्वल्य देशाभिमान प्रत्येक मराठी व अमराठी माणसामधे जागवला ............... बाबरी पडल्यानंतर त्याचे श्रेय आपल्या सैनिकांना देताना परिणामांचा विचार केला नाही........ आणि उगिचच जातीपातीचे घाणेरडे राजकारण कधी केले नाही.............. अतिशय विश्वासु असलेले जुने सहकारी साथ सोडुन अर्ध्या वाटेतुन निघुन गेले तरी बाळासाहेब डळमळले नाहित...... अतिशय प्रांजळपणे आपली मते मांडणारा हा स्पष्टवक्ता असलेला भारतिय राजकारणातला एक असामान्य नेता ........ कुणाचीही भिड न बाळगणारा ,व परिणामांची तमा न बाळगणारा हा एकमेव द्र्ष्टा नेता ........... शरीर थकले असले तरी उमेद अजुन कायम आहे बाळासाहेबांची आणि हिच उमेद पुन्हा एकदा मराठी माणसाला कर्तृत्वाच्या उच्च शिखरावर भविष्यात नेउन बसवेल ........... महाराष्ट्राची माता आईभवानी या ढाण्या वाघाला उदंड व निरोगी आयुष्य प्रदान करेलच अशी खात्री आहेच. माझा जन्मदिवस देखिल आजच आहे हे माझे मी अहोभाग्य समजते.......... मनोमन या व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा............... "तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा" असे म्हणणार्‍या नेताजींना देखिल मानाचा मुजरा जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका"
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 01/23/2009 - 15:23 नवीन

छान प्रतिक्रिया..

अनामिका.. खुपच छान प्रतिक्रिया. असे वाटले की मुळ धागाच ह्या लिखाणाने सुरू व्हायला पाहिजे होता. तुम्ही खरचं नशिबवान. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
प
प्रमोद देव Fri, 01/23/2009 - 15:25 नवीन

शुभेच्छा!

बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सुभाषबाबुंना जयंतीनिमित्त आदरांजली! आणि अनामिका आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
ल
लिखाळ Fri, 01/23/2009 - 18:42 नवीन

बाळासाहेब

बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सुभाषबाबुंना जयंतीनिमित्त आदरांजली! आणि अनामिका आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
असेच म्हणतो.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
न
नम्रता राणे Fri, 01/23/2009 - 15:43 नवीन

आवाज कुणाचा!!!!!!!!!!!!!!!

अनामिका, जय महाराष्ट्र!!!!!!!! अप्रतिम लेख अभिनंदन 'ढ' म्हणे सामना बंद पडला काय? आज कळ्ल 'ढ' नाव किती सार्थकी लागले ते. नम्रता राणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
ढ
ढ Fri, 01/23/2009 - 16:32 नवीन

ढ xxx

सामना हे शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. त्यात ख़ास पुरवणी न येता मटा मध्ये आली असा सन्दर्भ होता. असो. "सार्थक" नावाचा ढ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नम्रता राणे
अ
अनामिका Fri, 01/23/2009 - 16:51 नवीन

"सार्थक" जय

"सार्थक" जय महाराष्ट्र! आपला मुद्दा कळला! सामनाची आंतरजालावर पुरवणी उपलब्ध नसली तरी छापील पुरवणी उपलब्ध झाली असेलच आजच्या सुदिनी याची खात्री बाळगा.............. सामना आणि मटा यां दोन्ही संकेतस्थळांच्या ठेवणीमधे बराच फरक आहे............... हे कृपया लक्षात घ्यावे ........... शेवटी काय तर भावना महत्वाची नाही का? जय हिंद! जय महाराष्ट्र! "अनामिका"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ
श
श्रावण मोडक Fri, 01/23/2009 - 17:40 नवीन

पुरवणी

प्रसिद्ध झाली आहेच, शिवाय इथले दोन सदस्य नंदन आणि सुवर्णमयी यांचे त्या पुरवणीत लेख आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
द
दशानन Fri, 01/23/2009 - 17:59 नवीन

नंदन आणि

नंदन आणि सुवर्णमयी ह्यांचे अभिनंदन ! ** अरे कोणी तरि स्कॅन करुन चढवा रे मिपावर !! आम्हाला हि वाचू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ल
लिखाळ Fri, 01/23/2009 - 18:43 नवीन

नंदन आणि

नंदन आणि सुवर्णमयी ह्यांचे अभिनंदन ! ** अरे कोणी तरि स्कॅन करुन चढवा रे मिपावर !! आम्हाला हि वाचू द्या.
सहमत ... लेख वाचण्यास उत्सुक आहे... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
न
नम्रता राणे Fri, 01/23/2009 - 17:56 नवीन

ढ xxx

सामना आज १४+७२पानांचा आहे.७२पानांची पुरवणी आहे..याची नोंद्घ्यावी. धन्यवाद! नम्रता राणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ
न
निखिलराव Fri, 01/23/2009 - 16:52 नवीन

अहं

फक्त आवाज कुणाचा !!!!!!!!!!!!!!! अस नाही. आरे आवाज कुणाचा !!!!!!!!!!!!!!! कस वाट्तय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नम्रता राणे
न
नम्रता राणे Fri, 01/23/2009 - 17:58 नवीन

अहं

झकास शिवाय पुढे जय भवानी जय शिवाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिलराव
भ
भास्कर केन्डे Fri, 01/23/2009 - 22:38 नवीन

वा... किती छान प्रतिक्रिया!

आदरणीय बाळासाहेबांना साष्टांग प्रणाम! अनामिका ताईंना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा! बाळासाहेबांचे कर्तूत्व असामान्य व अजोड आहे यात कुठेही दुमत नसावे. असे अजून दोन्-चार महान नेते भारताला मिळाले तर किती चांगले होईल. आपला, (नतमस्तक) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
ढ
ढ Fri, 01/23/2009 - 14:20 नवीन

म.टा. ????

सामना बंद पडला का काय? असो. आमच्यातर्फेही वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
न
नम्रता राणे Fri, 01/23/2009 - 14:46 नवीन

बाळासाहेबांना मानाचा भगवा मुजरा

बाळासाहेबांना मानाचा भगवा मुजरा नम्रता राणे..
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 01/23/2009 - 15:19 नवीन

असेच म्हणतो !!

!!@!! बाळासाहेबांना मानाचा भगवा मुजरा !!!@!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 01/23/2009 - 15:44 नवीन

या उत्तुंग

या उत्तुंग व्यक्तिमत्वाने .................... हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व असे ठणकावुन सांगितले......................... जाज्वल्य देशाभिमान प्रत्येक मराठी व अमराठी माणसामधे जागवला ............... अतिशय प्रांजळपणे आपली मते मांडणारा हा स्पष्टवक्ता असलेला भारतिय राजकारणातला एक असामान्य नेता ........ कुणाचीही भिड न बाळगणारा ,व परिणामांची तमा न बाळगणारा हा एकमेव द्र्ष्टा नेता ........... सहमत कारण काहिहि असो ह्या माणसाचा करिष्मा वादातीत आहे लाखा लाखाची गर्दी खेचणार महाराष्ट्रातील मोजक्याच नेत्यांपैकी एक नेता म्हणजे बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्चा आमचा नवा प्रयत्न बघा जरा जाणता राजा हे जरा जुन आहे
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sat, 01/24/2009 - 04:03 नवीन

फार छान ..

खुपच छान प्रतिक्रिया.. आणि हो..जाणता राजा ही फार छान आहे.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
व
विसोबा खेचर Fri, 01/23/2009 - 16:40 नवीन

बाळासाहेब

बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! मिपाकर अनामिकादेवींनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा! :) तात्या अभ्यंकर अनुष्का अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
S
sanjubaba Fri, 01/23/2009 - 17:29 नवीन

शुभेच्छा!

जय महाराष्ट्र! हिंदुहृदय सम्राटांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व मानाचा मुजरा ! अनामिका आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला सन्जुबाबा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/23/2009 - 19:01 नवीन

बाळासाहेबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

मिपाकर अनामिकाताईंनाही हॅप्पी बड्डे! नंदन आणि सुवर्णमयी यांचे लेख सामनाच्या पुरवणीत आल्याचे वरती समजते, कोणी मिपाकर स्कॅन करुन आम्हाला वाचायला देऊ शकले तर दुधात साखर! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/23/2009 - 20:06 नवीन

शूभेच्छा!

बाळासाहेब आणि अनामिकाला वाढदिवसानिमित्त मनःपुर्वक शुभेच्छा! महाराष्ट्र हा असा कदाचीत एकमेव प्रांत असावा जिथे "बाळ" नावाने महान व्यक्ती विविध क्षेत्रात/काळात झाल्यात! या सर्व बाळांचे पाय पाळण्यात दिसले का ते माहीत नाही, पण बुद्धी आणि कृती या काळाला पुरून उरल्या...
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 01/23/2009 - 22:57 नवीन

शुभेच्छा आणि पुण्यस्मरण

बाळासाहेब, अनामिका यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! स्वतंत्र हिंदुस्थानचे खरे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या ११२ व्या जयंतीदिनी सादर अभिवादन.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 01/23/2009 - 23:09 नवीन

आणखी एक

आज प्रमोद नवलकरांची सुद्धा जयंती आहे.. त्यांना आणि सुभाषबाबूंना जयंती निमित्त सादर अभिवादन.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
क
कशिद Fri, 01/23/2009 - 23:44 नवीन

(विषय दिलेला नाही)

बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सुभाषबाबुंना जयंतीनिमित्त आदरांजली! आणि अनामिका आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! असेच म्हणतो..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा