कूपन घ्या, चेक, डिपाजिट, विड्रोवल, लोन, लाकर्स अणि कित्येक व्यवहारिक धुमाकूळ असतो, त्यात अर्ध्या लोकांना फॉर्म भरता येत नसतात, ती दोऱ्यानी लटकणारी पेनं दर वेळी गळफास लाऊन आत्महत्या करतात असच वाटतं...त्यापेक्षा लोक्स् त्यांना तसं करायला भाग पडतात असं म्हणनं जास्त योग्य!
कारण काम सरो वैद्य मरो हीच भावना ठेऊन लोक्स् त्या पेनाचा अपमान करतात!
आणि कधी कधी तर ते पनही गायब असतं! नेमकं आपल्याकडे पेन नसतं..
मग "दे माय..२दीस लिहला नाय... थोडं लिहायचय माय... दया कर माय... तुझं ल्वोन माफ़ व्हइल माय...तुझा च्येक कधी बॉउंस नाय होणार माय... तुला येक टका ज्यास्त याज मिलल माय.." अश्या .झिप फाइलच्या इमोशनल स्माइली तोंडावर लोड करून 'पेन' हे अमूल्य शस्त्र थोड्या वेळपुरती मिळवण्याची कसरत करावी लागते.
मग टोकन नंबर हातात आला की • सोन्याच्या बिस्किटा सारखं त्याला वरून खालून निहाळत बसणे! • टॉस करत... खाली पडला की तो घोंगाळत कोणाच्या पायखली आला की कपाळावर आठ्या देत हसून आपल्या बालमनाचा मोठेपणा सिद्ध करणे • ओळखीचे कोणी दिसले की.. "काय इथे कुठे!?" सारखा वह्यात प्रश्नांची दगडफेक करणे • बँकेच्या लोन/व्याजदराची माहिती भिंतींवर असतानाही उगाच गरज नसताना 'बीझी' कार्यकर्त्यांना विचारपुस करणे • महत्वाची कागदपत्र विसरल्यास ९९वर आउट होण्याचा भाव आणणे • सेक्युरिटी गार्डच्या बंदुकीकड़े पाहुन आपण उगाच काहेतरी गुन्हा करणार आहोत आणि तो आपल्याला आता गोळी मारणार आहे असा भास होणे • केशियर काउंटर वर तो केशियर निश्काम कर्मयोगी भावनेने पैसे मोजून देणे / घेणे. • लॉकररूम मध्ये गेल्यास डबल चावी घेऊन येणारा इसम आपल्यास त्या कमी प्राणवायु असलेल्या खोलीत आपला शेवटचा श्वास घेण्यासाठी सोडून गेला की काय अशी वाइट कल्पना येणे. • कूपन क्रमांक आपलाच आहे का.. जरी आपला नंबर अगदी दहा नंबर पुढे असला तरी तो लगेचच येणार आहे अशी निरर्थक अपेक्षा करत तो अंकफलक डोळे न झापता बघत बसणे • मध्येच कोणाचा फोन आला की उगाच बैंक लूटण्यासाठी कोणाचा कॉल आलाय असे संशय आणून सिक्युरिटी गार्ड येऊन आपणास फोन बंद करण्यास लावणे. • त्यात बैंक बंद व्हायची वेळ आली की चोराला पळून जाण्यास मदत कारवी असा काही प्रसंग आल्यासारखा अर्धवट शटर कडे बोट दाखवत तो गार्ड एक फेक निरागस स्माइल देतो... असे खुप प्रसंग आहेत.
पण काही बँकामध्ये वर्षोंवर्ष जर येणजाणं असेल तर लगेच गार्ड पासून अगदी मेनेजरपण घरी पाहुणे आल्या सारखे वागतात! चहा पाणी विचारतात.. मस्तच वाटतं, आणि जे काम करायला आलोय ते होताच परत अजुन काही कामं पण होतात उदा. पासबुक क्यू वीना भरून मिळतं, काही कागदपत्रांची झेरॉक्स वगैरे नसतील तर "काही हरकत नाही हो... ऐ राकेश ह्या डाक्यूमेंट्सच्या ३झ्येराक्स आण पाहू" असा काहीसं अल्हाद्दायक मदतकार्य मिळतं!
पण तरीही...
जाम बोरिंग... नाहीच आवडत मला बँकांची विझीट, तरी बरे आहे हल्ली ऐटीएम् + डिपॉज़िट+व्हीड्रॉवल मशीन्स मुळे पूर्वीसरखं हागल्या मुतल्या बॅंकेचं थोबाड बघावं लागत नाही!
बैंक ऑफ़ अमुक अमुक, अमुक बैंक सगळ्या सारख्याच... आल बैरिंग यो!
#सशुश्रीके |
वाचने
8392
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवरा.
भाऊ - तुमचं आणि शुद्धलेखनाचं
काय होतंय तुम्हाला ? औषध घ्या
काय हे रॉजर्स....!!!
In reply to काय होतंय तुम्हाला ? औषध घ्या by स्पा
मग तुम्हा ख फ क्रांसारखे गो
In reply to काय हे रॉजर्स....!!! by प्रचेतस
निदान आयडीनावाचा तरी माण राखा
In reply to मग तुम्हा ख फ क्रांसारखे गो by स्पा
=))
In reply to निदान आयडीनावाचा तरी माण राखा by प्रचेतस
कोण म्हणे हे?
In reply to निदान आयडीनावाचा तरी माण राखा by प्रचेतस
स्पांडु आहे होय
In reply to काय होतंय तुम्हाला ? औषध घ्या by स्पा
ओह आय सी! =))
In reply to स्पांडु आहे होय by ईश्वरसर्वसाक्षी
हेहेहे
झालं का? #पु.ढे.स.रा.
एकदम बँकेच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या .
ग्रामीण बॅंक सोडून बाकी
In reply to एकदम बँकेच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या . by शुभां म.
ज्या बॅंकेत लोक फक्त
उद्यापासून सर्व ब्याम्काना
ते जौ द्या.
In reply to उद्यापासून सर्व ब्याम्काना by विजुभाऊ
लेखावरील प्रतिसाद वाचून ह्ह्पुवा !!
मुपि सम्राट पण ब्रम्हे च राहणार
मोबाईल मध्ये काही नसतं का
सेक्युरिटी गार्डच्या
तसं काय नाय. आमच्या हितं
In reply to सेक्युरिटी गार्डच्या by असंका
ब्यांकेत कारबाइन! अशक्य! पैले
In reply to तसं काय नाय. आमच्या हितं by अभ्या..
ती नक्की
In reply to ब्यांकेत कारबाइन! अशक्य! पैले by असंका
अभ्या प्रकाशीत बाबा "(ऊ)संतवचने भाग ५ पृष्ठ ६ वरील ओळ ११"
बॅंक बरी
कालपासून पोस्ट पण बँक समजली
In reply to बॅंक बरी by सत्याचे प्रयोग
खिक्क!
३ रुपयांचा पेन
इलाज नाही.
In reply to ३ रुपयांचा पेन by mandarbsnl
पेन गडगडत जाऊन कुठेतरी हरवेल
In reply to ३ रुपयांचा पेन by mandarbsnl
बबन तुम्ही स्वतन्त्र विदर्भ
नाही हो. मी पुण्याचाच .
In reply to बबन तुम्ही स्वतन्त्र विदर्भ by विजुभाऊ
व्हॉट्सॅपवरून साभार :
आअॅ??
हवाबाण हरडे घेत चला, फॉक्कन
In reply to आअॅ?? by वपाडाव
फॉक्कन मोकळे व्हाल!!
In reply to हवाबाण हरडे घेत चला, फॉक्कन by सूड
रादर, ते आठवावे म्हणुनच
In reply to फॉक्कन मोकळे व्हाल!! by ईश्वरसर्वसाक्षी
त्या पाच्व्या खोलीचे जनक
In reply to रादर, ते आठवावे म्हणुनच by वपाडाव
पाचव्या खोलीचे जनक हे आहेत,
In reply to त्या पाच्व्या खोलीचे जनक by टवाळ कार्टा
आम्हीही यांच्याबद्दलच बोलत
In reply to पाचव्या खोलीचे जनक हे आहेत, by सूड
फॉक्कन ही ब्रिटिश
In reply to फॉक्कन मोकळे व्हाल!! by ईश्वरसर्वसाक्षी
एक नंबर
बरं, मग?
आता हा प्रतिसाद कोणाला दिलाय
In reply to बरं, मग? by पैसा
लेखकांना ओ
In reply to आता हा प्रतिसाद कोणाला दिलाय by शाम भागवत
:-))
In reply to लेखकांना ओ by पैसा
प्रतिसाद आवडला..पण माझ्या मते
In reply to लेखकांना ओ by पैसा
बॅंकेतल्या गार्डच्या
ते गार्डच्या वयावर अवलंबुन
In reply to बॅंकेतल्या गार्डच्या by हेमंत लाटकर
चांदीच्या पेल्यातून पाणी
In reply to ते गार्डच्या वयावर अवलंबुन by वपाडाव
...
काहीही हा . अगदीच काहीही :)
रविवारची सकाळ सार्थकी लागली !
थायलंडच्या बँका
व्हेकंसी असेल तर कळवा मला :)
In reply to थायलंडच्या बँका by बाजीप्रभू
आता आपल्याकडेही सुधारणा आहे..
In reply to थायलंडच्या बँका by बाजीप्रभू