मला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज माझे देरसू उझाला हे पुस्तक राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित झाले आहे.
मला खात्री आहे माझ्या सर्व मित्रांना व वाचकांना हे पुस्तक निश्चितच आवडेल.
आजवरच्या प्रोत्साहनासाठी सर्व वाचकमित्र/मैत्रिणींचे आभार.
पुढच्या आठवड्यात दुकानांमधून उपलब्ध होईल. न मिळाल्यास कृपया मला व्यनि करा... :-)
जयंत कुलकर्णी.
वाचने
13327
प्रतिक्रिया
64
मिसळपाव


प्रतिक्रिया
वा, वा अभिनंदन! घेणार पुस्तक!
वा, वा अभिनंदन! घेणार पुस्तक!
अभिनंदन काका.
अभिनंदन काका.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
राजहंस प्रकाशन म्हणजे निर्मितीमूल्यं उच्चच असणार.
खूप छान वाटलं.
यशोधरा, पिंगू व प्रचेतस...
यशोधरा, पिंगू व प्रचेतस....धन्यवाद !
अभिनंदन
जयंतजी, तुमचे लेखन नेहमीच आवडले आहे. अभिनंदन..
अभिनंदन! लवकरच पुस्तक घेतले
अभिनंदन! लवकरच पुस्तक घेतले जाईल.
अभिनंदन.
अभिनंदन.
लाल टोपी, एस् व अतिवास,
लाल टोपी, एस् व अतिवास,
धन्यवाद !
अभिनंदन काका.
अभिनंदन काका.
आमच्या साठी online मिळेल याची सोय करा..
bookganga.com किंवा amazon या साईटी वर..
अभिनंदन सरजी,
अभिनंदन सरजी,
अभिनंदन!!!!
अभिनंदन!!!!
.
पुस्तक परिचय द्या
वा वा!मस्तच!
अभिनंदन जयंतकाका!
जेपी, तजो, जव्हेरगंज, मुग्धा
जेपी, तजो, जव्हेरगंज, मुग्धा व बोका मनापासून धन्यवाद !
अभिनंदन
विकत घेणार
अभिनंदन!!
अभिनंदन!!
लवकरच मिळवून वाचतो..
जयंतराव,
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ! थोडक्यात पुस्तक परिचय द्याल का ?
कोंबडीप्रेमी, संजय आणि विवेक,
कोंबडीप्रेमी, संजय आणि विवेक,
धन्यवाद !
अभिनंदन :)
अभिनंदन :)
हार्दिक अभिनंदन जयंत सर.
हार्दिक अभिनंदन जयंत सर.
जयंतराव अगदि मनापासून अभिनंदन
जयंतराव अगदि मनापासून अभिनंदन,
अभिमान वाटला खूप खूप.
आगामी लेखनाबद्दल पण शुभेच्छा.
अभिनंदन!
अभिनंदन! या पुस्तकाचा काही भाग तुम्ही मिपावर लिहिला होता तो खूप उत्कंठावर्धक होता. आता पुस्तक नक्की घेणार!
★
In reply to अभिनंदन! by पैसा
www.misalpav.com/node/25820
हाच काय?
अभिनंदन!
अभिनंदन. तुमचे सगळे लेख नेहमी
अभिनंदन. तुमचे सगळे लेख नेहमी वाचते. पुस्तक नक्की घेऊन वाचेन.
अभिनंदन!
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन! ३
हार्दिक अभिनंदन! ३ वर्षांपूर्वी तुम्ही केलेला मराठी अनुवाद मी इथेच वाचला होता. तो इतका आवडला होता की नंतर आवर्जून मिळवून मूळ(म्हणजे इंग्रजी) पुस्तक वाचले होते. लेखणीतून अत्यंत नेटका उतरलेला मराठीतील देरसू चांगलाच आठवणीत आहे माझ्या - इतका की मुद्दाम लॉगइन होऊन प्रतिसाद द्यावासा वाटला :)
कॅप्टन स्पॅरो, विंजिनेर, डॉ
कॅप्टन स्पॅरो, विंजिनेर, डॉ म्हात्रे, वीणा३, चैतू, पैसा, अभ्या, आणि वैभव सर्वांना धन्यवाद....
.
अभिनंदन!
अभिन्ंदन काका
नक्की घेणार पुस्तक
छानच बातमी,
हार्दिक अभिनंदन !!
आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
नीलमोहर, सविता व किलमाउस्की,
नीलमोहर, सविता व किलमाउस्की,
धन्यवाद !
सुंदर बातमी आणि
अभिनंदन... आपली लेखनकला स्दैव बहरत राहो हीच शुभेच्छा!!!
नित्वाचक नाखु
जयंतराव अगदि मनापासून अभिनंदन
जयंतराव अगदि मनापासून अभिनंदन,
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
अभिनंदन.
राजहंसचे प्रकाशन म्हणजे नेटके असणारच. राजहंसने छापले यासाठीही अभिनंदन.
पुस्तक वाचले जाईलच.
नाखू, वैद्य व राही, धन्यवाद !
नाखू, वैद्य व राही,
धन्यवाद !
अभिनंदन जयंतकाका !
अभिनंदन जयंतकाका !
पुस्तक अवश्य वाचणार.
अभिनंदन......
पुस्तक अवश्य वाचणार.
स्नेहांकिता व मुवि, धन्यवाद !
स्नेहांकिता व मुवि, धन्यवाद !
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन! नक्की वाचेन पुस्तक.
वा जयंत काका
वा जयंत काका
एकदम भारी न्यूज
राजहंस प्रकाशन म्हणजे संपलाच विषय
अभिनंदन!!
अभिनंदन!!
काका लवकरच मिळवून वाचतो..
स्वामिनी, एकनाथ जाधव व स्पा,
स्वामिनी, एकनाथ जाधव व स्पा,
धन्यवाद !
मनःपूर्वक अभिनंदन काका _/\_
मनःपूर्वक अभिनंदन काका _/\_
अभिनंदन काका
हार्दिक अभिनंदन !!_/\_
आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
खूप खूप अभिनंदन!!
खूप खूप अभिनंदन!!
अभिनंदन काका!!
अभिनंदन काका!!
पिलियन रायडर, सोन्याबापू, हकु
पिलियन रायडर, सोन्याबापू, हकु, व नितीन सोलापुरकर,
सर्वांना धन्यवाद !
वावा! ये बात जयंतकाका!
वावा! ये बात जयंतकाका!
राजहंस प्रकाशनाच्या लेखकांचा आणि मिपाचा पुराना रिश्ता दिसतोय!
अभिनंदन आणि शुभेच्छा
पुस्तक जरूर मागवीन :)
अभिनंदन काका.._/\_
अभिनंदन काका.._/\_
आदुबाळ, संदिप चित्रे व शलभ,
आदुबाळ, संदिप चित्रे व शलभ,
धन्यवाद !
अभिनंदन. तुमचे लिखाण नेहमीच
अभिनंदन. तुमचे लिखाण नेहमीच आवडते. पुस्तक नक्की घेउन वाचणार..
अभिनंदन काका..!!!!
अभिनंदन काका..!!!!
अभिनंदन काका
.
बेस्ट!! अभिनंदन काका!
बेस्ट!! अभिनंदन काका!
अभिनंदन काका!
पुस्तक नक्की घेईल!
वैद्य, रातराणी, चाणक्य आणि
वैद्य, रातराणी, चाणक्य आणि मोदक सर्वांना धन्यवाद !
जयंतकाका अभिनंदन
जयंतकाका अभिनंदन
त्रिवार अभिनंदन!!!
त्रिवार अभिनंदन!!! नक्की घेणार आणि वाचणार!!!
आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
पुनश्च अभिनंदन! :-)
जयंतकाका आपले मनःपुर्वक
जयंतकाका आपले मनःपुर्वक अभिनंदन!!
मोहनराव, समीरसूर व स्वराजित
मोहनराव, समीरसूर व स्वराजित धन्यवाद !
अभिनंदन ...
अभिनंदन ...
अभिनंदन! या पुस्तकाविषयी ठाऊक
अभिनंदन! या पुस्तकाविषयी ठाऊक होते. नंतर तुम्ही मिपाकर असल्याचे कळले आणि अभिमान वाटला :)