Skip to main content

देरसू उझाला....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 07/05/2016 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire मला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज माझे देरसू उझाला हे पुस्तक राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित झाले आहे. मला खात्री आहे माझ्या सर्व मित्रांना व वाचकांना हे पुस्तक निश्चितच आवडेल. आजवरच्या प्रोत्साहनासाठी सर्व वाचकमित्र/मैत्रिणींचे आभार. पुढच्या आठवड्यात दुकानांमधून उपलब्ध होईल. न मिळाल्यास कृपया मला व्यनि करा... :-) जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13195
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

अभिनंदन! या पुस्तकाचा काही भाग तुम्ही मिपावर लिहिला होता तो खूप उत्कंठावर्धक होता. आता पुस्तक नक्की घेणार!

हार्दिक अभिनंदन! ३ वर्षांपूर्वी तुम्ही केलेला मराठी अनुवाद मी इथेच वाचला होता. तो इतका आवडला होता की नंतर आवर्जून मिळवून मूळ(म्हणजे इंग्रजी) पुस्तक वाचले होते. लेखणीतून अत्यंत नेटका उतरलेला मराठीतील देरसू चांगलाच आठवणीत आहे माझ्या - इतका की मुद्दाम लॉगइन होऊन प्रतिसाद द्यावासा वाटला :)

कॅप्टन स्पॅरो, विंजिनेर, डॉ म्हात्रे, वीणा३, चैतू, पैसा, अभ्या, आणि वैभव सर्वांना धन्यवाद....

राजहंसचे प्रकाशन म्हणजे नेटके असणारच. राजहंसने छापले यासाठीही अभिनंदन. पुस्तक वाचले जाईलच.

अभिनंदन! या पुस्तकाविषयी ठाऊक होते. नंतर तुम्ही मिपाकर असल्याचे कळले आणि अभिमान वाटला :)