Skip to main content

देरसू उझाला....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 07/05/2016 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire मला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज माझे देरसू उझाला हे पुस्तक राजहंस प्रकाशनामार्फत प्रकाशित झाले आहे. मला खात्री आहे माझ्या सर्व मित्रांना व वाचकांना हे पुस्तक निश्चितच आवडेल. आजवरच्या प्रोत्साहनासाठी सर्व वाचकमित्र/मैत्रिणींचे आभार. पुढच्या आठवड्यात दुकानांमधून उपलब्ध होईल. न मिळाल्यास कृपया मला व्यनि करा... :-) जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13159
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

हार्दिक अभिनंदन. राजहंस प्रकाशन म्हणजे निर्मितीमूल्यं उच्चच असणार. खूप छान वाटलं.

जयंतजी, तुमचे लेखन नेहमीच आवडले आहे. अभिनंदन..

अभिनंदन काका. आमच्या साठी online मिळेल याची सोय करा.. bookganga.com किंवा amazon या साईटी वर..

पुस्तक परिचय द्या

अभिनंदन!! लवकरच मिळवून वाचतो..

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ! थोडक्यात पुस्तक परिचय द्याल का ?

अभिनंदन! या पुस्तकाचा काही भाग तुम्ही मिपावर लिहिला होता तो खूप उत्कंठावर्धक होता. आता पुस्तक नक्की घेणार!

हार्दिक अभिनंदन! ३ वर्षांपूर्वी तुम्ही केलेला मराठी अनुवाद मी इथेच वाचला होता. तो इतका आवडला होता की नंतर आवर्जून मिळवून मूळ(म्हणजे इंग्रजी) पुस्तक वाचले होते. लेखणीतून अत्यंत नेटका उतरलेला मराठीतील देरसू चांगलाच आठवणीत आहे माझ्या - इतका की मुद्दाम लॉगइन होऊन प्रतिसाद द्यावासा वाटला :)

अभिनंदन!

हार्दिक अभिनंदन !! आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

अभिनंदन... आपली लेखनकला स्दैव बहरत राहो हीच शुभेच्छा!!! नित्वाचक नाखु

राजहंसचे प्रकाशन म्हणजे नेटके असणारच. राजहंसने छापले यासाठीही अभिनंदन. पुस्तक वाचले जाईलच.

हार्दिक अभिनंदन! नक्की वाचेन पुस्तक.

वा जयंत काका एकदम भारी न्यूज राजहंस प्रकाशन म्हणजे संपलाच विषय

अभिनंदन!! काका लवकरच मिळवून वाचतो..

हार्दिक अभिनंदन !!_/\_ आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

वावा! ये बात जयंतकाका! राजहंस प्रकाशनाच्या लेखकांचा आणि मिपाचा पुराना रिश्ता दिसतोय!

त्रिवार अभिनंदन!!! नक्की घेणार आणि वाचणार!!! आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!! पुनश्च अभिनंदन! :-)