व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न
In reply to ब-१२ जीवनसत्वाच्या कमतरतेने काय होते? by तुषार काळभोर
In reply to अलीकडे हा फारच चर्चेत येऊ लागलाय by अत्रन्गि पाउस
In reply to बहुधा लोकांना ठाऊकच नसावे बी१२ संबंधी! by अनिरुद्ध.वैद्य
In reply to अलीकडे हा फारच चर्चेत येऊ लागलाय by अत्रन्गि पाउस
अलीकडे हा फारच चर्चेत येऊ लागलायअलिकडे बी-१२ कमतरतेचे निदान करणे अधिक सोपे झाले असावे असेही असू शकेल ? मला वाटते आहारशास्त्र आणि वैद्यकीय जाणकार आपल्या पृच्छेवर अधिक प्रकाश टाकू शकतील.
In reply to अलीकडे हा फारच चर्चेत येऊ by माहितगार
In reply to गैरसमज नसावा by अत्रन्गि पाउस
In reply to नाही ते लक्षात आले, by माहितगार
In reply to :) by अनिरुद्ध.वैद्य
In reply to गैरसमज नसावा by अत्रन्गि पाउस
पण खरोखरच असे बरेच ऐकले ..सर्वसाधारण शाकाहारी आहारातून पुरेसे बी-१२ मिळणे शक्य नसते हे डॉक्टरच्या तोंडून ऐकणार्या शाकाहारी मंडळींना पुरेसे शॉकींग ठरल्यानेही चर्चा होत असेल असेही शक्य असावे असे वाटते.
In reply to तज्ञ by मन१
.. त्याप्रमाणे बी १२, आणि ... सुद्धा शरीर स्वतः बनवू शकते. निरोगी व्यक्तीच्या आतड्यांमध्ये किलोभर गुड बॅक्टेरिया असतात. ते आपल्या अस्तित्वास पूरक, सहायक असतात. ती बॅक्टेरिया मंडळी हे व्हिटामिन्स बनवतात.कदाचित बरोबरही असेल पण साशंक सुद्धा आहे, या विधानासाठी जाणकारांचा दुजोरा मिळावा असे वाटते.
In reply to तज्ञ by मन१
In reply to पुन्हा एकदा by अत्रन्गि पाउस
आपल्या कडील तज्ञांनी 'इथल्या' खाद्यपदार्थांच्या गुणधर्मांचे विश्लेषण करून सल्ले द्यायला नकोत का ? उदा: पिझ्झा वाईट, ऑल ग्रेन ब्रेड बरा (!/?) हे आपण सांगू शकतो पण थालीपीठ, उकड, तोंडल्याची भाजी, फणसाचे गरे ह्यावर 'अभ्यास पूर्ण' वक्तव्य फार कमी किंवा शून्य ऐकू येतेस्थानिक (भारतीय/महाराष्ट्रीय) पातळीवर विश्वासार्ह संशोधन व्हावयास हवे, अशा सम्शोधन सुविधा कोणकोणत्या प्रयोगशाळेत आहेत याची माहिती मिळावयास हवी.
In reply to पुन्हा एकदा by अत्रन्गि पाउस
In reply to पुन्हा एकदा by अत्रन्गि पाउस
In reply to पूर्वीच्या काळी by हेमन्त वाघे
In reply to पुन्हा एकदा by अत्रन्गि पाउस
In reply to मास अंडी मासे यातून बी१२ by कंजूस
....सुका मेवा महाग आहे.सर्वसाधारण पणे बी-१२ सुक्यामेव्यातही मिळत नाही कदाचित आक्रोडमध्ये अत्यल्पप्रमाणात असावे पण तज्ञांकडून माहितीच्या पुष्टीची आवश्यकता असावी. बी-१२ केवळ दूधातून हवे तर प्रतिव्यक्ति किती दूध घेतले जावयास हवे या वर तज्ञांनी प्रकाश टाकावयास हवा. मुख्यत्वे चहा कधी मधी लहर आली तरच दूध-दही अशा व्यक्तींना बी-१२च्या कमतरतेचा त्रास होताना पाहीले आहे.
In reply to ....सुका मेवा महाग आहे. by माहितगार
In reply to आपल्या आहारात बी१२ जीवनसत्त्व by कंजूस
Several studies from many parts of India (Bengaluru, Chennai, Delhi, Hyderabad, Pune, Varanasi) suggest that a large proportion of individuals (20-40%) are deficient in vitamin B12 and folic acid, presumably due to adherence to a strict vegetarian diet. Reports also suggest that polymor-phisms in genes involved in vitamin B12 absorption also contribute to the large pool of vitamin B12 deficiency. The National Health and Nutrition Examination Survey also estimated that 3.2% of adults over age 50 have a seriously low vitamin B12 level, and up to 20% may have a borderline deficiency. Large amounts of folic acid can mask the damaging effects of vitamin B12 deficiency by correcting the megaloblastic anemia caused by vitamin B12 deficiency [5]..त्याच अग्रलेखात पुढे लेखाच्या शेवटी अधिक संशोधनाची गरजपण व्यक्त केलेली दिसते. मी या विषयातला जाणकार अथवा तज्ञ नाही. चुकभूदेणे घेणे. तज्ञांचा सल्ला घेणे
In reply to आपल्या आहारात बी१२ जीवनसत्त्व by कंजूस
..Although milk and milk products are available to them to meet their B12 requirements, they don't consume enough...Dr Naik suggests vegetarians consume four glasses of milk a day in the following ways: Drink one glass of milk, have a bowl of yoghurt along with lunch, down a glass of buttermilk around evening, and drink another glass of milk before bedtime...मूड बद्दल त्याच टाईम्स ऑफ इंडीया बातमीत
...Neuroscientists say B12 has built a reputation for elevating the mood, since it helps manufacture neurotransmitters like monoamines that help regulate the mood, and reduce incidence of depression and anxiety.केईएम पुणेच्या बायो केम विभागाचे प्रमूख डॉ. सदानंद नाईक यांच्या खालील पहाणी निष्कर्षावरुन पुण्यातील स्थितीचा अंदाजा यावा Dr Sadanand Naik is hardly surprised. The head of bio-chemistry at KEM Hospital, Pune, has been researching the malaise among urban Indians. A 2010 study conducted among middle-class men in Pune revealed that 81 per cent were B12 deficient.
..A follow up study that he and his team of researchers conducted earlier this year among 120 young post-graduate male and female students from Pune, all vegetarian or whose diet did not include food of animal origin, found half the subjects to be deficient in the vitamin...
Dr Ashish Babhulkar, a Punebased shoulder and joint replacement surgeon, says it's important that the milk you drink be plain and devoid of supplements or chocolate flavouring. At the helm of a seven-year-old research into vitamin B12 deficiency among urban Indians, Dr Babhulkar says, he has witnessed a rise in incidence of muscular skeletal problems. "B12 is crucial for nerve nutrition, and plays a key role in neuromuscular transmission. It therefore determines how strong or weak your muscles will be."टाईम्स ऑफ इंडीया वृत्त हा प्रतिसाद देण्याच्या वेळी जसे वाचले. मी विषयातील जाणकार नाही, गरजूंनी तज्ञांचा सल्ला घ्यावा
In reply to या प्रश्नाचे तीन भाग आहेत by सुबोध खरे
In reply to या प्रश्नाचे तीन भाग आहेत by सुबोध खरे
In reply to या प्रश्नाचे तीन भाग आहेत by सुबोध खरे
In reply to धन्यवाद डॉक by मोहन
In reply to https://nutritionj by सुबोध खरे
In reply to ... by mugdhagode
In reply to व्हिटॅमिअन्सचा सर्वात स्वस्त by सुबोध खरे
In reply to .. by mugdhagode
In reply to महिन्याला दहा वीस जरी खाल्ल्या तरी ते आहाराला पूरक होइइल by अनिरुद्ध.वैद्य
In reply to ... by mugdhagode
In reply to मला वाटलंच होतं तुम्ही by सुबोध खरे
In reply to शब्दच्छल काय आहे त्यात ? by mugdhagode
In reply to ... by mugdhagode
In reply to ... by mugdhagode
In reply to आधी घाण करायची आणि मग ती by सुबोध खरे
In reply to आभ्यास वाढवा. by mugdhagode
In reply to चुना, गंज, ऊस वगैरे जाउ दे, by पिलीयन रायडर
In reply to ... by mugdhagode
In reply to अहो पण झाडाला लागलेले पेरु by पिलीयन रायडर
In reply to ... by mugdhagode
In reply to पण गुर्जी चूक म्हणाले. by सुबोध खरे
In reply to पण गुर्जी चूक म्हणाले. by सुबोध खरे
In reply to ... by mugdhagode
In reply to आभ्यास वाढवा. by mugdhagode
In reply to आधी घाण करायची आणि मग ती by सुबोध खरे
In reply to ... by mugdhagode
In reply to ... by mugdhagode
In reply to दाक्तर आता पस्तोर फकस्त दूध by माहितगार
In reply to ... by mugdhagode
मिपा लोकांचं मला काय समजना झालय बुवा ! कुनाला शेत घेउन त्यात फळझाड लावुन जुस प्यायचा हाये... कुनाला गोमाता पाळून तिच्या दुधाचा कलाकंद आणि खरवस करुन व्हिट्यामिन बी १२ पायजे हाये. त्या फळझाडाच्या झाडालाच गोमाता बांधा. एक दिवस तिथे व्हिट्यामिन कट्टा करुया.त्याच काय आहे मुगो, केवळ गोळ्या पाडणारे कारखाने अॅटोमॅटीक असतात त्यात तेवढा रोजगार राहात नाही, गोळ्या विकत घेण्याकरता रोजगार पाहीजेल का नाही काही ? गो माता पाळण्यात दूध काढण्यात बासूंदी कलाकंद बनवण्यात रोजगार तयार होतो तर मग फळझाडाच्या झाडालाच गोमाता बांधलेल्या व्हिट्यामिन कट्ट्याच आयोजक होताय ना ?
In reply to मिपा लोकांचं मला काय समजना by माहितगार
In reply to ... by mugdhagode
In reply to तुमच्या या धाग्यावरच्या by अनुप ढेरे
दुसरे तुम्ही पाकीट बंद दूध विकत घेता का ? त्यावर बी-१२ चे न्युट्रीशनल व्हॅल्यूची माहिती असते का ? असेल तर किती ?
In reply to तुमच्या या धाग्यावरच्या by अनुप ढेरे
दुसरे तुम्ही पाकीट बंद दूध विकत घेता का ? त्यावर बी-१२ चे न्युट्रीशनल व्हॅल्यूची माहिती असते का ? असेल तर किती ?
In reply to धन्यवाद, पण बी-१२ च्या by माहितगार
In reply to बरेच माहिती मिळत आहे by पैसा
In reply to मोगा खान by सुबोध खरे
In reply to मोगा भाऊhttps://ods.od.nih by सुबोध खरे
In reply to मला वाटलेच होते. by mugdhagode
In reply to ठीक आहे by सुबोध खरे
In reply to सहज शक्य आहे by पैसा
In reply to पैसाताई, by आनंदी गोपाळ
In reply to मी माझ्यापुरते बोलले by पैसा
उगाच अर्ध्या भारतीय जनतेला जन्मापासून गोळी घ्या सांगण्यापेक्षा बरे नव्हे का?हे अर्ध्या भारताबद्दलचे डॉक्टरसाहेबांचे स्टेटमेंट आहे. त्या अनुषंगाने लिहिले.
In reply to ठीक आहे by सुबोध खरे
In reply to अन्न म्हणजे काय? by गामा पैलवान
In reply to हे विष्ठा व शिखंडी प्रकर्ण by आनंदी गोपाळ
In reply to ठीक आहे by सुबोध खरे
In reply to ... by mugdhagode
In reply to तुमची डिग्री काय हो? by रुस्तम
In reply to त्यांच्या डिग्रीशी तुम्हाला by आनंदी गोपाळ
ब-१२ जीवनसत्वाच्या कमतरतेने काय होते?