कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली.
त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली.
यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !"
बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !"
ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली.
आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?"
हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की !
एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली,
"हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा
सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.
वाचने
34072
प्रतिक्रिया
221
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to चंद्रनील साहेब, by सुबोध खरे
सहमत खरेजी,
In reply to चंद्रनील साहेब, by सुबोध खरे
डाॅक्टरांचा प्रतिसाद वाचून
In reply to चंद्रनील साहेब, by सुबोध खरे
मुलाने तुमच बौध्दिक वगैरे तर घेतल नाही ?
गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली.प्रकरण फार गंभीर झालेल दिसतय गोळवलकर गुरुजींची पुस्तके तर नाहीत ना त्या यादीत ? मनुस्मृती वगैरे विषय इ.इ.मनुस्मृती गोळवलकर गुरुजींनी
In reply to मुलाने तुमच बौध्दिक वगैरे तर घेतल नाही ? by मारवा
अप्पा मी जे काही बोललो तुम्ही
मला तुमच्याशी काही एक
In reply to अप्पा मी जे काही बोललो तुम्ही by कैलासवासी सोन्याबापु
टिंगल टवाळी किंवा मस्करीयुक्त
In reply to मला तुमच्याशी काही एक by अप्पा जोगळेकर
मीदेखील तुमचा पंखा होतो आहे,
In reply to टिंगल टवाळी किंवा मस्करीयुक्त by कैलासवासी सोन्याबापु
साहेब, धाग्याची विषय वस्तू
तुम्हाला वाईट अनुभव आले की ते
In reply to साहेब, धाग्याची विषय वस्तू by कैलासवासी सोन्याबापु
बदला आता जरा प्रतिसाद.
In reply to तुम्हाला वाईट अनुभव आले की ते by तर्राट जोकर
+१
In reply to बदला आता जरा प्रतिसाद. by बोका-ए-आझम
बेसिक फरक आहे
In reply to साहेब, धाग्याची विषय वस्तू by कैलासवासी सोन्याबापु
संघावर टीका करणे ही फ्याशन
भूकंप , त्सुनामी यासार्ख्या
In reply to संघावर टीका करणे ही फ्याशन by शान्तिप्रिय
ग्लोरिफिकेशन ???? खिक्क !
In reply to भूकंप , त्सुनामी यासार्ख्या by बाळ सप्रे
ग्लोरिफिकेशन! संघाला गरज
In reply to ग्लोरिफिकेशन ???? खिक्क ! by मितान
गरज नाहीच .. पण भक्तांना चैन
In reply to ग्लोरिफिकेशन! संघाला गरज by अजया
संघावर टीका करणे ही फ्याशन
संघावर टीका करणे ही फ्याशन
संघ नि:स्वार्थी सघटना आहे आणि
In reply to संघावर टीका करणे ही फ्याशन by तर्राट जोकर
+1
In reply to संघ नि:स्वार्थी सघटना आहे आणि by मृत्युन्जय
डॉ. खरे साहेबांशी १००% सहमत
कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष
हे "विद्यार्थी लभते विद्या
In reply to कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष by विवेकपटाईत
Appraisal
In reply to हे "विद्यार्थी लभते विद्या by सतिश गावडे
कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष
हे सारे बदल किती दिवस टिकतील
संघात जात थेट विचारली जात
संघाच्याच एका कार्यक्रमात
लंगडं समर्थन इतकंच म्हणेन
In reply to संघाच्याच एका कार्यक्रमात by चंद्रनील मुल्हेरकर
मुल्हेरकर साहेब,
In reply to संघाच्याच एका कार्यक्रमात by चंद्रनील मुल्हेरकर
त्यातलं कोणीच जातियवाद पाळत
In reply to मुल्हेरकर साहेब, by हकु
मग त्यातल्या किती लोकांचा
In reply to त्यातलं कोणीच जातियवाद पाळत by चंद्रनील मुल्हेरकर
वीस वर्षे परिवर्तनवादी संघटनेत काढलीत साहेब
In reply to त्यातलं कोणीच जातियवाद पाळत by चंद्रनील मुल्हेरकर
.
In reply to वीस वर्षे परिवर्तनवादी संघटनेत काढलीत साहेब by बोका-ए-आझम
बोका भाऊ
In reply to . by विकास
विष वर्से
असे वाचा आणि पुढच्या हेरकथेला हात घाला. तुम्हाला इथ गुंतवून ठेऊन आम्हाला मालिकेच्या भागास विलंब करण्याचा अंतस्थ हेतु आम्हा वाचकांनीच ओळखला पाहिजे हा जनमताचा रेटा आहे असे समजलयास आमची त्या समजण्यास हरकत नाही असा आम्ही निर्वाळा देतो. वरील ठळक शब्द आणि काल मनोबाशी झालेली भेट हे निव्वळ योगायोग आहे (शब्द श्रेय मनोबा)+१
In reply to बोका भाऊ by नाखु
संघाच्याच एका कार्यक्रमात
In reply to संघाच्याच एका कार्यक्रमात by चंद्रनील मुल्हेरकर
या प्रतिसादातून सदस्याचाही
In reply to संघाच्याच एका कार्यक्रमात by श्रीगुरुजी
चंद्र्निल साहेब आपलं चक्क
In reply to संघाच्याच एका कार्यक्रमात by चंद्रनील मुल्हेरकर
तुमची काहीही मते असोत
In reply to संघाच्याच एका कार्यक्रमात by चंद्रनील मुल्हेरकर
तुमची काहीही मते असोत
In reply to तुमची काहीही मते असोत by बेकार तरुण
भारताला असणारे तीन अंतर्गत धोके थ्रेट्स
संघ कम्युनल असण्याचा किंवा
In reply to भारताला असणारे तीन अंतर्गत धोके थ्रेट्स by मारवा
मुस्लिम आणि ख्रिश्चन हे मान्य नाही.
In reply to भारताला असणारे तीन अंतर्गत धोके थ्रेट्स by मारवा
संघाची शिस्त मला काय झेपली
बँकेत घेऊन जा
In reply to संघाची शिस्त मला काय झेपली by जेपी
श्श्श्श्श्स!!!! भावी संपादक
In reply to बँकेत घेऊन जा by पैसा
संघावर टीका करणा-या लोकांमध्ये दोन प्रकार आहेत.
लेखापेक्षा प्रतिसादच भारी...
In reply to संघावर टीका करणा-या लोकांमध्ये दोन प्रकार आहेत. by बोका-ए-आझम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा
कुठून मिळते हो अशी माहिती
In reply to राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा by चंद्रनील मुल्हेरकर
अहो पण तुमच्यामते संघाला जनाधारच नाहीये ना?
In reply to राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा by चंद्रनील मुल्हेरकर
जनाधार नाही तो व्यापक अर्थाने
In reply to अहो पण तुमच्यामते संघाला जनाधारच नाहीये ना? by बोका-ए-आझम
बरं. हे मुद्दे फक्त एकदा बघितलेत तर बरं.
In reply to जनाधार नाही तो व्यापक अर्थाने by चंद्रनील मुल्हेरकर
बोकोबा
In reply to बरं. हे मुद्दे फक्त एकदा बघितलेत तर बरं. by बोका-ए-आझम
..
In reply to जनाधार नाही तो व्यापक अर्थाने by चंद्रनील मुल्हेरकर
दलित आणि मागासवर्गीय यात फरक
In reply to .. by mugdhagode
संघाचं कै है कै माहिती नाही,
In reply to जनाधार नाही तो व्यापक अर्थाने by चंद्रनील मुल्हेरकर
सध्या भारतात बीजेपीचे सरकार
In reply to अहो पण तुमच्यामते संघाला जनाधारच नाहीये ना? by बोका-ए-आझम
तुमचे दोन्ही मुद्दे चुकीचे
In reply to सध्या भारतात बीजेपीचे सरकार by अप्पा जोगळेकर
या ईतर मागस समाजाचे आरक्षण
In reply to राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा by चंद्रनील मुल्हेरकर
संभाजि ब्रिगेडला रसद
In reply to राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा by चंद्रनील मुल्हेरकर
ओवैसी संघ प्रचारक आहे हे
In reply to संभाजि ब्रिगेडला रसद by बाळ सप्रे
आयला यांनी भलतेच परिवर्तन
In reply to संभाजि ब्रिगेडला रसद by बाळ सप्रे
मिसळ पाव वरील
In reply to आयला यांनी भलतेच परिवर्तन by आनन्दा
कॉन्स्पिरसी थेअरी
In reply to राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा by चंद्रनील मुल्हेरकर
१००+