कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली.
त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली.
यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !"
बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !"
ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली.
आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?"
हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की !
एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली,
"हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा
सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.
वाचने
34072
प्रतिक्रिया
221
मिसळपाव
प्रतिक्रिया
..
वार लावणे
In reply to .. by mugdhagode
एवढे साधे संस्कार घरी करु शकत
साधे संस्कार?
In reply to एवढे साधे संस्कार घरी करु शकत by तर्राट जोकर
समूहात आणि प्रत्यक्ष फिल्डवर
..
तुला कामधंदा नाही का काही
In reply to .. by mugdhagode
छिद्रान्वेष
?????????????????????
शिबिरात चांगलेच पिदवून
संघाने मला काय दिले??
अगदी अगदी,
In reply to संघाने मला काय दिले?? by कैलासवासी सोन्याबापु
आभार अभ्या मुद्दा समजलेला तू
In reply to अगदी अगदी, by अभ्या..
तुम्ही वेगळ्या संघाबद्दल बोलत
In reply to संघाने मला काय दिले?? by कैलासवासी सोन्याबापु
बापू साहेब,
In reply to संघाने मला काय दिले?? by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही सैन्य आणि संघाची
In reply to बापू साहेब, by चिनार
+१ -१
In reply to तुम्ही सैन्य आणि संघाची by तर्राट जोकर
सविस्तर
In reply to संघाने मला काय दिले?? by कैलासवासी सोन्याबापु
संघात न जाताही एक चांगला
सहमत
In reply to संघात न जाताही एक चांगला by कैलासवासी सोन्याबापु
संघ १०० टक्के चुकही नाही अन
In reply to संघात न जाताही एक चांगला by कैलासवासी सोन्याबापु
. हे संघालाच नाही तर सगळ्याच
In reply to संघ १०० टक्के चुकही नाही अन by अप्पा जोगळेकर
ओके
In reply to . हे संघालाच नाही तर सगळ्याच by कैलासवासी सोन्याबापु
संघाबद्दल तुमचे आणि माझे
In reply to संघात न जाताही एक चांगला by कैलासवासी सोन्याबापु
छिद्रान्वेष..
चांगला बदल झाला.
अच्छा
In reply to चांगला बदल झाला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी संघात असताना एकदा ब्राह्मण
तांदुळात एक खडा निघाला.
In reply to मी संघात असताना एकदा ब्राह्मण by चंद्रनील मुल्हेरकर
+१
In reply to तांदुळात एक खडा निघाला. by सुबोध खरे
जुन्या पिढीत मी असे अनेक खडे बघितले आहेत
In reply to तांदुळात एक खडा निघाला. by सुबोध खरे
http://misalpav.com/comment
In reply to जुन्या पिढीत मी असे अनेक खडे बघितले आहेत by अर्धवटराव
मी जोशी हायस्कूलमध्ये असताना
In reply to मी संघात असताना एकदा ब्राह्मण by चंद्रनील मुल्हेरकर
हा माझा वैयक्तिक अनुभव आहे,
In reply to मी जोशी हायस्कूलमध्ये असताना by अप्पा जोगळेकर
खिक्क
In reply to हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, by अप्पा जोगळेकर
जसे या उपरोधिक प्रतिसादातून
In reply to मी जोशी हायस्कूलमध्ये असताना by अप्पा जोगळेकर
=))
In reply to जसे या उपरोधिक प्रतिसादातून by बाळ सप्रे
नाही नाकारता येत कारण रमेश
In reply to जसे या उपरोधिक प्रतिसादातून by बाळ सप्रे
देवरे आणि चंद्रनील दोघांचाही
In reply to नाही नाकारता येत कारण रमेश by मृत्युन्जय
आणि हो.. वाईट अनुभवाविषयी संघ
In reply to देवरे आणि चंद्रनील दोघांचाही by बाळ सप्रे
परत एकदा सांगतो.:
In reply to आणि हो.. वाईट अनुभवाविषयी संघ by बाळ सप्रे
तुम्हाला संघ आवडतो की नाही
In reply to परत एकदा सांगतो.: by मृत्युन्जय
मी स्वतः आयुष्यातला काही काळ
In reply to तुम्हाला संघ आवडतो की नाही by बाळ सप्रे
असा उपरोधिक प्रतिसाद लिहून
In reply to देवरे आणि चंद्रनील दोघांचाही by बाळ सप्रे
@आप्पा आणि मृत्युंजय
In reply to असा उपरोधिक प्रतिसाद लिहून by अप्पा जोगळेकर
नाही तर काय?
In reply to @आप्पा आणि मृत्युंजय by मी-सौरभ
आपण निश्चित खोटे बोलत आहात.
In reply to मी संघात असताना एकदा ब्राह्मण by चंद्रनील मुल्हेरकर
मला ९६ कुळी मराठ्यांच्या घरी अगदी असाच अनुभव आलेला आहे.
In reply to मी संघात असताना एकदा ब्राह्मण by चंद्रनील मुल्हेरकर
९६ कुळी मराठा अशी कोणतीही जात
In reply to मला ९६ कुळी मराठ्यांच्या घरी अगदी असाच अनुभव आलेला आहे. by बोका-ए-आझम
असेल.
In reply to ९६ कुळी मराठा अशी कोणतीही जात by खटपट्या
मी संघात असताना एकदा ब्राह्मण
In reply to मी संघात असताना एकदा ब्राह्मण by चंद्रनील मुल्हेरकर
चंमु साहेब, खूप सरसकटीकरण
In reply to मी संघात असताना एकदा ब्राह्मण by चंद्रनील मुल्हेरकर
डॉक्टर माझा अनुभव लिहिणे ही
सर तुम्हाला
In reply to डॉक्टर माझा अनुभव लिहिणे ही by चंद्रनील मुल्हेरकर
त्या ब्राह्मण कुटुंबाची
..
पाठ्यपुस्तके वाचुन पोरे
In reply to .. by mugdhagode
त्यांना काय म्हणायचं नसतं ,
In reply to पाठ्यपुस्तके वाचुन पोरे by कैलासवासी सोन्याबापु
.
In reply to पाठ्यपुस्तके वाचुन पोरे by कैलासवासी सोन्याबापु
कृपया कोणती संघ गाणी सांगू
In reply to .. by mugdhagode
चंद्रनील साहेब,
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.
In reply to चंद्रनील साहेब, by सुबोध खरे
+१
In reply to संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. by प्रचेतस
+१
In reply to चंद्रनील साहेब, by सुबोध खरे
+१०००
In reply to +१ by मृत्युन्जय
नेपाळ भूकंपाच्या वेळी सुद्धा
In reply to चंद्रनील साहेब, by सुबोध खरे
साहेब, धाग्याची विषय वस्तू
In reply to चंद्रनील साहेब, by सुबोध खरे
मी १००%
In reply to साहेब, धाग्याची विषय वस्तू by अप्पा जोगळेकर
...
In reply to चंद्रनील साहेब, by सुबोध खरे
आपत्तीच्या काळात अनेक व्यक्ती
In reply to ... by mugdhagode