करमणूक मांजराची हा मुक्तपीठ वरील लेख वाचून खूप हसलो. २०१४ मध्ये ई-सकाळ च्या मुक्तपीठ वर आलेला हा लेख अजूनही गाजतोय. अजून हि प्रतिक्रियांचा पाउस पडतोय. लेखा पेक्षा प्रतिक्रिया वाचायला मजा आली. आयुष्यात पहिल्यांदाच एवढा हसलो असेल. वीस हजार लाइक आणि तेवढेच दिस लाइक मिळवणारा हा पहिलाच लेख असेल बहुतेक.
आपण पण हा लेख एकदा तरी वाचाच. प्रतिक्रिया सुद्धा वाचायला मजा येते. लेखाची लिंक खाली देत आहे.
करमणूक मांजराची
वर्गीकरण
वाचन संख्या
13543
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचलाय अनेकव्वेळा...
आपण पण मांजराचे "फ़ैन"
In reply to वाचलाय अनेकव्वेळा... by विजय पुरोहित
अहो हे मांजर सप्तर्षी बाईंनी
In reply to आपण पण मांजराचे "फ़ैन" by राजकुमार१२३४५६
इथं आपल्या मिपावर रोज नवेकोरे
नायतर काय.
In reply to इथं आपल्या मिपावर रोज नवेकोरे by अभ्या..
फक्त लिंक दिली ओ
In reply to इथं आपल्या मिपावर रोज नवेकोरे by अभ्या..
नाय नाय. मी नव्हता वाचला
In reply to फक्त लिंक दिली ओ by राजकुमार१२३४५६
ते बरोबर आहे
In reply to इथं आपल्या मिपावर रोज नवेकोरे by अभ्या..
बोक्याला मांजरच आवडणार =))
In reply to ते बरोबर आहे by बोका-ए-आझम
अर्थात!
In reply to बोक्याला मांजरच आवडणार =)) by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to अर्थात! by बोका-ए-आझम
फिस फिस फिस फिस फिस फिस फिस
In reply to अर्थात! by बोका-ए-आझम
अवघ्या त्रिखंडात प्रसिद्ध
ह्या लेखा पेक्षा ब्रह्मे
हाहाहाहाहा
स्वाती ठकार, पोतदार पावसकर
In reply to हाहाहाहाहा by राजकुमार१२३४५६
हो...ज्यु. ब्रह्मे आणी स्वाती ठकार
In reply to स्वाती ठकार, पोतदार पावसकर by विजय पुरोहित
ही घ्या आणखी धमाल.
Dislike चा स्कोअर काय झाला ?
सप्तर्षी ताईंचा मांजराचा लेख
In reply to Dislike चा स्कोअर काय झाला ? by नुस्त्या उचापती
काहितरी विचीत्र मांजर आहे
धन्यवाद...
उदाहरण
In reply to धन्यवाद... by पक्षी
मला वाटतं पूर्वीही मिपावर
अरे.. हे ठाऊक नव्हते..
In reply to मला वाटतं पूर्वीही मिपावर by रेवती
अर्र!
In reply to मला वाटतं पूर्वीही मिपावर by रेवती
चुकी बद्दल क्षमश्व.
In reply to मला वाटतं पूर्वीही मिपावर by रेवती
सहमत
In reply to चुकी बद्दल क्षमश्व. by राजकुमार१२३४५६
मुपीत अनेक चांगले
कोणाकडे आहे का तो लेख?
हो मलाही वाचायचाय तो लेख
हो मलाही वाचायचाय तो लेख