करमणूक मांजराची हा मुक्तपीठ वरील लेख वाचून खूप हसलो. २०१४ मध्ये ई-सकाळ च्या मुक्तपीठ वर आलेला हा लेख अजूनही गाजतोय. अजून हि प्रतिक्रियांचा पाउस पडतोय. लेखा पेक्षा प्रतिक्रिया वाचायला मजा आली. आयुष्यात पहिल्यांदाच एवढा हसलो असेल. वीस हजार लाइक आणि तेवढेच दिस लाइक मिळवणारा हा पहिलाच लेख असेल बहुतेक.
आपण पण हा लेख एकदा तरी वाचाच. प्रतिक्रिया सुद्धा वाचायला मजा येते. लेखाची लिंक खाली देत आहे.
करमणूक मांजराची
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
13670
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचलाय अनेकव्वेळा...
वाचलाय अनेकव्वेळा...
आता इथे मुक्तपीठीय प्रतिक्रियांचा पाऊस चाणाक्ष मिपाकरं पाडणार...
बाल्कनीत जागा पकडावी म्हणतो...
आपण पण मांजराचे "फ़ैन"
In reply to वाचलाय अनेकव्वेळा... by विजय पुरोहित
आपण पण मांजराचे "फ़ैन" झाला वाटत. म्हणून प्रतिक्रिया वाचायला सारखे तिकडे जातात वाटत. :)
त्यातली एक प्रतिक्रिया मला खूप आवडली ती येथे देत आहे.
काही प्रश्न - १. कुलकर्णी आजोबा पार्किंगच्या बाहेर उन्हातच का बसले होते? २. वरदळा काहीतरी असावं म्हणून त्यानं लक्ष दिलं नाही, अहो पण काहीतरी असतं म्हणून तर लक्ष द्यायला पाहिजे ना, तुमच्यात काही नसताना लक्ष देतात का? ३. स्कूटरला आवाज येत होता तर पद्मश्री वरद सुझुकी शोरूममध्ये का गेला? ४. पिल्लू एकाचवेळी कार आणि स्कूटर मध्ये कसं होतं? ५. वरदच वय काय? ६. नगरच्या मोठ्या घराच्या मोठ्या टेरेसमध्ये छोटी मांजरी का होती, मोठी का नव्हती? ७. कोचक प्रतिक्रिया वाचायची तुमची मानसिक तयारी आहे का? आणि ८. तुम्ही हा लेख का लिहिलात आणि आमचा छळ का मांडलात?
अहो हे मांजर सप्तर्षी बाईंनी
In reply to आपण पण मांजराचे "फ़ैन" by राजकुमार१२३४५६
अहो हे मांजर सप्तर्षी बाईंनी सप्तचिरंजीवींपैकी एक केलेले आहे.
तुम्हां आम्हांला लोक विसरुन जातील पण जो पर्यंत मराठी आंतरजाल आहे तोवर या मांजराला चिरंजिवित्व आहे.
त्यामुळे त्याचे फ्याण आहोतच.
इथं आपल्या मिपावर रोज नवेकोरे
इथं आपल्या मिपावर रोज नवेकोरे १०-१२ तरी लेख येतात आणि तुम्ही २ वर्षापूर्वीच्या मुपीवरच्या छपरी लेखाची लिंक इथे देताय. हे काय बरोबर नाही बघा.
नायतर काय.
In reply to इथं आपल्या मिपावर रोज नवेकोरे by अभ्या..
नायतर काय.
लडाखचं कौतुक करणार, ह्येचं नाय.
फक्त लिंक दिली ओ
In reply to इथं आपल्या मिपावर रोज नवेकोरे by अभ्या..
फक्त लिंक दिली ओ . एवढे काय मनाला लाऊन घेताय.
नाय नाय. मी नव्हता वाचला
In reply to फक्त लिंक दिली ओ by राजकुमार१२३४५६
नाय नाय. मी नव्हता वाचला आत्तापर्यंत. अनेक धन्यवाद. कायतरी मजेशीर दिस्तंय.
ते बरोबर आहे
In reply to इथं आपल्या मिपावर रोज नवेकोरे by अभ्या..
पण तरी मांजर ते मांजर.
- बोका-ए-आझम ;)
बोक्याला मांजरच आवडणार =))
In reply to ते बरोबर आहे by बोका-ए-आझम
बोक्याला मांजरच आवडणार =))
अर्थात!
In reply to बोक्याला मांजरच आवडणार =)) by टवाळ कार्टा
म्हणून तर CAT परीक्षेसाठी शिकवतो ना! ;)
खिक्क
In reply to अर्थात! by बोका-ए-आझम
खिक्क
फिस फिस फिस फिस फिस फिस फिस
In reply to अर्थात! by बोका-ए-आझम
फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस!!
फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस!!फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस!!फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस!!फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस!!
अवघ्या त्रिखंडात प्रसिद्ध
अवघ्या त्रिखंडात प्रसिद्ध असणारे हे सप्तषी बाईंचे मांजर मिपावरच्या शहाण्यांना माहीत नसेल असे वाटलेच कसे तुम्हाला?
ह्या लेखा पेक्षा ब्रह्मे
ह्या लेखा पेक्षा ब्रह्मे साहेबांचा लेख वाचा मुक्तपीठ मधला. सर्व लेखांचा बाप होता तो.
https://www.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm
हाहाहाहाहा
वाचला..... हाहाहाहाहा. :D
स्वाती ठकार, पोतदार पावसकर
In reply to हाहाहाहाहा by राजकुमार१२३४५६
स्वाती ठकार, पोतदार पावसकर मॅडम, ज्यु. ब्रह्मे या आयडींचे प्रतिसाद अगदी आवर्जून वाचा. स्वाती ठकार तर कहर प्रतिसाद देत.
हो...ज्यु. ब्रह्मे आणी स्वाती ठकार
In reply to स्वाती ठकार, पोतदार पावसकर by विजय पुरोहित
ज्यु. ब्रह्मे आणी स्वाती ठकार या आयडींचे प्रतिसाद भन्नाट असतात.
ही घ्या आणखी धमाल.
यात सकाळ मुपिच्या सर्व गाजलेलया लेखांचा परामर्श घेण्यात आलेला आहे.
https://misalpav.com/node/30236
Dislike चा स्कोअर काय झाला ?
Dislike चा स्कोअर काय झाला ?
सप्तर्षी ताईंचा मांजराचा लेख
In reply to Dislike चा स्कोअर काय झाला ? by नुस्त्या उचापती
सप्तर्षी ताईंचा मांजराचा लेख जर म्हणत असाल तर २०६०७ डिस्लाईक्स आहेत...
रेकॉर्ड आहे.
काहितरी विचीत्र मांजर आहे
काहितरी विचीत्र मांजर आहे बहुतेक !
धन्यवाद...
अतिशय छान लेखाची लिंक दिली. महालोल.
कहर म्हणजे काही लोकांनी चक्क "कुलकर्णी आजोबा/प्राचीचा नवरा/मांजर/ मांजरीचा भाचा" अश्या आयडी ने प्रतिक्रिया दिल्या आहेत.
उदाहरण
In reply to धन्यवाद... by पक्षी
मला वाटतं पूर्वीही मिपावर
मला वाटतं पूर्वीही मिपावर याबद्दल चर्चा झाली होती, नक्की आठवत नाही.
या लेखिकेशी ओळख, मैत्री आहे. दोघेही पतीपत्नी अतिषय चांगल्या स्वभावाचे आहेत पण कर्ण दोष, वाचादोष असल्याने आपण जे पटकन अमूक ऐकले, तमूक बोलले असे म्हणतो ते यांना अपूर्वाईचे वाटते. आपण यावर चर्चा न कराल तर बरे असे सुचवते. या धाग्यावर विनोद करणार्यांना दोष देत नाहीये कारण सत्य परिस्थिती माहित असण्याची शक्यता जवळ जवळ नाहीये. तरी आपण ठरवावे. धन्यवाद.
अरे.. हे ठाऊक नव्हते..
In reply to मला वाटतं पूर्वीही मिपावर by रेवती
अरे.. हे ठाऊक नव्हते.. धन्यवाद सांगीतल्याबद्दल.
अर्र!
In reply to मला वाटतं पूर्वीही मिपावर by रेवती
अर्र!
वाईट वाटतंय आता. हे माहीत नव्हतं!
चुकी बद्दल क्षमश्व.
In reply to मला वाटतं पूर्वीही मिपावर by रेवती
चुकी बद्दल क्षमश्व. असे असेल हे माहित नव्हते. लवकरच हा धागा उडवला जाइल.
धन्यवाद !!
सहमत
In reply to चुकी बद्दल क्षमश्व. by राजकुमार१२३४५६
सहमत
मुपीत अनेक चांगले
मुपीत अनेक चांगले प्रतीक्रियाकार पुर्वी होते त्याचबरोबर अत्यंत फालतू, गलिच्छ आणि क्रुर प्रतिक्रियासुद्धा असत. काही काही अत्यंत चांगल्या लेखांवरसुद्धा तद्द्न फालतू प्रतिक्रिया येत असत. ज्युनियर ब्रह्मेंसारखे विखारी नसणार्या पण हसून हसून पुरेवाट करणारे प्रतिक्रियाकार विरळ होते.
कोणाकडे आहे का तो लेख?
काल सहज गप्पांमध्ये या मांजराची आठवण निघाली होती. लेख वाचायची इच्छा झाली. वरती दिलेली लिंक डाउन झालेली आहे. कोणाकडे आहे का तो लेख?
हो मलाही वाचायचाय तो लेख
हो मलाही वाचायचाय तो लेख कृपया मदत करावी
हो मलाही वाचायचाय तो लेख
हो मलाही वाचायचाय तो लेख कृपया मदत करावी