Skip to main content

माहीती

दहा वर्षांच्या मुलीच्या तिरळ्या डोळ्यांच्या उपचारासाठी सल्ला / उपाय / मार्गदर्शन हवे आहे

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 31/12/2016 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या परिचयातील एका मुलीला तिरळे डोळेआळशी डोळे हा त्रास आहे. फॅक्टस अँड फिगर्स:
  • मुलीचे सध्या वय: दहा वर्षे आहे. तिरळेपणाचे व आळशी डोळ्याचे पहिल्यांदा निदान पाच वर्षांपूर्वी झाले.
  • निदानानंतर, दोन डोळ्यांना वेगवेगळ्या नंबरचा चष्मा आणि तिरळा+आळशी नसलेला, चांगला डोळा झाकण्यासाठी पॅच असा उपचार सुरु केला. औषधे ड्रॉप्स इ दिलेले नव्हते.
  • उजवा डोळा सामान्य आहे आणि त्यात +१.० पॉईंट आहे.

करमणूक मांजराची

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी गुरुवार, 28/04/2016 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
करमणूक मांजराची हा मुक्तपीठ वरील लेख वाचून खूप हसलो. २०१४ मध्ये ई-सकाळ च्या मुक्तपीठ वर आलेला हा लेख अजूनही गाजतोय. अजून हि प्रतिक्रियांचा पाउस पडतोय. लेखा पेक्षा प्रतिक्रिया वाचायला मजा आली. आयुष्यात पहिल्यांदाच एवढा हसलो असेल. वीस हजार लाइक आणि तेवढेच दिस लाइक मिळवणारा हा पहिलाच लेख असेल बहुतेक. आपण पण हा लेख एकदा तरी वाचाच. प्रतिक्रिया सुद्धा वाचायला मजा येते.