HOW ARE YOU?
हाय, कशी आहेस?
नेहमीसारखी झोपाळू?
तुझ्या जडावलेल्या पापण्यांतून
ठिबकणारी लाल रक्तबुंदी
यू नो व्हाट आय मीन
जस्ट अ डोस फॉर यू....
सेकंड फ्लोअर
आउटसाइड द बाथरुम
हिअर आय एम
वेटींग फॉर यू....
यू जस्ट कम धीस वे
अलॉन्ग विथ योर
स्कर्ट अँड शॅम्पेन
हिअर आय टेकन
अ नीडल फुल ऑफ कोकेन
टू ब्रेकअप विथ यू वन्स अगेन....
हाउ आय फरगेट
अॅज यू आर माय बेब
यू मस्ट कम
विथ हेवी ब्रिदींग
अँड स्टेयर टू मी
टिल इरेक्ट माय फिलींग्ज....
बट आय नो यू
यू नेव्हर कम
यू नेव्हर शेअर
दॅट ब्लडी स्टफ
विथ मी
वन्स अगेन....
माय नाइटस आर बर्निंग
द गन इनसाइड माय कपबर्ड
वेटींग टू शूट द बबल्स
आउटसाइड विंडो
यू मस्ट कॅच देम
नेकेड
वन्स अगेन....
ब्लड ऑन किचन
रिमांडस मी ऑफ
यू स्लेप्ट इन बेसमेंट
फॉरेवर....
व्हाय नॉट यू कम
आउट ऑफ दॅट ग्रेव्ह
गीव मी अ कीस
अँड आस्क वन्स अगेन
"हे, यू,
हाऊ आर यू?"....
मी पयला...
संजयराव आभारी आहे !!!
नाय ब्बॉ...सग्ला डोस्कॅवरसून
शिंपल विंग्रजी हाय जी!
मला समजला. सगळा शीन समजला.
क्या बात है !!! सॅल्यूट !!!
या
खिक्क!
(कन) फ्युज्ड!
वायर बदलून बघा ;)
बाब्बो इंग्लिश....
बाबाजी
भयाण!
येस,
हीच का ती ..
काय राव!
वतलं का टाटाच!
वतलं का टाटाच!काय कळ्ळ्ळ नाय :(टाटा नमक
खिक्क!
भावनाविवश :'( :'( :'(
थँक्स लालगरूड !
भावनाविवश :'( :'( :'(
:(
बरोबर बोकाभाऊ,
बैलगाडी सोडून डाइरेक्ट
व्हॉटिसधिस?
थोडीफार समजली. काही बाबत