Skip to main content

HOW ARE YOU?

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 01/05/2016 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
हाय, कशी आहेस? नेहमीसारखी झोपाळू? तुझ्या जडावलेल्या पापण्यांतून ठिबकणारी लाल रक्तबुंदी यू नो व्हाट आय मीन जस्ट अ डोस फॉर यू.... सेकंड फ्लोअर आउटसाइड द बाथरुम हिअर आय एम वेटींग फॉर यू.... यू जस्ट कम धीस वे अलॉन्ग विथ योर स्कर्ट अँड शॅम्पेन हिअर आय टेकन अ नीडल फुल ऑफ कोकेन टू ब्रेकअप विथ यू वन्स अगेन.... हाउ आय फरगेट अॅज यू आर माय बेब यू मस्ट कम विथ हेवी ब्रिदींग अँड स्टेयर टू मी टिल इरेक्ट माय फिलींग्ज.... बट आय नो यू यू नेव्हर कम यू नेव्हर शेअर दॅट ब्लडी स्टफ विथ मी वन्स अगेन.... माय नाइटस आर बर्निंग द गन इनसाइड माय कपबर्ड वेटींग टू शूट द बबल्स आउटसाइड विंडो यू मस्ट कॅच देम नेकेड वन्स अगेन.... ब्लड ऑन किचन रिमांडस मी ऑफ यू स्लेप्ट इन बेसमेंट फॉरेवर.... व्हाय नॉट यू कम आउट ऑफ दॅट ग्रेव्ह गीव मी अ कीस अँड आस्क वन्स अगेन "हे, यू, हाऊ आर यू?"....
लेखनविषय:

वाचने 6301
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

शिंपल विंग्रजी हाय जी! त्यात न कळण्यासारखं काय ...

जव्हेर भौ, आज मूड कै येगळाचं दिसतोय. काय भानगड काय ये. पयल्या धारची नै मिळाली तर इंग्रजी हाणली का काय? . . च्या मारी असलं बी कै लिहता का. आपल्याला तर कळ्यांस बी आन आवड्यास बी. हौर आण देव. अवांतर:-विंग्रजीच्या नादात खुपी कड ग्येलेली म्हस ईसरु नगा.

Breaking Bad मधली बोलक्या डोळ्यांची गोड(?) Jane आठवली... अन् खूपच वाईट वाटले! :( Sandy

In reply to by चांदणे संदीप

येस, तुम्हाला नेमकं काय ते समजलेलं आहे! (मला वाटलं इंग्रजीच्या नादात सगळं बोंबलतय का काय ..) ;)