हाय, कशी आहेस?
नेहमीसारखी झोपाळू?
तुझ्या जडावलेल्या पापण्यांतून
ठिबकणारी लाल रक्तबुंदी
यू नो व्हाट आय मीन
जस्ट अ डोस फॉर यू....
सेकंड फ्लोअर
आउटसाइड द बाथरुम
हिअर आय एम
वेटींग फॉर यू....
यू जस्ट कम धीस वे
अलॉन्ग विथ योर
स्कर्ट अँड शॅम्पेन
हिअर आय टेकन
अ नीडल फुल ऑफ कोकेन
टू ब्रेकअप विथ यू वन्स अगेन....
हाउ आय फरगेट
अॅज यू आर माय बेब
यू मस्ट कम
विथ हेवी ब्रिदींग
अँड स्टेयर टू मी
टिल इरेक्ट माय फिलींग्ज....
बट आय नो यू
यू नेव्हर कम
यू नेव्हर शेअर
दॅट ब्लडी स्टफ
विथ मी
वन्स अगेन....
माय नाइटस आर बर्निंग
द गन इनसाइड माय कपबर्ड
वेटींग टू शूट द बबल्स
आउटसाइड विंडो
यू मस्ट कॅच देम
नेकेड
वन्स अगेन....
ब्लड ऑन किचन
रिमांडस मी ऑफ
यू स्लेप्ट इन बेसमेंट
फॉरेवर....
व्हाय नॉट यू कम
आउट ऑफ दॅट ग्रेव्ह
गीव मी अ कीस
अँड आस्क वन्स अगेन
"हे, यू,
हाऊ आर यू?"....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6332
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला...
मी पयला...
संजयराव आभारी आहे !!!
In reply to मी पयला... by संजय पाटिल
संजयराव आभारी आहे !!!
नाय ब्बॉ...सग्ला डोस्कॅवरसून
नाय ब्बॉ...सग्ला डोस्कॅवरसून ग्येला
शिंपल विंग्रजी हाय जी!
In reply to नाय ब्बॉ...सग्ला डोस्कॅवरसून by टवाळ कार्टा
शिंपल विंग्रजी हाय जी!
त्यात न कळण्यासारखं काय ...
मला समजला. सगळा शीन समजला.
मला समजला. सगळा शीन समजला.
भारी लिव्हलाय.
क्या बात है !!! सॅल्यूट !!!
In reply to मला समजला. सगळा शीन समजला. by अभ्या..
क्या बात है !!!
सॅल्यूट !!!
या
In reply to क्या बात है !!! सॅल्यूट !!! by जव्हेरगंज
प्रतिसादासाठी जिन्दगानी वाया चाललीय,
छापाकाटा नाखु
खिक्क!
In reply to या by नाखु
तुम्ही तर डायरेक गुगलीच टाकली राव!
बोल्डआऊट जव्हेर
(कन) फ्युज्ड!
(कन) फ्युज्ड!
वायर बदलून बघा ;)
In reply to (कन) फ्युज्ड! by निशांत_खाडे
वायर बदलून बघा ;)
बाब्बो इंग्लिश....
जव्हेर भौ,
आज मूड कै येगळाचं दिसतोय. काय भानगड काय ये.
पयल्या धारची नै मिळाली तर इंग्रजी हाणली का काय?
.
.
च्या मारी असलं बी कै लिहता का. आपल्याला तर कळ्यांस बी आन आवड्यास बी.
हौर आण देव.
अवांतर:-विंग्रजीच्या नादात खुपी कड ग्येलेली म्हस ईसरु नगा.
बाबाजी
In reply to बाब्बो इंग्लिश.... by बाबा योगीराज
_/\_
आधनमधनं इंग्लिश मारायची!
देशी तर रोजचीच हाय ;)
आता नेक्स्ट टाइम कॉकटेल !
भयाण!
Breaking Bad मधली बोलक्या डोळ्यांची गोड(?) Jane आठवली... अन् खूपच वाईट वाटले! :(
Sandy
येस,
In reply to भयाण! by चांदणे संदीप
येस,
तुम्हाला नेमकं काय ते समजलेलं आहे!
(मला वाटलं इंग्रजीच्या नादात सगळं बोंबलतय का काय ..) ;)
हीच का ती ..
In reply to येस, by जव्हेरगंज
मस्त आहे ;)
काय राव!
In reply to हीच का ती .. by जव्हेरगंज
वतलं का टाटाच! :( :(( :(((
वतलं का टाटाच!
In reply to काय राव! by चांदणे संदीप
वतलं का टाटाच!काय कळ्ळ्ळ नाय :(
टाटा नमक
In reply to वतलं का टाटाच! by जव्हेरगंज
देश का नमक!
खिक्क!
In reply to टाटा नमक by चांदणे संदीप
खिक्क!
भावनाविवश :'( :'( :'(
भावनाविवश :'( :'( :'(
थँक्स लालगरूड !
In reply to भावनाविवश :'( :'( :'( by लालगरूड
थँक्स लालगरूड !
(लालच का?) हा आपला सहज एक प्रश्न!
भावनाविवश :'( :'( :'(
भावनाविवश :'( :'( :'(
:(
इंग्लिशमध्येच बरोबर आहे ही कविता!
बरोबर बोकाभाऊ,
In reply to :( by बोका-ए-आझम
बरोबर बोकाभाऊ,
मराठीमध्ये मला वाटतं हे तितकसं अपील झालं नसतं!
बैलगाडी सोडून डाइरेक्ट
बैलगाडी सोडून डाइरेक्ट मर्सिडिज!!!
चालू द्या!!!!
व्हॉटिसधिस?
व्हॉटिसधिस?
थोडीफार समजली. काही बाबत
थोडीफार समजली. काही बाबत कन्फ्यूजन आहे...