वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ...
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥
तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे.
वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. पण श्लोकातल्या मांडणीनुसार तो लिहीला जावा अशी अपेक्षा आहे. तदनुसार, मांडणी केली आहे. सदस्यांच्या अमूल्य प्रतिसादांवरुन, अपेक्षित परिणाम साधला जाईल किंवा कसं हे ठरवायचं आहे. आणि समर्पक बदल सुचवले गेल्यास त्यांची दखल घ्यायची आहे.
_________________________________
आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे ,
( कारण ) .....
( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते |
...................
(तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही) ,
केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||
वाचने
35967
प्रतिक्रिया
263
मिसळपाव
प्रतिक्रिया
तजो,
In reply to कसं बोललात. हॅट्स ऑफ टू यु. by तर्राट जोकर
विठामाऊली, तुमचे स्वतःचे
In reply to तजो, by विवेक ठाकूर
माझा आक्षेप अहंकारी ठरवण्याला आहे
In reply to विठामाऊली, तुमचे स्वतःचे by तर्राट जोकर
बाय द वे
In reply to माझा आक्षेप अहंकारी ठरवण्याला आहे by विवेक ठाकूर
महात्म्यांची वचने आपल्या
In reply to माझा आक्षेप अहंकारी ठरवण्याला आहे by विवेक ठाकूर
सत्य आम्हा मनीं | नव्हे
In reply to महात्म्यांची वचने आपल्या by तर्राट जोकर
काय अभ्याभाऊ.. कोण अधिकारी
In reply to सत्य आम्हा मनीं | नव्हे by अभ्या..
अभ्याभाऊ
In reply to सत्य आम्हा मनीं | नव्हे by अभ्या..
बाकी जाउं द्या
In reply to महात्म्यांची वचने आपल्या by तर्राट जोकर
आता खरेतर तुम्ही निरुत्तर
In reply to बाकी जाउं द्या by विवेक ठाकूर
मला निरूत्तर केल्याचा भ्रम झाला असेल
In reply to आता खरेतर तुम्ही निरुत्तर by तर्राट जोकर
आय कॅन से द सेम थिंग!
In reply to मला निरूत्तर केल्याचा भ्रम झाला असेल by विवेक ठाकूर
इतपत तर अध्यात्माची समज ....
In reply to आय कॅन से द सेम थिंग! by तर्राट जोकर
माऊली, बोट ठेवायला एकच
In reply to इतपत तर अध्यात्माची समज .... by विवेक ठाकूर
तेच तर म्हणतोयं
In reply to माऊली, बोट ठेवायला एकच by तर्राट जोकर
घोर अंधार आहे. जागे व्हा. आणि
In reply to तेच तर म्हणतोयं by विवेक ठाकूर
तुम्हाला कल्पनाच नाही की
In reply to तेच तर म्हणतोयं by विवेक ठाकूर
गावडे सर, आनंदाचा अनुभव येतो
In reply to तुम्हाला कल्पनाच नाही की by सतिश गावडे
मस्त
In reply to गावडे सर, आनंदाचा अनुभव येतो by वैभव जाधव
हाच आनंद कायम प्रकारे आणि
In reply to गावडे सर, आनंदाचा अनुभव येतो by वैभव जाधव
200..
सत्कार कोण कर्नार?
In reply to 200.. by जेपी
सर्व कल्पनाविलास.
अरे वा !
In reply to सर्व कल्पनाविलास. by चित्रगुप्त
>>'पूर्ण' शून्य' वगैरेही
In reply to सर्व कल्पनाविलास. by चित्रगुप्त
धनाजीराव झिंदाबाद! __/\__
In reply to >>'पूर्ण' शून्य' वगैरेही by सतिश गावडे
नॉट ऑल्वेज
In reply to >>'पूर्ण' शून्य' वगैरेही by सतिश गावडे
सहमत आहे. :)
In reply to नॉट ऑल्वेज by अर्धवटराव
आपले मानसशास्त्र विषयक
In reply to >>'पूर्ण' शून्य' वगैरेही by सतिश गावडे
धन्यवाद. :)
In reply to आपले मानसशास्त्र विषयक by वैभव जाधव
खरं किंवा खोटं ते काय वाचलंत
In reply to धन्यवाद. :) by सतिश गावडे
ते असंच विचारलं होतं हो. काल
In reply to खरं किंवा खोटं ते काय वाचलंत by वैभव जाधव
ओके स्माइलभाई!
In reply to ते असंच विचारलं होतं हो. काल by सतिश गावडे
फालतू विषयावर फालतू माणसाने टाकलेला फालतू लेख!
नीलकांत या प्रतिसादाची दखल घेतीलच
In reply to फालतू विषयावर फालतू माणसाने टाकलेला फालतू लेख! by बोका-ए-आझम
सुप्पर !
250 करणार च का?
बादवे, एक दुरुस्ती -
व्वा ! क्काय झ्याक् लेख
वांझ चर्चा.
सहमत
In reply to वांझ चर्चा. by चित्रगुप्त
आंधळ्या च नाही तर मुक्या,
In reply to सहमत by mugdhagode
मस्त
In reply to आंधळ्या च नाही तर मुक्या, by वैभव जाधव
@ तजो,
हा हा हा.
तोंडाच्या बंबात शब्दांची
In reply to हा हा हा. by तर्राट जोकर
@ आत्मबंध,
In reply to तोंडाच्या बंबात शब्दांची by अत्रुप्त आत्मा
हे भारी आहे!
In reply to हा हा हा. by तर्राट जोकर
@ तजो,
In reply to हा हा हा. by तर्राट जोकर
तुमच्याबद्दल आहेत का चारोळ्या
In reply to @ तजो, by विवेक ठाकूर
↓
मी कोणालाही कधीही अज्ञानी
In reply to ↓ by चेक आणि मेट
↓