✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बीज

G — gsjendra, Sun, 04/24/2016 - 19:02
ज्या बीजाला अंकूरायचे असते प्रसवायचे असते ते पाहत नाही तापमान किती डिग्री हवेत आर्द्रता किती पावसाची काही शक्यता वा मातीचा ओलसरपणा ते मातीत ढेकळात खडकाच्या फटीत इवल्या पालवीने उभारते अस्तित्वाची दखल आपल्या जगाला घ्यायला लावते भोसले जी.डी. आत्मशोध काव्यसंग्रह

प्रतिक्रिया द्या
2118 वाचन

💬 प्रतिसाद (9)

बीज

gsjendra
Sun, 04/24/2016 - 19:04 नवीन
तूमचा अभिप्राय काय आहे?
  • Log in or register to post comments

पटली नाही.

जव्हेरगंज
Sun, 04/24/2016 - 19:31 नवीन
पटली नाही. तम्ही म्हणता ती खरं असेल तर, वाळवंट का एवढी रुक्ष आहेत. झालंच तर अंटार्टिका वगैरे मध्ये पण झाडं उगवत नाहीत असं ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gsjendra

बीज

gsjendra
Fri, 04/29/2016 - 18:50 नवीन
शब्दशः अर्थ घेऊ नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

छान आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/24/2016 - 19:33 नवीन
भावना पोहचल्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ही कविता तुम्ही परत

विजय पुरोहित
Sun, 04/24/2016 - 20:21 नवीन
ही कविता तुम्ही परत दुसर्यांदा टाकली आहे! परत तपासून बघा!
  • Log in or register to post comments

प्रगल्भ!

कानडाऊ योगेशु
Sun, 04/24/2016 - 21:02 नवीन
प्रगल्भ! तुमच्या आयडीत a ऐवजी s चुकुन आला आहे का?
  • Log in or register to post comments

अरे काय चाललयं काय ?

जव्हेरगंज
Sun, 04/24/2016 - 21:18 नवीन
अरे काय चाललयं काय ? हे आधीही इथे आहे की www.misalpav.com/node/35530
  • Log in or register to post comments

ओ जव्हेरभौ, तुम्ही नका हो नको

अभ्या..
Sun, 04/24/2016 - 21:20 नवीन
ओ जव्हेरभौ, तुम्ही नका हो नको तिथं लक्श देउ. राम्याची शीतली तशीच राह्यली. ल्याह्यला घ्या तिच्यावरच एक लेखमाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

उत्तरे

gsjendra
गुरुवार, 04/28/2016 - 15:48 नवीन
होय दूसर्‍यांदा टाकली.a ऐवजी s चूकून झाले आहे.शब्दात अडकू नका
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा