✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)

च
चांदणे संदीप यांनी
गुरुवार, 04/07/2016 - 12:56  ·  लेख
लेख
काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :( हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले! शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :( बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना! म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण! च्याआयला, परीक्षेत मागनं ढोसंल की, बघतोच तिला! मघाशी नेटपॅक संपलाय म्हटलो तर बाप खेकसलाच!! - संदीप चांदणे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
कथा
विनोद
साहित्यिक
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
सल्ला
मदत
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
3897 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

आरारा आणि मी पयला :)

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/07/2016 - 13:22 नवीन
आरारा आणि मी पयला :)
  • Log in or register to post comments

(No subject)

जव्हेरगंज
गुरुवार, 04/07/2016 - 14:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ते गैरोमें कहाँ दम था वगैरे

रातराणी
गुरुवार, 04/07/2016 - 23:45 नवीन
ते गैरोमें कहाँ दम था वगैरे वगैरे ;)
  • Log in or register to post comments

वहां क्यु _ _ ने गया. जहां

अभ्या..
Fri, 04/08/2016 - 00:46 नवीन
वहां क्यु _ _ ने गया. जहां पानी कम था, . . असले पण काहीतरी म्हणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

ई अभ्या तू पण :( ;)

रातराणी
Fri, 04/08/2016 - 08:04 नवीन
ई अभ्या तू पण :( ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

=))

प्रचेतस
Fri, 04/08/2016 - 06:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments

हे धमाल ^=^

भरत्_पलुसकर
Fri, 04/08/2016 - 11:50 नवीन
हे धमाल ^=^
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा