✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ७

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Sun, 07/04/2010 - 14:50  ·  लेख
लेख

Book traversal links for परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ७

  • ‹ परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ६
  • Up
  • परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ८ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4743 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

छोटी शंका,

Manoj Katwe
Sun, 07/04/2010 - 17:07 नवीन
खुप अवघड आहे हो हे सर्व समजुन घ्यायला. सोप्या भाषेत माहिती देत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद !! मी खरंच ह्या सगळ्या बाबतींत खुप अज्ञानी आहे. फक्त एकच छोटी शंका, मेंदू कोण तयार करतो ? एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?
  • Log in or register to post comments

कोंबडी आधी की अंडं आधी...

राजेश घासकडवी
Mon, 07/05/2010 - 16:44 नवीन
मेंदू कोण तयार करतो ? एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?
या प्रश्नाचं उत्तर देणं तितकंसं कठीण नाही. आपण समजा सध्याच्या एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या... असं करत कोट्यवधी पिढ्या मागे गेलं तर आपल्याला मेंदूची क्लिष्टता कमी कमी होत जाताना दिसेल. एक वेळी फक्त काही संदेशवाहक पेशी दिसतील... तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'मेंदू' म्हणायचं थांबवाल. त्याहीपाठी गेलं तर बिनमेंदूचे, व त्याही पाठी बिनपेशींचे 'जीव' दिसतील. पण मेंदूप्रमाणेच तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'जीव' म्हणायचं थांबवाल. हे उत्क्रांतीने दिलेलं उत्तर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Manoj Katwe

माझा अनुभव

तिमा
Mon, 07/05/2010 - 13:23 नवीन
हा लेख वाचल्यावर मला माझा एक अनुभव आठवला. मी प्रतिज्ञेवर सांगू शकतो की त्यात कसलीही अतिशयोक्ति नाही. शिक्षणासाठी पुण्यात असताना मी जवळच्या सपा कॉलेजच्या तलावावर पोहण्यास जात असे. एक दिवस मी पोहत असताना एका नवशिक्या मुलाने एकदम खोल भागात उडी मारली. त्याला पोहता नीट येत नसावे, कारण तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी मी त्याच्या जवळ गेलो. तर त्याने मला पुढून गच्च मिठी मारली. मला हातपाय हलवता येईना. मगरमिठी म्हणजे काय याचा साक्षात अनुभव आला. आम्ही दोघेही तळाला पोचलो. मी जीवाच्या आकांताने पायाने तळाला लाथ मारुन वर आलो व तसे करताना दोन्ही हातानी त्या मुलाची मिठी सोडवली. वर येताक्षणीच कोणीतरी त्या मुलाला हात दिला आणि मरणाच्या दाढेतून सुटलो. तर सांगायचा मुद्दा हा की, जेंव्हा आपण मरणार असे मला वाटले तेंव्हा मला लहानपणापासून ते त्या वयापर्यंतचा प्रवास, एखादा सिनेमा पहावा तसा अत्यंत फास्ट स्पीडने दिसला. हा एक अदभूत अनुभव होता. तो इतका हादरवून टाकणारा होता की इतक्या वर्षांनंतरही जसाच्या तसा लक्षांत आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

आपल्या

जयंत कुलकर्णी
Mon, 07/05/2010 - 16:28 नवीन
आपल्या अनुभवावर विश्वास ठेवावाच लागेल. या अपघातात प्राणवायूची कमतरता तर सिध्द्च आहे. जेव्हा मेंदूचा प्राणवायूचा पुरवठा बंद होत आला, तेव्हा त्याने सर्व मेमरी स्कॅन केली, या वर काही मार्ग सापडतोय का, किंवा अशी घटना किंवा अशा घटनेबद्दल काही माहीती सापडतेय का हे बघायला. पण खरा प्रश्न आहे, जर मेंदू ही मेमरी असेल तर स्कॅन कोनी केली ? तेच चित्त का ? तसे असेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात...... हा माझा अंदाज आहे. तो बहुदा चुकिचा असण्याची शक्यताच जास्त असणार. माझ्या या लेखनप्रपंचाचा उद्देश सफल होतो आहे असेच म्हणावे लागेल. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

भीतीदायक अनुभव आहे

गामा पैलवान
Fri, 04/08/2016 - 00:46 नवीन
तिमा, तुमचा अनुभव निश्चितच भीतीदायक आहे. मी जेव्हा मारायला टेकलो होतो तेव्हा मात्र तुमच्यासारखा अनुभव आला नाही. हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता. आपण हा देह सोडून दुसरीकडे जाणार असं वाटंत होतं. त्यामुळे प्राण देहात धरून ठेवायची म्हणजेच जीव वाचवायची धडपड चालली होती. पण सगळी आंतरिक होती. बाह्य लक्षणं फारशी नव्हती. फक्त चेहरा फिक्का पडला होता. शेवटी सगळे प्रयत्न सोडून द्यायचं ठरवलं. पण तशी वेळ आलीच नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मारायला नव्हे मरायला !

गामा पैलवान
Fri, 04/08/2016 - 00:48 नवीन
मारायला नव्हे मरायला ! (साली हितं बी मिष्टीक झाली की. थ्या टायमाला झालीवती तशी.) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा