हम्म. मिपावर केली आहे का ही कविता?
नाही, हल्ली मिपाच्या विरहामुळे तुम्हाला सहन होत नाही आणि सांगता येत नाही असे झाले आहे असे कळते.
होईल सगळे नीट. बाकी आपल्याला कवितेतले काही कळत नाही हे जगजाहिर...
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
पण आम्हा अडाण्यांच्या काही शंका....
तु बोललीस ते मी ऐकले नाही
मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही
दोघे बहिरे होते काय?
नाय रे बट्टू! ते लगीन झालेले होते....
लगीन झाल्यावर होतं असं....
कळेल तुला...
:)
तू नाहीस म्हणून कावरा बावरा ही होतो.
इथे शंका आली...
(आमचे अंदाज.....आणि आमची प्रतिक्रिया!!)
ती देवाघरी गेली असावी..... अरेरे!! बिच्चारा!!!
ती ह्याला सोडून गेली असावी........आरं तिच्या!! ह्ये काय झेंगाट!!!!
ती माहेरी गेली असावी........सोडा आणायला हवा आज बाजारातून!!!!
ती बाळंतपणासाठी माहेरी गेली असावी......आग्गो बया!!! कांग्राच्युलेशन, विजुभाऊ!!!!!
यातलं काय?
:)
आग्गो बया!!! कांग्राच्युलेशन, विजुभाऊ
बापरे..........अगदी वाढदिवसाच्या शुभेछ्चा........
शन्का : अशी एखादी बातमी ऐकल्यावर "बापरे" हाच शब्द आठवला तर काय करावे ?
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
डॉक्टर कडे जावे.
(हा प्रतिसाद जर मिपाच्या धोरणात बसत नसेल तर सभ्य आणि सज्जन संपादकांनी सोवळेपण नष्ट झाले या कारणाखाली उडवला तरी चालेल)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
अशी एखादी बातमी ऐकल्यावर
अभिमानाने छाती फुगली असेल तर पेढे आणावयास धावावे....
"बापरे" हाच शब्द आठवला तर काय करावे ?
तुम्ही केले आहेत तेच करावे!! कांग्राच्यूलेशन देणार्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात!!!! (मग हे कसे निस्तारावे याचा विचार करावा!!!!)
:)))))
हे काय असतं?
आम्हाला स्कूटर माहिती आहे, बजाज चेतक, व्हेस्पा वगैरे....
पण स्कूटी माहिती नाही...
ती लहान मुलांची तिनचाकी स्कूटर असते तिला हल्ली स्कूटी म्हणतात का?
(ही चेष्टा नसून खरोखरच एक स्वत:चे नॉलेज वाढवायचा प्रयत्न आहे, तेंव्हा राग नसावा!!!)
ही बघा स्कूटी!
साधारणपणे कॉलेजातल्या मुली ही स्कूटर चालवतात. (पुढे बहुदा गाडीला त्यांचं वजन पेलवत नाही). ;-)
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, गोड बोलण्यासाठी संक्रांतीची आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
अरेच्या! या कवितेवरचा माझा प्रतिसाद कुणा संपादकाने उडवला? :)
असो..
विजूभाऊ, कविता छान!
मला तुझ्या स्पर्षाची जाणीव होते
मी माझीच बोटे चुंबतो
डोळे मिटुनी तुला अनुभवतो
अरे वा! छानच..! :)
आम्हीही असे डोळे मिटून काही स्वानुभव घेत असतो..! ;)
आपला,
(स्वानुभवी) तात्या.
अहो मागल्या 'एप्रिलच्या आंब्यांच्या रसाचे' हात अजून वाळताहेत तोवर नवा एप्रिल आला सुद्धा? :T
(खुद के साथ बातां : रंगा, गाढवा आढ्याकडे काय बघत बसलास? फळांची आढी लागेलच आता, तयार रहा! ;) )
चतुरंग
प्रतिक्रिया
ही कविता
बहिरे
हम्म.
कविता चांगली आहे.
बापरे!
डॉक्टर कडे
:)
स्कूटी
स्कूटी?
काका
थॅन्क्यू
अरेच्या!
अरेच्या!
वाटलंच!
>>गेल्या
आवडली
:)
ठ्ठो!!
कविता आवडली...