✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ती संध्याकाळ

व
विजुभाऊ यांनी
Tue, 01/13/2009 - 21:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4268 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Tue, 01/13/2009 - 22:04 नवीन

ही कविता

ही कविता भाउ, टाकली कधी? काही माहीत पण नाही. शब्द मुके झाले होते अशा वेळी शब्द नेहेमी मुकेच असतात. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
ब
बट्टू Tue, 01/13/2009 - 22:15 नवीन

बहिरे

तु बोललीस ते मी ऐकले नाही मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही दोघे बहिरे होते काय?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 01/13/2009 - 23:14 नवीन

हम्म.

हम्म. मिपावर केली आहे का ही कविता? नाही, हल्ली मिपाच्या विरहामुळे तुम्हाला सहन होत नाही आणि सांगता येत नाही असे झाले आहे असे कळते. होईल सगळे नीट. बाकी आपल्याला कवितेतले काही कळत नाही हे जगजाहिर... -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 01/14/2009 - 01:35 नवीन

कविता चांगली आहे.

पण आम्हा अडाण्यांच्या काही शंका.... तु बोललीस ते मी ऐकले नाही मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही दोघे बहिरे होते काय? नाय रे बट्टू! ते लगीन झालेले होते.... लगीन झाल्यावर होतं असं.... कळेल तुला... :) तू नाहीस म्हणून कावरा बावरा ही होतो. इथे शंका आली... (आमचे अंदाज.....आणि आमची प्रतिक्रिया!!) ती देवाघरी गेली असावी..... अरेरे!! बिच्चारा!!! ती ह्याला सोडून गेली असावी........आरं तिच्या!! ह्ये काय झेंगाट!!!! ती माहेरी गेली असावी........सोडा आणायला हवा आज बाजारातून!!!! ती बाळंतपणासाठी माहेरी गेली असावी......आग्गो बया!!! कांग्राच्युलेशन, विजुभाऊ!!!!! यातलं काय? :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 01/14/2009 - 21:27 नवीन

बापरे!

आग्गो बया!!! कांग्राच्युलेशन, विजुभाऊ बापरे..........अगदी वाढदिवसाच्या शुभेछ्चा........ शन्का : अशी एखादी बातमी ऐकल्यावर "बापरे" हाच शब्द आठवला तर काय करावे ? आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अवलिया Wed, 01/14/2009 - 22:43 नवीन

डॉक्टर कडे

डॉक्टर कडे जावे. (हा प्रतिसाद जर मिपाच्या धोरणात बसत नसेल तर सभ्य आणि सज्जन संपादकांनी सोवळेपण नष्ट झाले या कारणाखाली उडवला तरी चालेल) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/15/2009 - 09:25 नवीन

:)

अशी एखादी बातमी ऐकल्यावर अभिमानाने छाती फुगली असेल तर पेढे आणावयास धावावे.... "बापरे" हाच शब्द आठवला तर काय करावे ? तुम्ही केले आहेत तेच करावे!! कांग्राच्यूलेशन देणार्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात!!!! (मग हे कसे निस्तारावे याचा विचार करावा!!!!) :)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अनिता Wed, 01/14/2009 - 06:01 नवीन

स्कूटी

माझ्या वडिला॑नी माझी स्कूटी परि़क्षेत वापरायला ब॑दी केली होती, तेव्हा मला या कवितेतल्या सारखेच वाटले होते... ह. घ्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 01/14/2009 - 09:24 नवीन

स्कूटी?

हे काय असतं? आम्हाला स्कूटर माहिती आहे, बजाज चेतक, व्हेस्पा वगैरे.... पण स्कूटी माहिती नाही... ती लहान मुलांची तिनचाकी स्कूटर असते तिला हल्ली स्कूटी म्हणतात का? (ही चेष्टा नसून खरोखरच एक स्वत:चे नॉलेज वाढवायचा प्रयत्न आहे, तेंव्हा राग नसावा!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/15/2009 - 09:57 नवीन

काका

ही बघा स्कूटी! Image removed. साधारणपणे कॉलेजातल्या मुली ही स्कूटर चालवतात. (पुढे बहुदा गाडीला त्यांचं वजन पेलवत नाही). ;-) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, गोड बोलण्यासाठी संक्रांतीची आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/15/2009 - 23:22 नवीन

थॅन्क्यू

थॅन्क्यू अदिती! नवीन माहिती मिळाली! आभार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/15/2009 - 10:13 नवीन

अरेच्या!

अरेच्या! या कवितेवरचा माझा प्रतिसाद कुणा संपादकाने उडवला? :) असो.. विजूभाऊ, कविता छान! मला तुझ्या स्पर्षाची जाणीव होते मी माझीच बोटे चुंबतो डोळे मिटुनी तुला अनुभवतो अरे वा! छानच..! :) आम्हीही असे डोळे मिटून काही स्वानुभव घेत असतो..! ;) आपला, (स्वानुभवी) तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 01/15/2009 - 12:54 नवीन

अरेच्या!

अरेच्या! या कवितेवरचा माझा प्रतिसाद कुणा संपादकाने उडवला
=)) =)) =)) काय पब्लिक्स आहे ... तात्यालाच कात्री लावली ... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/15/2009 - 23:27 नवीन

वाटलंच!

आम्हीही असे डोळे मिटून काही स्वानुभव घेत असतो..! आपला, (स्वानुभवी) तात्या. गेल्या जन्मी बोका होतात का हो तुम्ही? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
घ
घाटावरचे भट Fri, 01/16/2009 - 01:31 नवीन

>>गेल्या

>>गेल्या जन्मी बोका होतात का हो तुम्ही? =)) ते कधीतरी स्वतःचं नाव लिहितातही 'तात्याबोका' म्हणून....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विनायक प्रभू गुरुवार, 01/15/2009 - 11:14 नवीन

आवडली

कविता आवडली. अहो पण लेख पण लिहा की. कविता मला कळत नाही.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/15/2009 - 23:24 नवीन

:)

अहो पण लेख पण लिहा की. थोडे दिवस थांबा हां मास्तर! आता एप्रिल महिना जवळ येतोय!! एकदा एप्रिल सुरु झाला की मग बघा गंमत!!! -अनुभवी मिपाकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
च
चतुरंग Fri, 01/16/2009 - 00:54 नवीन

ठ्ठो!!

अहो मागल्या 'एप्रिलच्या आंब्यांच्या रसाचे' हात अजून वाळताहेत तोवर नवा एप्रिल आला सुद्धा? :T (खुद के साथ बातां : रंगा, गाढवा आढ्याकडे काय बघत बसलास? फळांची आढी लागेलच आता, तयार रहा! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
स्वाती राजेश Fri, 01/16/2009 - 00:54 नवीन

कविता आवडली...

मस्त लिहिली आहे.. आता एप्रिल महिना जवळ आला. मागच्या वर्षी एप्रिल फळ होते.. यावर्षी एप्रिल फुल(फूल) का?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा