ती संध्याकाळ
लेखनप्रकार
तु बोललीस ते मी ऐकले नाही
मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही
जरूर नव्हतीच तेंव्हा त्याची
शब्द मुके झाले होते
हातात हात तुझा घेता
स्पर्ष भाषा उमगले होते
ती संध्याकाळ थोडी आगळीच होती
प्रकाश रंगांची सुगंधी उधळण वेगळीच होती
असतो मी एकटाच जेंव्हा
ते सारे गूज आठवते तेंव्हा
तो सोन प्रकाश धावून येतो
रंगांची ती पखरण
पुन्हा सवे घेऊन येतो
मी मोहोरतो , बावरतो
तू नाहीस म्हणून कावरा बावरा ही होतो.
मग काय अचानक जादू होते;
मला तुझ्या स्पर्षाची जाणीव होते
मी माझीच बोटे चुंबतो
डोळे मिटुनी तुला अनुभवतो
वाचने
4277
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
ही कविता
बहिरे
हम्म.
कविता चांगली आहे.
In reply to कविता चांगली आहे. by पिवळा डांबिस
बापरे!
In reply to बापरे! by विजुभाऊ
डॉक्टर कडे
In reply to बापरे! by विजुभाऊ
:)
स्कूटी
In reply to स्कूटी by अनिता
स्कूटी?
In reply to स्कूटी? by पिवळा डांबिस
काका
In reply to काका by ३_१४ विक्षिप्त अदिती
थॅन्क्यू
अरेच्या!
In reply to अरेच्या! by विसोबा खेचर
अरेच्या!
In reply to अरेच्या! by विसोबा खेचर
वाटलंच!
In reply to वाटलंच! by पिवळा डांबिस
>>गेल्या
आवडली
In reply to आवडली by विनायक प्रभू
:)
In reply to :) by पिवळा डांबिस
ठ्ठो!!
कविता आवडली...