✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी कॅल्लीग्राफी

अ
अबोली२१५ यांनी
Tue, 03/29/2016 - 17:32  ·  लेख
लेख
marathi calligraphy
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7865 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

कल्ला कॅल्लीग्राफी!

चांदणे संदीप
Tue, 03/29/2016 - 17:35 नवीन
कल्ला कॅल्लीग्राफी! आवडेश! Sandy
  • Log in or register to post comments

मस्त. कशाने केली?

अभ्या..
Tue, 03/29/2016 - 17:42 नवीन
मस्त. कशाने केली? अजून सॅम्पल्स आले तर जास्त चांगले.
  • Log in or register to post comments

coreldraw

अबोली२१५
Tue, 03/29/2016 - 18:25 नवीन
Image removed. coreldraw चे ब्रुश वापरून एकाने पाठीवरचा tattoचा फोटो काढाला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्त मस्त. कोरल मध्ये कर्व्हज

अभ्या..
Tue, 03/29/2016 - 18:30 नवीन
मस्त मस्त. कोरल मध्ये कर्व्हज एडिटिंगला पण चान्स असतो. भारी जमतेय. येउद्या अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोली२१५

छान आहे.अजून नमुने बघायला

अजया
Tue, 03/29/2016 - 17:48 नवीन
छान आहे.अजून नमुने बघायला आवडतील.कसे केलेत वगैरे डिटेल्स इथे प्रतिसादात दिलेत तरी धाग्यात अॅडवता येतील.
  • Log in or register to post comments

मस्त

एक एकटा एकटाच
Tue, 03/29/2016 - 18:26 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

मला फोटो दिसत नाहीये.

एस
Tue, 03/29/2016 - 18:43 नवीन
मला फोटो दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments

मलापण नाही दिसत.. मिपाकडे

मराठी कथालेखक
Wed, 03/30/2016 - 11:37 नवीन
मलापण नाही दिसत.. मिपाकडे फोटो टाकण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने असं होतं ... माझा Proxy काही block करतोय असं दिसतय. Laptop ला दुसरं Connection देवून फोटो बघता येतील बहूधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सुंदर!

पैसा
Tue, 03/29/2016 - 19:28 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments

मराठी ( देवनागरी लिपी ) ची

कंजूस
Tue, 03/29/2016 - 19:36 नवीन
मराठी ( देवनागरी लिपी ) ची कॅलीग्राफी होत नाही असं स्पष्ट मत मांडतो.फक्त जपानी, चिनी, अरेबिक यांच्यात ते सहज का येते.उगाचच अक्षरांना फराटे ओढून का य साध्य होणारे?
  • Log in or register to post comments

:/

चांदणे संदीप
Tue, 03/29/2016 - 20:18 नवीन
मराठी ( देवनागरी लिपी ) ची कॅलीग्राफी होत नाही असं स्पष्ट मत मांडतो
ओके काका.... मग वर जे काही केलंय त्याला 'सुलेखन' म्हणूया(?) हाकानाका! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कंजूष काका,

खटपट्या
Tue, 03/29/2016 - 21:36 नवीन
कंजूष काका, खालील साइटला भेट द्या http://www.achyutpalav.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

या पालवच्या ४८ चित्रांत काही

कंजूस
गुरुवार, 03/31/2016 - 10:49 नवीन
या पालवच्या ४८ चित्रांत काही नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओके, भेटल्यावर बोलू.

खटपट्या
Sat, 04/02/2016 - 23:00 नवीन
ओके, भेटल्यावर बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मस्त!

किसन शिंदे
Tue, 03/29/2016 - 19:41 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

वाह

श्रीरंग_जोशी
Tue, 03/29/2016 - 20:41 नवीन
खूपच सुंदर!! मिपावर स्वागत आहे. तुमच्या या छंदाबाबत अधिक तपशीलात लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

मस्त जमलंय!

यशोधरा
Tue, 03/29/2016 - 21:08 नवीन
मस्त जमलंय!
  • Log in or register to post comments

मस्तं ! और आंदो !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/30/2016 - 00:50 नवीन
मस्तं ! और आंदो !
  • Log in or register to post comments

वर कंजूस काका

नाखु
Wed, 03/30/2016 - 09:30 नवीन
म्हणतात पण सुलेखन

मराठी ( देवनागरी लिपी ) ची कॅलीग्राफी

साठी ही पहा खजीना वरील कला सुंदर. कलाकार लेकीचा बाबा नाखु
  • Log in or register to post comments

वाह सुंदर... :)

मदनबाण
Wed, 03/30/2016 - 10:57 नवीन
वाह सुंदर... :) अबोली२१५ यांनी दिलेला प्रतिसाद आवडला ! या विषयावरचे मिपावरचे धागे :- Calligraphy: देवनागरी सुलेखन तक्ता Calligraphy: मराठी सुलेखन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी...
  • Log in or register to post comments

र.कृ.जोशी आणि अच्युत पालव ही

राही
Wed, 03/30/2016 - 11:56 नवीन
र.कृ.जोशी आणि अच्युत पालव ही मराठी सुलेखनातली मोठी नावे आहेत. र.कृं.च्या सुलेखनाने सजलेली काही (मौजेची)पुस्तके आठवली.
  • Log in or register to post comments

अच्यत पालवांचा कॅलीग्राफी

चौथा कोनाडा
Wed, 03/30/2016 - 17:12 नवीन
अच्यत पालवांचा कॅलीग्राफी डेमोpपाहिला होता. अफलातून कॅलीग्राफर अन तुफान परफॉरमर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

असेच

प्रदीप
गुरुवार, 03/31/2016 - 12:32 नवीन
म्हणणार होतो. रकृंचे ह्याविषयावरचे योगदान मोठे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

सुं द र सु ले

चौथा कोनाडा
Wed, 03/30/2016 - 17:09 नवीन
सुं द र सु ले ख न ! आई बाबा ही खुष, मिपाकर ही खुष !
  • Log in or register to post comments

फार च छान.. मिपावर स्वागत.

स्रुजा
गुरुवार, 03/31/2016 - 04:03 नवीन
फार च छान.. मिपावर स्वागत.
  • Log in or register to post comments

मस्त!

रातराणी
गुरुवार, 03/31/2016 - 10:13 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

सुरेख !

प्राची अश्विनी
गुरुवार, 03/31/2016 - 13:40 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments

आत्ता दिसलं. चांगलंय.

एस
गुरुवार, 03/31/2016 - 14:37 नवीन
आत्ता दिसलं. चांगलंय.
  • Log in or register to post comments

हा प्रकारच आवडत नाही. उगा आपल

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/31/2016 - 15:22 नवीन
हा प्रकारच आवडत नाही. उगा आपल अक्षरांची मोडतोड करायची! झाडाच्या बुंध्यात भाविकांना गणपती दिसतो हे निसर्गाचे कॅलिग्राफी म्हणायचे का?
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अबोली२१५
Fri, 04/01/2016 - 12:15 नवीन
Image removed. मिपा कराचे शतश ऋणी आहे. ज्यांनी मला माझ्या कलेचे कौतुक केले. मोडी लिपी वरून मी मराठी सुलेखन करायचा काही अंशी प्रयन्त केला आहे.
  • Log in or register to post comments

हे एन्शन्टस्क्रीप्टस.कॉम वरचे

अभ्या..
Fri, 04/01/2016 - 13:37 नवीन
हे एन्शन्टस्क्रीप्टस.कॉम वरचे तुम्ही केलेले असले तर मस्तच जमलेय हो. तुम्ही मोडीत सलग लिहिलेले काही नमुने दाखवा ना प्लीज. मला खूप इंटरेस्ट आहे कॅल्लिग्राफीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोली२१५

अभि सर

अबोली२१५
Fri, 04/01/2016 - 15:04 नवीन
अभि सर मी एन्शन्टस्क्रीप्टस.कॉम वर नाही काम केलाय मी ह्या साठी टाकलाय कि मोडी लिपी वरून प्रेरण घेतली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छान.

एस
Fri, 04/01/2016 - 15:18 नवीन
दिवाळी अंक २०१५ साठी एक शीर्षक मोडीत बनवले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोली२१५

शुद्धिपत्र.

एस
Fri, 04/01/2016 - 15:26 नवीन
चुकून 'रुची विशेषांका'ची लिंक दिली गेली. दिवाळी अंकाची योग्य लिंक : https://drive.google.com/file/d/0B6TTv7gxq6dqWVBqZ1JveHYyTkRkZi1KQlJ0TFMwZVpXVW1B/view?usp=sharing
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

काल हाफेसातून फोटो टाकला होता

खटपट्या
Sat, 04/02/2016 - 23:05 नवीन
काल हाफेसातून फोटो टाकला होता. उडाला वाटतं परत एकदा मी केलेला प्रयत्न !! Image removed.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा