मलापण नाही दिसत.. मिपाकडे फोटो टाकण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने असं होतं ...
माझा Proxy काही block करतोय असं दिसतय. Laptop ला दुसरं Connection देवून फोटो बघता येतील बहूधा.
मराठी ( देवनागरी लिपी ) ची कॅलीग्राफी होत नाही असं स्पष्ट मत मांडतो.फक्त जपानी, चिनी, अरेबिक यांच्यात ते सहज का येते.उगाचच अक्षरांना फराटे ओढून का य साध्य होणारे?
हे एन्शन्टस्क्रीप्टस.कॉम वरचे तुम्ही केलेले असले तर मस्तच जमलेय हो.
तुम्ही मोडीत सलग लिहिलेले काही नमुने दाखवा ना प्लीज. मला खूप इंटरेस्ट आहे कॅल्लिग्राफीत.
चुकून 'रुची विशेषांका'ची लिंक दिली गेली.
दिवाळी अंकाची योग्य लिंक :
https://drive.google.com/file/d/0B6TTv7gxq6dqWVBqZ1JveHYyTkRkZi1KQlJ0TFMwZVpXVW1B/view?usp=sharing
प्रतिक्रिया
कल्ला कॅल्लीग्राफी!
मस्त. कशाने केली?
coreldraw
मस्त मस्त. कोरल मध्ये कर्व्हज
छान आहे.अजून नमुने बघायला
मस्त
मला फोटो दिसत नाहीये.
मलापण नाही दिसत.. मिपाकडे
सुंदर!
मराठी ( देवनागरी लिपी ) ची
:/
कंजूष काका,
या पालवच्या ४८ चित्रांत काही
ओके, भेटल्यावर बोलू.
मस्त!
वाह
मस्त जमलंय!
मस्तं ! और आंदो !
वर कंजूस काका
मराठी ( देवनागरी लिपी ) ची कॅलीग्राफी
साठी ही पहा खजीना वरील कला सुंदर. कलाकार लेकीचा बाबा नाखुवाह सुंदर... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी...र.कृ.जोशी आणि अच्युत पालव ही
अच्यत पालवांचा कॅलीग्राफी
असेच
सुं द र सु ले
फार च छान.. मिपावर स्वागत.
मस्त!
सुरेख !
आत्ता दिसलं. चांगलंय.
हा प्रकारच आवडत नाही. उगा आपल
धन्यवाद
हे एन्शन्टस्क्रीप्टस.कॉम वरचे
अभि सर
छान.
शुद्धिपत्र.
काल हाफेसातून फोटो टाकला होता