✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आज संक्रांत.

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Tue, 01/13/2009 - 18:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2566 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

भ
भास्कर केन्डे Tue, 01/13/2009 - 21:45 नवीन

नतमस्तक

किती जाज्वल्य इतिहास आहे आपल्याला! दत्ताजी शिद्यांसारख्या असंख्य पराक्रमी पुर्वजांच्या तसेच राम-कृष्णाच्या भूमीत देवाने जन्म दिला हे आपले भाग्यच नव्हे का? अविनाशजी, आपला लेख वाचताना अंग शहारुन गेले. कृर मुसलमानी आक्रमकांचे कमालीचे क्रौर्य व त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी वीराने देलेले बाणेदार उत्तर हे सगळे काही सांगून जाते. थोरल्या आबासाहेबांनी सुरतेवर छापा टाकला तेव्हा स्त्रीया व मुलांना इजा होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली होतीच. शिवाय शत्रूला मारताना सुद्धा कधी क्रौर्य दाखवले नव्हते. तो या भारतभूच्या लेकरांचा गूण नव्हेच मुळी. पण म्लेंच्छांनी मात्र जेव्हा जेव्हा कत्तली केल्या तेव्हा तेव्हा सैतानालाही लाजवले. मग ते घरातल्या बायका लेकरांसकट आपल्या पुण्याला जाळून गाढवाचा नांगर चालवणे असो, कृरकर्म्या औरंग्याने केलेली हिंदूंची कत्तल असो वा इतर मुसलमानी आक्रमणे. प्रत्येक वेळी या नराधमांनी (खरेतर हा खूप सौम्य शब्द झाला) सैतानाला सुद्धा लाजवले. पण त्या सगळ्या आक्रमाकांचे महाराष्ट्राच्या वाघाने कोथळे काढले व त्यांचे थडगे सुद्धा इथेच बांधले हा ही इतिहासच आहे. अशा बोधपर गोष्टींमधून शिकून आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या शौर्याला साजेसे असे आपले पुढील भवितव्य ठरावे हीच या संक्रमण काळात ईश चरणी प्रार्थणा! आपला, (प्रभावित) भास्कर शिंदे बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!
  • Log in or register to post comments
ब
बट्टू Tue, 01/13/2009 - 21:51 नवीन

अश्रू आले

ह्रुदय द्रावक उतारा आणि प्रतिसाद वाचून डोळ्यात अश्रू आले. अशा बोधपर गोष्टींमधून शिकून आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या शौर्याला साजेसे असे आपले पुढील भवितव्य ठरावे हीच या संक्रमण काळात ईश चरणी प्रार्थणा माझीही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
स
सुनील Tue, 01/13/2009 - 22:02 नवीन

धर्म आणू नका

कृर मुसलमानी आक्रमकांचे कमालीचे क्रौर्य भास्करराव, येथे धर्म आणण्याचे काहीही कारण नाही. जवळपास संपूर्ण उत्तर भारत, लढवय्या राजपुतांसहित, सगळे अब्दालीच्या बाजूने (मराठ्यांच्या विरुद्ध) ह्या लढ्यात होते. त्याची कारणे वेगळी, पण निश्चितपणे धार्मिक नव्हेत! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/14/2009 - 03:18 नवीन

इतिहास नव्हे

किती जाज्वल्य इतिहास आहे आपल्याला! हा इतिहास नव्हे, तर ललित लेखन आहे. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
म
मैत्र Wed, 01/14/2009 - 15:48 नवीन

समजलं नाही...

ही दंतकथा आहे असं म्हणायचं आहे का आपल्याला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/15/2009 - 02:28 नवीन

नाही

ही दंतकथा आहे असं म्हणायचं आहे का आपल्याला? नाही, पण विषय दत्ताजी असल्याने "दत्तकथा" आहे असे म्हणण्यास वाव आहे. (मला सर्दी झाली आहे सध्या.) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
स
सुहास. Wed, 01/14/2009 - 13:53 नवीन

बचेंगे तो

बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!" अगा॑वर काटा आला.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा