इथे मिपावरील काही सदस्यांना आपण चेहर्याने ओळखतो, काहींना नाही. प्रत्येक आयडीच्या येथील वावरावरून, प्रतिसादांतून, लेखनातून त्या व्यक्तिची एक प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. कधी कधी त्या प्रतिमेला
दृश्य रूप देण्यासाठी आपण एखाद्या ज्ञात व्यक्तिचा चेहरा त्या आयडीला लावून त्याला त्या चेहर्याने इमॅजिन करतो.
हा चेहरा कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो, इथे फक्त उदाहरणादाखल चित्रपट सृष्टीतील नावे दिली आहेत:
श्रीरंग जोशी = अमोल पालेकर, स्नेहांकिता = रिमा लागू, जेपी = आमिर खान, मधुरा देशपांडे = मृणाल कुलकर्णी,
एस = माधवन, डिबी = मामूट्टी/ रजनीकांत, टका = रणवीर सिंग, अभ्या = वरूण धवन + अजय देवगण.
(वरील लोकांनी हलकेच घ्यावे ही विनम्र धमकी ;)
तर तुम्ही कोणत्या आयडीसाठी कोणता चेहरा इमॅजिन करता/ करू शकाल ?
होऊदे (बँडविड्थ) खर्च, मिपा आपल्याच घरचं :)
वाचने
15984
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
चलो भैय्या, आपकी
In reply to येस(एस) सर!! :) by चांदणे संदीप
मोहन गोखलेचा महत्वाचा
In reply to या अभिनेत्याविषयी कुणाला काही by सतिश गावडे
लोल =))
In reply to स्पा उर्फ पांडू उर्फ पां by अत्रुप्त आत्मा
आमची पण एक पिंक,
आणि हो,
हं. त्यांच्या सुविचार पट्ट्या
In reply to आणि हो, by भंकस बाबा
जबरी धागा...