इथे मिपावरील काही सदस्यांना आपण चेहर्याने ओळखतो, काहींना नाही. प्रत्येक आयडीच्या येथील वावरावरून, प्रतिसादांतून, लेखनातून त्या व्यक्तिची एक प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. कधी कधी त्या प्रतिमेला
दृश्य रूप देण्यासाठी आपण एखाद्या ज्ञात व्यक्तिचा चेहरा त्या आयडीला लावून त्याला त्या चेहर्याने इमॅजिन करतो.
हा चेहरा कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो, इथे फक्त उदाहरणादाखल चित्रपट सृष्टीतील नावे दिली आहेत:
श्रीरंग जोशी = अमोल पालेकर, स्नेहांकिता = रिमा लागू, जेपी = आमिर खान, मधुरा देशपांडे = मृणाल कुलकर्णी,
एस = माधवन, डिबी = मामूट्टी/ रजनीकांत, टका = रणवीर सिंग, अभ्या = वरूण धवन + अजय देवगण.
(वरील लोकांनी हलकेच घ्यावे ही विनम्र धमकी ;)
तर तुम्ही कोणत्या आयडीसाठी कोणता चेहरा इमॅजिन करता/ करू शकाल ?
होऊदे (बँडविड्थ) खर्च, मिपा आपल्याच घरचं :)
वाचन संख्या
15952
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
जयंत काका
बोका भौ
In reply to जयंत काका by महासंग्राम
अभ्या.. = अजय देवगण
नीमोतै तुम्ही एखादा मिपा आयडी
निलमनोहर = इंदिरा गांधी
भाऊंचे भाऊ
In reply to निलमनोहर = इंदिरा गांधी by भाऊंचे भाऊ
हुर्ररररररर
मान गए आपकी पारखी नजर
In reply to हुर्ररररररर by खालीमुंडी पाताळधुंडी
बापरे!
In reply to हुर्ररररररर by खालीमुंडी पाताळधुंडी
ठ्ठो =))
In reply to हुर्ररररररर by खालीमुंडी पाताळधुंडी
@पैसा = रोहिणी हट्टंगडी
In reply to हुर्ररररररर by खालीमुंडी पाताळधुंडी
हुर्ररररररर
नीमोताई,
;)
In reply to नीमोताई, by एस
पिलीयन रायडर = ललिता पवार
निलमोहर =शिल्पा तुळसकर
प्रिया बापटनं तुमचं काय वाकडं
In reply to निलमोहर =शिल्पा तुळसकर by मराठी कथालेखक
समांटरः प्रिया बापट किंवा
In reply to प्रिया बापटनं तुमचं काय वाकडं by बॅटमॅन
प्रिया बापटची मस्ती करणारी /
In reply to प्रिया बापटनं तुमचं काय वाकडं by बॅटमॅन
आणि आता दुसरे आयडी घ्या ना
+१!
In reply to आणि आता दुसरे आयडी घ्या ना by एस
नक्को ना :(
In reply to +१! by रातराणी
बापरे काय रेंज आहे कराक्टेरची
In reply to नक्को ना :( by नीलमोहर
..
In reply to बापरे काय रेंज आहे कराक्टेरची by रातराणी
नक्को बास... मी निषेध मागे
In reply to .. by नीलमोहर
माझी बाईको म्हणते "should we
कबुलीजवाब,
In reply to माझी बाईको म्हणते "should we by जेपी
आग्गाग्गा....जेपी
In reply to कबुलीजवाब, by नीलमोहर
स्वीट टॉकर = इरफान खान
=))
@किचेन = केतकी माटेगावकर >>
In reply to =)) by मितभाषी
श्रीरंग,जोशी--आलोकनाथ,
आलोक नाथ?
In reply to श्रीरंग,जोशी--आलोकनाथ, by जेपी
श्री गावसेना प्रमुख = निळू
रच्याकने वरील बरीच मंडळी आणि
+१
In reply to रच्याकने वरील बरीच मंडळी आणि by अजया
फर्मासच धागा
:-(
प्रा . डॉ. दिलीप बिरुटे =
:)
In reply to प्रा . डॉ. दिलीप बिरुटे = by जव्हेरगंज
दिपक देऊळकर???
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलमोहोर
अरे रे वाईट झाले!!
सतत रा ज का र ण का कु अ फ ज ल
उत्तरार्धाला +१
In reply to सतत रा ज का र ण का कु अ फ ज ल by मधुरा देशपांडे
@ मधुरा देशपांडे,
In reply to सतत रा ज का र ण का कु अ फ ज ल by मधुरा देशपांडे
मृणाल कुलकर्णीच्या उपमेला +१
In reply to @ मधुरा देशपांडे, by नीलमोहर
वरच्या प्रतिक्रियेला फाट्यावर
In reply to मृणाल कुलकर्णीच्या उपमेला +१ by सस्नेह
वरच्या म्हणजे माझ्या की
In reply to वरच्या प्रतिक्रियेला फाट्यावर by टवाळ कार्टा
तुम्च्या प्रतिसादावर
In reply to वरच्या म्हणजे माझ्या की by सस्नेह
तुमचे धागे मी वाचतच नाही असं
In reply to @ मधुरा देशपांडे, by नीलमोहर
ह्म्म !!
अरे बापरे !!
तुम्ही लिहा हो.
In reply to अरे बापरे !! by नीलमोहर
हाहाहाहा
In reply to तुम्ही लिहा हो. by बोका-ए-आझम
येस अभ्याभौ
In reply to हाहाहाहा by अभ्या..
प्लस वन.
In reply to तुम्ही लिहा हो. by बोका-ए-आझम
हे करताना म्हणायला गाणे आहेच.
In reply to प्लस वन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अन बाई मी पतंग उडवित होते.
अहाहाहाहा. लाखात अशी देखणी जयश्री गडकर आन आशा भोसले. (एखांदी आयडी साधी मानसं वाली जयश्री गडकर सारखी नाही का?) होउ द्या शिट्ट्या.यावरून इन्स्पिरेषण घेऊन कुणी
In reply to हे करताना म्हणायला गाणे आहेच. by अभ्या..
घ्या घ्या
In reply to यावरून इन्स्पिरेषण घेऊन कुणी by बोका-ए-आझम
बापरे!
In reply to घ्या घ्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहा
In reply to बापरे! by बोका-ए-आझम
मिपाकरांसाठी घराचे दरवाजे सतत खुले आहेत.
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकरांसाठी घराचे दरवाजे सतत खुले आहेत.
In reply to मिपाकरांसाठी घराचे दरवाजे सतत खुले आहेत. by बोका-ए-आझम
24 मार्च ला आहे म्हणतात.
In reply to मिपाकरांसाठी घराचे दरवाजे सतत खुले आहेत. by होबासराव
बोका जी (बोका सर ?)
In reply to तुम्ही लिहा हो. by बोका-ए-आझम
485 वाचनं झाली की हो निमोताई,
माडी?
In reply to 485 वाचनं झाली की हो निमोताई, by यशोधरा
ओ दादा, कानडी बोलतेय ना.
In reply to माडी? by संजय पाटिल
प्यायची नव्हे तर पायर्या
In reply to ओ दादा, कानडी बोलतेय ना. by यशोधरा
एकदमच चूक डॉ. निमोताई, एन्जॉय
In reply to प्यायची नव्हे तर पायर्या by सुबोध खरे
मस्तय धागा मिपा इंजॉय करा.
का सर,
In reply to मस्तय धागा मिपा इंजॉय करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येस सर,
In reply to मस्तय धागा मिपा इंजॉय करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to येस सर, by नीलमोहर
चालणारच नाही..
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुळात प्राॅब्लेम वेगळा आहे
- 1
In reply to मुळात प्राॅब्लेम वेगळा आहे by अजया
स्पावड्या, आज वेळ आहे वाटते!
In reply to - 1 by स्पा
तेच की कित्ती काळीज पिळवटणारं
In reply to - 1 by स्पा
..
In reply to मुळात प्राॅब्लेम वेगळा आहे by अजया
-ज्यांना खटकले ते चष्माच
In reply to .. by नीलमोहर
..
In reply to -ज्यांना खटकले ते चष्माच by अजया
अनाहितांबद्दल काही बोलणे
In reply to .. by नीलमोहर
बिनधास्त लिहा. नावं पतंगावर
विदा
अरे वा !!
In reply to विदा by पैसा
:)
In reply to अरे वा !! by नीलमोहर
लेख वाचला.
मस्त धागा!
आंटी ब्रिगेड आज नाराज झालेले
"आंटी ब्रिगेड"चा आणि आम्चा
In reply to आंटी ब्रिगेड आज नाराज झालेले by बॅटमॅन
जाऊ दे ना ब्याट्या. कशाला हात
In reply to आंटी ब्रिगेड आज नाराज झालेले by बॅटमॅन
अबे जाऊ देतोच आहे बे. एक
In reply to जाऊ दे ना ब्याट्या. कशाला हात by सूड
वरी नाॅट भाचा ब्रिगेड!
In reply to अबे जाऊ देतोच आहे बे. एक by बॅटमॅन
वरी नाॅट भाचा ब्रिगेड!
In reply to वरी नाॅट भाचा ब्रिगेड! by अजया
काकू म्हंटलंस तर मला तिच
In reply to वरी नाॅट भाचा ब्रिगेड! by बॅटमॅन
लयच बॉ तुम्ही. काही झालं की
In reply to काकू म्हंटलंस तर मला तिच by अजया
लय आहोतच आम्ही.आंटी काकू
In reply to लयच बॉ तुम्ही. काही झालं की by बॅटमॅन
आंटी काकू आमच्यात नातीच
In reply to लय आहोतच आम्ही.आंटी काकू by अजया
तुम्हांला काय वाटतं याचं
In reply to आंटी काकू आमच्यात नातीच by बॅटमॅन
तुम्हांला काय वाटतं याचं
In reply to तुम्हांला काय वाटतं याचं by अजया
..
In reply to तुम्हांला काय वाटतं याचं by बॅटमॅन
..
In reply to .. by नीलमोहर
सुरुवात कोणी केली संशोधन जरुर
In reply to तुम्हांला काय वाटतं याचं by बॅटमॅन
इतक्यातच आग विझली??? छ्या..
In reply to तुम्हांला काय वाटतं याचं by बॅटमॅन
सोडा हो,
In reply to काकू म्हंटलंस तर मला तिच by अजया
नीमो कोणतं गाणं म्हणत असेल ?
In reply to आंटी ब्रिगेड आज नाराज झालेले by बॅटमॅन
नाही हो,
In reply to नीमो कोणतं गाणं म्हणत असेल ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरेरे..
In reply to नीमो कोणतं गाणं म्हणत असेल ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्या निराकार गाढवाला कोणीतरी
In reply to अरेरे.. by नीलमोहर
100 झाले तरी सत्कार नाही..
अरेरे !!
जेप्या
माज्याविषयी बोला ना कुणीतरी!
:(
In reply to माज्याविषयी बोला ना कुणीतरी! by DEADPOOL
अहो मास्क लावतच नाही हल्ली!
In reply to :( by नीलमोहर
काय लाजताय बघा
In reply to अहो मास्क लावतच नाही हल्ली! by DEADPOOL
रिकाम्या जागा भरा.
आज १ एप्रिल नाही सर
In reply to रिकाम्या जागा भरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्पा म्हणजे
आता पुष्कळ प्रतिसाद झाले....
आमची हीपण तक्रार आहे की
In reply to आता पुष्कळ प्रतिसाद झाले.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to आमची हीपण तक्रार आहे की by सस्नेह
चला सुटले सगळे
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर सर अहो सर..
In reply to आता पुष्कळ प्रतिसाद झाले.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला तर तऱ्हाट जोकर हे सिंहासन
रामदास काका
क्रिकेटच्या भाषेत - रामदास =
कैरेक्टर तैयार आहेत
ब्यॅट्या आणि राम????...गोकुळ
In reply to कैरेक्टर तैयार आहेत by मी-सौरभ
मी भरत?
In reply to ब्यॅट्या आणि राम????...गोकुळ by टवाळ कार्टा
तु भरत म्हणूनच योग्य आहेस..
In reply to मी भरत? by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्पा उर्फ पांडू उर्फ पां
हाहाहा
In reply to स्पा उर्फ पांडू उर्फ पां by अत्रुप्त आत्मा
या अभिनेत्याविषयी कुणाला काही
In reply to स्पा उर्फ पांडू उर्फ पां by अत्रुप्त आत्मा
मोहन गोखले जबराट कलाकार. लवकर
In reply to या अभिनेत्याविषयी कुणाला काही by सतिश गावडे
:(:(
In reply to या अभिनेत्याविषयी कुणाला काही by सतिश गावडे
मोहन गोखले म्हटले की...
In reply to :(:( by चांदणे संदीप
येस(एस) सर!! :)
In reply to मोहन गोखले म्हटले की... by एस
चलो भैय्या, आपकी
In reply to येस(एस) सर!! :) by चांदणे संदीप
मोहन गोखलेचा महत्वाचा
In reply to या अभिनेत्याविषयी कुणाला काही by सतिश गावडे
लोल =))
In reply to स्पा उर्फ पांडू उर्फ पां by अत्रुप्त आत्मा
आमची पण एक पिंक,
आणि हो,
हं. त्यांच्या सुविचार पट्ट्या
In reply to आणि हो, by भंकस बाबा
जबरी धागा...