इथे मिपावरील काही सदस्यांना आपण चेहर्याने ओळखतो, काहींना नाही. प्रत्येक आयडीच्या येथील वावरावरून, प्रतिसादांतून, लेखनातून त्या व्यक्तिची एक प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. कधी कधी त्या प्रतिमेला
दृश्य रूप देण्यासाठी आपण एखाद्या ज्ञात व्यक्तिचा चेहरा त्या आयडीला लावून त्याला त्या चेहर्याने इमॅजिन करतो.
हा चेहरा कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो, इथे फक्त उदाहरणादाखल चित्रपट सृष्टीतील नावे दिली आहेत:
श्रीरंग जोशी = अमोल पालेकर, स्नेहांकिता = रिमा लागू, जेपी = आमिर खान, मधुरा देशपांडे = मृणाल कुलकर्णी,
एस = माधवन, डिबी = मामूट्टी/ रजनीकांत, टका = रणवीर सिंग, अभ्या = वरूण धवन + अजय देवगण.
(वरील लोकांनी हलकेच घ्यावे ही विनम्र धमकी ;)
तर तुम्ही कोणत्या आयडीसाठी कोणता चेहरा इमॅजिन करता/ करू शकाल ?
होऊदे (बँडविड्थ) खर्च, मिपा आपल्याच घरचं :)
वाचने
15984
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
जयंत काका
बोका भौ
In reply to जयंत काका by महासंग्राम
अभ्या.. = अजय देवगण
नीमोतै तुम्ही एखादा मिपा आयडी
निलमनोहर = इंदिरा गांधी
भाऊंचे भाऊ
In reply to निलमनोहर = इंदिरा गांधी by भाऊंचे भाऊ
हुर्ररररररर
मान गए आपकी पारखी नजर
In reply to हुर्ररररररर by खालीमुंडी पाताळधुंडी
बापरे!
In reply to हुर्ररररररर by खालीमुंडी पाताळधुंडी
ठ्ठो =))
In reply to हुर्ररररररर by खालीमुंडी पाताळधुंडी
@पैसा = रोहिणी हट्टंगडी
In reply to हुर्ररररररर by खालीमुंडी पाताळधुंडी
हुर्ररररररर
नीमोताई,
;)
In reply to नीमोताई, by एस
पिलीयन रायडर = ललिता पवार
निलमोहर =शिल्पा तुळसकर
प्रिया बापटनं तुमचं काय वाकडं
In reply to निलमोहर =शिल्पा तुळसकर by मराठी कथालेखक
समांटरः प्रिया बापट किंवा
In reply to प्रिया बापटनं तुमचं काय वाकडं by बॅटमॅन
प्रिया बापटची मस्ती करणारी /
In reply to प्रिया बापटनं तुमचं काय वाकडं by बॅटमॅन
आणि आता दुसरे आयडी घ्या ना
+१!
In reply to आणि आता दुसरे आयडी घ्या ना by एस
नक्को ना :(
In reply to +१! by रातराणी
बापरे काय रेंज आहे कराक्टेरची
In reply to नक्को ना :( by नीलमोहर
..
In reply to बापरे काय रेंज आहे कराक्टेरची by रातराणी
नक्को बास... मी निषेध मागे
In reply to .. by नीलमोहर
माझी बाईको म्हणते "should we
कबुलीजवाब,
In reply to माझी बाईको म्हणते "should we by जेपी
आग्गाग्गा....जेपी
In reply to कबुलीजवाब, by नीलमोहर
स्वीट टॉकर = इरफान खान
=))
@किचेन = केतकी माटेगावकर >>
In reply to =)) by मितभाषी
श्रीरंग,जोशी--आलोकनाथ,
आलोक नाथ?
In reply to श्रीरंग,जोशी--आलोकनाथ, by जेपी
श्री गावसेना प्रमुख = निळू
रच्याकने वरील बरीच मंडळी आणि
+१
In reply to रच्याकने वरील बरीच मंडळी आणि by अजया
फर्मासच धागा
:-(
प्रा . डॉ. दिलीप बिरुटे =
:)
In reply to प्रा . डॉ. दिलीप बिरुटे = by जव्हेरगंज
दिपक देऊळकर???
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलमोहोर
अरे रे वाईट झाले!!
सतत रा ज का र ण का कु अ फ ज ल
उत्तरार्धाला +१
In reply to सतत रा ज का र ण का कु अ फ ज ल by मधुरा देशपांडे
@ मधुरा देशपांडे,
In reply to सतत रा ज का र ण का कु अ फ ज ल by मधुरा देशपांडे
मृणाल कुलकर्णीच्या उपमेला +१
In reply to @ मधुरा देशपांडे, by नीलमोहर
वरच्या प्रतिक्रियेला फाट्यावर
In reply to मृणाल कुलकर्णीच्या उपमेला +१ by सस्नेह
वरच्या म्हणजे माझ्या की
In reply to वरच्या प्रतिक्रियेला फाट्यावर by टवाळ कार्टा
तुम्च्या प्रतिसादावर
In reply to वरच्या म्हणजे माझ्या की by सस्नेह
तुमचे धागे मी वाचतच नाही असं
In reply to @ मधुरा देशपांडे, by नीलमोहर
ह्म्म !!
अरे बापरे !!
तुम्ही लिहा हो.
In reply to अरे बापरे !! by नीलमोहर
हाहाहाहा
In reply to तुम्ही लिहा हो. by बोका-ए-आझम
येस अभ्याभौ
In reply to हाहाहाहा by अभ्या..
प्लस वन.
In reply to तुम्ही लिहा हो. by बोका-ए-आझम
हे करताना म्हणायला गाणे आहेच.
In reply to प्लस वन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अन बाई मी पतंग उडवित होते.
अहाहाहाहा. लाखात अशी देखणी जयश्री गडकर आन आशा भोसले. (एखांदी आयडी साधी मानसं वाली जयश्री गडकर सारखी नाही का?) होउ द्या शिट्ट्या.यावरून इन्स्पिरेषण घेऊन कुणी
In reply to हे करताना म्हणायला गाणे आहेच. by अभ्या..
घ्या घ्या
In reply to यावरून इन्स्पिरेषण घेऊन कुणी by बोका-ए-आझम
बापरे!
In reply to घ्या घ्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहा
In reply to बापरे! by बोका-ए-आझम
मिपाकरांसाठी घराचे दरवाजे सतत खुले आहेत.
In reply to हाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकरांसाठी घराचे दरवाजे सतत खुले आहेत.
In reply to मिपाकरांसाठी घराचे दरवाजे सतत खुले आहेत. by बोका-ए-आझम
24 मार्च ला आहे म्हणतात.
In reply to मिपाकरांसाठी घराचे दरवाजे सतत खुले आहेत. by होबासराव
बोका जी (बोका सर ?)
In reply to तुम्ही लिहा हो. by बोका-ए-आझम
485 वाचनं झाली की हो निमोताई,
माडी?
In reply to 485 वाचनं झाली की हो निमोताई, by यशोधरा
ओ दादा, कानडी बोलतेय ना.
In reply to माडी? by संजय पाटिल
प्यायची नव्हे तर पायर्या
In reply to ओ दादा, कानडी बोलतेय ना. by यशोधरा