कंटाळा आल्यावर काय करावे ?
ऑफीसात बसुन कंटाळा आल्यावर काय करावे हा एक गहन प्रश्न आहे. ऑफिसात इतर साईट उघडणे धोकादायक ठरु शकते . ( मिसळपाव आजवर कसे बॅन झाले नाही हेच आश्चर्य आहे. ) शिवाय सारखे सारखे काँपुटर पाहुन डोळ्यांना त्रास होतो. मग क्यॅन्टीन मधे गेलो तरी तिथे ही डोळ्यांना त्रास होतो शिवाय विनाकारण चहा कॉफी पिली जाते , तातुन एक्स्ट्रा सुगर कन्झुम केली जाते त्याने त्रास होतो तो निराळाच. क्यॅरम खेळत बसलो कि ज्युनियर वर राँग इम्प्रेशन पडते . मेन लॉबीत पेपर वाचत बसलो तर समोरची रिशेस्पशनिस्ट 'काय काम नाही का आज' ह्या अविर्भावात बघत रहाते. बरं ऑफीसातुन बाहेर पडुन चहा सिगरेट मारावी तर बाहेर उन्हाळा सुरु झाल्याने परत त्याचा त्रास होतो.
अशावेळी ऑफीसात कंटाळा आल्यावर काय करावे ?
----
अवांतरः जास्त लिव्हवत नाही , लिहायचा कंटाळा आला .
वर्गीकरण
वाचने
19912
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to शेवटच्या दोन by जव्हेरगंज
हे करून पहा...
कंटाळा मोठा गहन प्रश्न उत्तर नाहीच कारण...
मचाक वाचावे आणि जमल्यास 'माझे
मचाककथा लिहील्यास आम्हाला मेल
In reply to मचाक वाचावे आणि जमल्यास 'माझे by बॅटमॅन
खूप मिपाकर हिंजवडीतले (म्हणजे
धावता??
In reply to खूप मिपाकर हिंजवडीतले (म्हणजे by मराठी कथालेखक
प्रश्न :-ऑफीसात कंटाळा
आमचे उत्तर
बेस्ट !
In reply to आमचे उत्तर by चित्रगुप्त
कंटाळा