Skip to main content

कंटाळा

पाभे की बात ५

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 15/05/2026 22:25 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात ५

मिटरों,

उन्हाळ्याच्या नावाखाली पुरूष मंडळी अगदी अंडरपॅंटला देखील लाजवेल अशी चड्डी घालत आहेत. घालणाऱ्याला लाज वाटत नाही, पण पाहणाऱ्याला लाज वाटते.

अशा लोकांना मोदी सरकारच्या वतीने इस्रायलला पाठवण्यात येणार आहे.

भेपुपाकीबा त.

पाभे की बात ४

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 14/05/2026 22:26 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात ४ 

मिटरों, 

मागच्या दोन बातांमध्ये आमचे मित्र विजूभाऊ यांनी परीक्षेचे पेपर फुटल्याने अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते तसेच कडक उन्हात शर्टच्या खिशात धुण्याची पावडर ठेवून शर्ट आपोआप धुवून निघेल अशी कल्पना दिली. त्यांचे आभार. 

तर मिटरों, 

पाभे की बात १

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/05/2026 20:41 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात १

मितरों,

कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो​ होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.

तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.

तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.

आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.

भेटूया पुढल्या पाभे की बातेत. 

धुरंधरचे गाणे आणि बायकोचा दंडा"

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 18/04/2026 12:45 या दिवशी प्रकाशित केले.

एक गायक होता, जो आयुष्यभर फक्त दुःख आणि वेदनांनी भरलेली गाणीच गात असे. तुटलेलं हृदय, दगा, उदासी आणि एकाकी रात्री - हे त्याच्या गाण्यांचे नेहमीचे विषय होते.

त्याच्या लग्नाची २५वी वर्षगाठ होती. सकाळपासूनच बायकोने स्पष्ट इशारा दिला होता, “आज आनंदाचा दिवस आहे. कोणतंही नकारात्मक किंवा दुःखी गाणं म्हणू नकोस. नाहीतर बघून घेईन!”....

कंटाळा आल्यावर काय करावे ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 11/03/2016 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
कंटाळा आल्यावर काय करावे ? ऑफीसात बसुन कंटाळा आल्यावर काय करावे हा एक गहन प्रश्न आहे. ऑफिसात इतर साईट उघडणे धोकादायक ठरु शकते . ( मिसळपाव आजवर कसे बॅन झाले नाही हेच आश्चर्य आहे. ) शिवाय सारखे सारखे काँपुटर पाहुन डोळ्यांना त्रास होतो. मग क्यॅन्टीन मधे गेलो तरी तिथे ही डोळ्यांना त्रास होतो शिवाय विनाकारण चहा कॉफी पिली जाते , तातुन एक्स्ट्रा सुगर कन्झुम केली जाते त्याने त्रास होतो तो निराळाच. क्यॅरम खेळत बसलो कि ज्युनियर वर राँग इम्प्रेशन पडते . मेन लॉबीत पेपर वाचत बसलो तर समोरची रिशेस्पशनिस्ट 'काय काम नाही का आज' ह्या अविर्भावात बघत रहाते.