देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
वाचने
70150
प्रतिक्रिया
362
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्यंत नादानपणे त्याला
In reply to सातीजी, by विवेक ठाकूर
अत्यंत नादानपणे त्याला कम्युनिस्ट ठरवणं आणि मग त्या फ्रेममधून निष्कारण सिपीआयची कुंडली मांडणंकन्हैय्या कुमार All India Student Federation (AISF) चा नेता आहे आणि त्याच संघटनेच्या पाठिंब्यावर जनेविच्या विद्यार्थी संघटनेचा प्रेसिडेंट म्हणून निवडून आला आहे... आणि AISF is the student wing of the Communist Party of India (CPI), हे राजकारणासंबंधी जबाबदारीने बोलणार्या/लिहिणार्या निम्नस्तराच्या विद्यार्थ्यालाही जालावरून सहज पाहता येईल. विठाजी, निदान आपण ज्याची बाजू घेत आहोत... (अ) त्याचे स्वतःचे काय म्हणणे/मत आहे; (आ) त्याचा वर्तमान/भूतकाल कसा आहे/होता; (इ) तो कोणत्या संघटनांशी संलग्न आहे/होता; या गोष्टींचा थोडातरी अभ्यास असावा, याबाबत आपले काय म्हणणे आहे ? जालाच्या कृपेने असा अभ्यास अत्यंत सोपा झाला आहे आणि थोडे तारतम्य वापरले तर नीरक्षीरविवेक करून, तोंडघशी पडण्याचे टाळण्याजोगे, सबळ मुद्दे शोधणे फार कठीण नाही. असे असूनही, कल्पनेने तयार केलेले मुद्दे किंवा माध्यमांमधले सोईचे पण सबळ नसलेले मुद्दे वापरण्याच्या फ्याशनला तुमच्यासारखा विचारवंत सतत बळी पडत आहे, हे पाहून दु:ख होते. याशिवाय, अभ्यास न करता दिलेल्या माहितीत फार मूलभूत चुका निघाल्या तर, इतरांसाठी तुम्ही सतत वापरत असता ती नादान, इ सारखी शेलकी विषेशणे स्वतःवरच उलटतात, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीच म्हणा.CPI चा प्रचारपण करणारे तो
In reply to अत्यंत नादानपणे त्याला by डॉ सुहास म्हात्रे
CPI चा प्रचारपण करणारे तो केरळमध्ये
In reply to CPI चा प्रचारपण करणारे तो by अनुप ढेरे
अहो मागच्या बिहार मधील
In reply to अत्यंत नादानपणे त्याला by डॉ सुहास म्हात्रे
एका प्रश्नाचं उत्तर हवंय बघा
असं काय करता...
In reply to एका प्रश्नाचं उत्तर हवंय बघा by श्री गावसेना प्रमुख
कन्हय्याचे नवे उद्गार
From Horses Mouth
In reply to कन्हय्याचे नवे उद्गार by गॅरी ट्रुमन
तजो, धन्यवाद !
In reply to From Horses Mouth by तर्राट जोकर
-१
In reply to तजो, धन्यवाद ! by विवेक ठाकूर
ट्रुमन आणि शलभ,
In reply to -१ by शलभ
जवान किंवा civilian
In reply to ट्रुमन आणि शलभ, by तर्राट जोकर
जवानांकडून होणार्या
In reply to जवान किंवा civilian by बोका-ए-आझम
प्रत्येक विषयावर बोललच पाहिजे
In reply to जवानांकडून होणार्या by तर्राट जोकर
का नाही बोललं पाहिजे?
In reply to प्रत्येक विषयावर बोललच पाहिजे by sagarpdy
तजो
In reply to का नाही बोललं पाहिजे? by तर्राट जोकर
तुमचा पहिला परिच्छेद 'त्यांना
In reply to तजो by माहितगार
'त्यांना का नाही सांगत'
In reply to तुमचा पहिला परिच्छेद 'त्यांना by तर्राट जोकर
The Armed Forces Special
In reply to 'त्यांना का नाही सांगत' by माहितगार
तर्कदोष
In reply to The Armed Forces Special by तर्राट जोकर
पूर्णतः खरे नाही, खोट्या
In reply to तर्कदोष by माहितगार
दुसरे असे इथे स्पष्ट करावे
In reply to तर्कदोष by माहितगार
अलिकडच्या पठाणकोण प्रसंगात
In reply to The Armed Forces Special by तर्राट जोकर
एका चुकीने दुसर्या चुकीचे
In reply to तुमचा पहिला परिच्छेद 'त्यांना by तर्राट जोकर
बलात्कार करणारा
In reply to जवानांकडून होणार्या by तर्राट जोकर
तुमच्या प्रत्येक शब्दाशी
In reply to बलात्कार करणारा by बोका-ए-आझम
तो स्त्री पोलीसांची संख्या
In reply to तुमच्या प्रत्येक शब्दाशी by तर्राट जोकर
माध्यमं आणि ते करत असलेलं
In reply to तुमच्या प्रत्येक शब्दाशी by तर्राट जोकर
माझा प्रश्नच वेगळा आहे.
In reply to तुमच्या प्रत्येक शब्दाशी by तर्राट जोकर
कनैह्या चा दांभिंग पणा बघा
In reply to जवान किंवा civilian by बोका-ए-आझम
बलात्कार व खून तर कम्युनिस्टही करतात
In reply to ट्रुमन आणि शलभ, by तर्राट जोकर
पूर्ण सहमत
In reply to बलात्कार व खून तर कम्युनिस्टही करतात by एक सामान्य मानव
कन्हैय्या प्रेमींसाठी काही शंका काही प्रश्न
In reply to तजो, धन्यवाद ! by विवेक ठाकूर
कन्हैय्या प्रेमींसाठी काही
In reply to कन्हैय्या प्रेमींसाठी काही शंका काही प्रश्न by माहितगार
हाच गूड मुव्ह कन्हैय्या
In reply to कन्हैय्या प्रेमींसाठी काही by तर्राट जोकर
सरसकटीकरणच :)
In reply to तजो, धन्यवाद ! by विवेक ठाकूर
तुम्हाला एक लक्षात येतय का...
In reply to सरसकटीकरणच :) by विकास
खरंच आहे ते!
In reply to तुम्हाला एक लक्षात येतय का... by अर्धवटराव
मिपा वरच्या कन्हैय्या च्या
हा बोललेला असू शकतो अस समजून
In reply to मिपा वरच्या कन्हैय्या च्या by श्री गावसेना प्रमुख
हा किती ओरडेल मे जून पर्यंत
मस्त बोलला एकदम, आमचे पवार
साहेब __/\__
In reply to मस्त बोलला एकदम, आमचे पवार by मालोजीराव
जेएनयु प्राध्यापक आणि प्रोफेसर...
JNU
In reply to जेएनयु प्राध्यापक आणि प्रोफेसर... by विकास
भारतात अती लोकशाही आहे
अमेरिकेत...
In reply to भारतात अती लोकशाही आहे by आरोह
India under Modi
Conference/Symposium | March 11 | 8:30 a.m.-5 p.m. | To mark the impending two year anniversary of the Modi government and to assess its impact and the challenges ahead, the University of California at Berkeley, through its Institutes for South Asia Studies and International Studies, is organizing an international symposium titled, India under Modi: A look back on 2-years of BJP rule, to be held on March 11-12, 2016 in Berkeley,CA. The symposium will bring together influential political, business, policy, scientific, and academic leaders to debate six key areas of governance under the Modi government: business and industry, culture and education, digital government and service provision, health and poverty, law and minority rights, and media and its future.मी ह्या आधीच्या प्रतिसादात जे
कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
तुरुंगातून बाहेर आलेल्यावर
In reply to कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट! by अनिरुध
त्याचे हे खोटारडेपणा
In reply to तुरुंगातून बाहेर आलेल्यावर by निनाद मुक्काम …
मोदींची मतपेढी
जर तुमचे तर्कट जरासे जरी
In reply to मोदींची मतपेढी by गामा पैलवान
हेच म्हणतो.
In reply to जर तुमचे तर्कट जरासे जरी by निनाद मुक्काम …
मोदींच्या सापळ्यात अडकत आहेत
In reply to जर तुमचे तर्कट जरासे जरी by निनाद मुक्काम …
संपादक मंडळ यांस,
Kanhaiyya's moment of right and freedom to pee in open
Amid a raging row at JNU, it has now emerged that its students’ union president Kanhaiya Kumar, who is facing sedition charge, was fined by the varsity administration last year for allegedly “misbehaving” with a girl student and “threatening” her. The incident had occurred on June 10, 2015, when the girl student asked Kanhaiya, who at the time was not the students’ union president, to not urinate in the open inside the campus. The girl, who now teaches at Delhi University, alleged that Kanhaiya “misbehaved” with her when she objected and also called her a “psychopath” while threatening her with dire consequences. (केजरीवालांनी देखील मोदींना psychopath असे म्हटले होते हे या निमित्ताने आठवले. बाल केजरीवालांनी हा शब्द आधीच वापरला. सिनिअर केजरीवालांनी त्याच्यापासूनच प्रेरणा घेतली असावी.) Following a complaint by her, the JNU administration held a proctorial inquiry that found Kanhaiya guilty. “The university… has found Kanhaiya Kumar guilty of misbehaving with an ex-student (female) and threatening her. This act is serious in nature and unbecoming of a student of JNU and calls for a strict disciplinary action against him (Kanhaiya)… keeping his career prospects in mind, the Vice Chancellor has taken a lenient view in the matter,” said the office order issued on October 16, 2015 by the then Chief Proctor, Krishna Kumar. “Kanhaiya is fined Rs 3,000 and also warned to be careful and not get involved in any such incidents in future. Otherwise, strict disciplinary action will be taken against him,” the order said. While an unsigned order was shared on social media by the girl, who accused Kanhaiya of being a “false revolutionary making claims about upholding the dignity of women”, the university administration confirmed in a statement that the letter was authentic and action was taken against the student leader. “I am dejected and pained to see how my JNU community has ganged up to create false revolutionary. I want to ask, do you really understand the D for Dignity of a female, Mr Kanhaiya? Unzipping your private part in public and urinating on road – are these your revolutionary tools to uphold a female’s dignity? I am shocked to see how a misogynist like Kanhaiya is being hailed as revolutionary,” she said in an open letter that is circulating online. आणि हा ऐआयएसफने केलेला कन्हैय्याचा बचाव - Meanwhile, All India Students Federation (AISF), the outfit to which Kanhaiya belongs, said in a statement “talk about public urination and threatening are being spread to malign Kanhaiya’s image. He had a verbal argument with the girl following which she had registered a complaint. “We do respect the girl’s right to criticise Kanhaiya but we want to reiterate that he has always stood for gender justice. Also, when the incident took place, he was not the president of the students’ union,” it added. http://indianexpress.com/article/india/india-news-india/kanhaiya-was-fi…हंम
In reply to संपादक मंडळ यांस, by श्रीगुरुजी
तुम्ही पण ना गुरुजी...
In reply to संपादक मंडळ यांस, by श्रीगुरुजी
मुक्तपणे नैसर्गिक विधी करणे म्हणजे प्रांजळपणा
In reply to तुम्ही पण ना गुरुजी... by बोका-ए-आझम
वा वा!
In reply to मुक्तपणे नैसर्गिक विधी करणे म्हणजे प्रांजळपणा by होबासराव
परत एकदा असुरी आनंद
In reply to संपादक मंडळ यांस, by श्रीगुरुजी
काही चित्रे
In reply to संपादक मंडळ यांस, by श्रीगुरुजी
Also, when the incident took
ही त्याची चूक आहे
ब्वॉर !!
In reply to ही त्याची चूक आहे by विवेक ठाकूर
या अर्थ
In reply to ही त्याची चूक आहे by विवेक ठाकूर
ठाकुरजी हि घ्या परांजपे
In reply to ही त्याची चूक आहे by विवेक ठाकूर
तरीही विडीओत व्यक्त केलेल्या
In reply to ही त्याची चूक आहे by विवेक ठाकूर
पण विचारांकडे निर्वयैक्तिकपणे
In reply to ही त्याची चूक आहे by विवेक ठाकूर
साम्यवादी विचारांशी मी शेवटपर्यंत सहमत असेन
In reply to ही त्याची चूक आहे by विवेक ठाकूर
म्हणजे थोडक्यात, मोठ्या
In reply to ही त्याची चूक आहे by विवेक ठाकूर
रजत दत्ता वि. मकरंद परांजपे
धन्यवाद
In reply to रजत दत्ता वि. मकरंद परांजपे by माहितगार
आता सगळ्यांनी एवढे प्रांजळ
Hindu Society is the most
In reply to आता सगळ्यांनी एवढे प्रांजळ by निनाद मुक्काम …
Hindu Society is the most
In reply to Hindu Society is the most by होबासराव
मग इतका द्वेष हिंदुचाच का?
In reply to Hindu Society is the most by होबासराव
लोकसत्ता मधील रिपोर्ताज
हम्म.. सुयश देसाईच्या
In reply to लोकसत्ता मधील रिपोर्ताज by दुर्गविहारी
के. के. ची ए. के. बनण्याकडे वाटचाल
मूल्य आणि मूल्ये
हे सर्व पुरावे पश्चात आहेत.
In reply to मूल्य आणि मूल्ये by गामा पैलवान
?
In reply to हे सर्व पुरावे पश्चात आहेत. by विवेक ठाकूर
क्या बात है!
In reply to हे सर्व पुरावे पश्चात आहेत. by विवेक ठाकूर
* नैसर्गीक संकटात शेतकर्
In reply to क्या बात है! by बोका-ए-आझम
तो प्रांजळ आहे हे मत मी
In reply to हे सर्व पुरावे पश्चात आहेत. by विवेक ठाकूर
+१
In reply to तो प्रांजळ आहे हे मत मी by sagarpdy
तो प्रांजळ आहे हे मत मी
In reply to हे सर्व पुरावे पश्चात आहेत. by विवेक ठाकूर
आसारामबापूंवर तर आरोपही सिद्ध
र्तराट जोकर