काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही.
तसेही अलिकडे आपण जगतो ते Sound Bites च्या जगात. ह्या अशा Sound Bite झळकविण्यासाठी मिपावर एखादा कोपरा असायला हवा असे वाटले. खादाडीचे चित्र असते किंवा थोरामोठ्यांची वचने दिलेली असतात तेथेच कोठेतरी ताज्या मुक्ताफळांनीही जागा असावी असे वाटले. तसे झालेच तर छानच पण नाही झाले तरी आग्रह नाही.
तोवर आजची मुक्ताफळे असे हे छोटेखानी सदर प्रकाशित करावेसे वाटते आहे. प्रतिसादांमध्ये quote of the day दिसावेत अशी अपेक्षा आहे.
(संक्षिप्त) एकलव्य
(रंगास्टाईल बाता - मला जेव्हा काही रुचेल, आवडेल ते ते मी देईनच... पण दररोज मला शक्य नाही. मुख्य कारणे दोन - (१) आवडल्यावर लिहिणे सोपे आहे... एखाद दुसरे वाक्यच तर जोडायचे पण रोज काहीतरी आवडायला हवे ना; (२) येथे भलेभले दादा/काका/माई/दादा/काका बसलेले असताना रोज माझी टॅवटॅव हवीय कशाला?
वाचने
14884
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
जानेवारी ०७/२००९ (ISI - अहमद पाशा)
जानेवारी ०८/२००९ (भावी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा)
सत्यम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सत्यम मधला
In reply to सत्यम by नंदन
मुक्ताफळे...
If fate means you to lose,
fate वरून
In reply to If fate means you to lose, by सखाराम_गटणे™
आईनस्टाईनचं वाक्य (असं म्हणे)
खरं आहे!
In reply to आईनस्टाईनचं वाक्य (असं म्हणे) by चाणक्य
चांगले वाक्य - पण आइन्स्टाईनचे?
In reply to आईनस्टाईनचं वाक्य (असं म्हणे) by चाणक्य
लिडर शीप वर ईक सुपर्ब डुपर्ब one !
क्या बात है!
In reply to लिडर शीप वर ईक सुपर्ब डुपर्ब one ! by वाहीदा
वाहीदाजी, क्या बात है! बढीया!
In reply to लिडर शीप वर ईक सुपर्ब डुपर्ब one ! by वाहीदा
success
यशाची गुरूकिल्ली...
In reply to success by किट्टु
कुठेतरी वाचलं होतं
सध्या आम्ही मुबईकर edge वर च रहातो ग !
In reply to कुठेतरी वाचलं होतं by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडी गंमत
आणखी एक
In reply to थोडी गंमत by चतुरंग
आमचही एक....
मुक्ताफळे
मंडळी
जोडे
एका
एका
ट्रक
In reply to एका by घाटावरचे भट
एका
In reply to ट्रक by निखिलराव
या जगातील
In reply to ट्रक by निखिलराव
जानेवारी ०९/२००९ (वीरकन्या वैशाली तुकाराम ओम्बळे)
स्वामी विवेकानंद
आमचा हातभार
Unity वर एक
In reply to आमचा हातभार by परिकथेतील राजकुमार
महागुरु
अजुन एक
''फक्त
एक अजुन
"Trust is like the air we
ज्रा ग्म्तीशीर
आपल्याला ह्या एक दोन दिवसात आवडलेली महान लोकांची वाक्ये
दंडवत...
In reply to आपल्याला ह्या एक दोन दिवसात आवडलेली महान लोकांची वाक्ये by वेताळ
Wealthy are those who have
जानेवारी १०/२००९ (पाक पंप्र गिलानी)
द ओन्ली वे
यश न मिळणे
In reply to द ओन्ली वे by सचिन
its is better to b hated for
जानेवारी ११/२००९ (अर्थतज्ञ स्वामिनाथन अय्यर)
माझे आयुष्य
BEING IGNORANT IS NOT SO
Edward Michael Grylls (Bear Grylls)
जानेवारी १२/२००९ (जॉर्ज बुश)
दलाई लामा
Thomas Edison
© २००९,
जानेवारी १६/२००९ (अर्थतज्ञ डीन बेकर)
अवांतर
जानेवारी १७/२००९ (काश्मीर)
People laugh because I am
जानेवारी १९/२००९ (I Have a Dream!)
जानेवारी २१/२००९ (GM and Chrysler)
अल्कोहोलच
In reply to जानेवारी २१/२००९ (GM and Chrysler) by एकलव्य
जानेवारी २१/२००९ (राहुल गांधी)
जानेवारी २३/२००९ (Slumdog Millionaire)
हजारो
जानेवारी २३-२४/२००९ (अमेरिका-चीन)
लढाई पुरवणी...
In reply to जानेवारी २३-२४/२००९ (अमेरिका-चीन) by एकलव्य
---- सखाराम
अरविंद अडिगा
Whenever you say "I Can" or
जानेवारी २२/२००९ (हसरी जत्रा)
जानेवारी २९/२००९ (बिल क्लिंटन)