✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आजची मुक्ताफळे (Quote of The Day)

ए
एकलव्य यांनी
Fri, 01/09/2009 - 12:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14799 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

ए
एकलव्य Sun, 01/11/2009 - 10:45 नवीन

जानेवारी ०७/२००९ (ISI - अहमद पाशा)

श्रीगणेशा म्हणून शिळी बातमी देतो आहे... पण हेच ते वाक्य जे माझ्या मित्राने पाठविले. "The Indians, after the attacks, were deeply offended and furious, but they are also clever. We may be crazy in Pakistan, but not completely out of our minds." - इति आयएसआयचा प्रमुख अहमद पाशा आर आर पाटलांपासून ते झरदारीपर्यंत तोल सुटलेल्या विधानांचे तीर वेडेवाकडे सुटत असताना पाशाचे वक्तव्य मुत्सद्दीपणाची वेगळी पातळी दाखवून जाते.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 01/11/2009 - 10:48 नवीन

जानेवारी ०८/२००९ (भावी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा)

अमेरिकेच्या होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षाने आर्थिक परिस्थितीवर टिपण्णी करताना आज म्हटले की - "Only government" can provide the solution to the country’s economic ills." "मार्केट शुड क्युअर बाय ईटसेल्फ" आणि "सेंट्रल प्लॅनिंग म्हणजे बरबादी" ह्यावर अमेरिकन सरकारचाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकाचाही मोठा विश्वास आहे... अगदी अंधश्रद्धा म्हणावी या टोकाइतका. त्या पार्श्वभूमीवर ओबामाने दिलेली (किंवा खरे तर देण्यास भाग पडलेली) कबुली बरेच काही सांगून जाते.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 01/09/2009 - 13:17 नवीन

सत्यम

ही मुक्ताफळांची कल्पना चांगली आहे. कुठेतरी वाचलेले वाक्य - सत्यम इज अ वन वर्ड ऑक्झिमोरॉन :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/09/2009 - 17:05 नवीन

सत्यम मधला

सत्यम मधला अंतर्गत विरोधाभास एकदम आवडला. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मदनबाण Fri, 01/09/2009 - 13:45 नवीन

मुक्ताफळे...

Arriving at one point is the starting point to another. John Dewey मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Fri, 01/09/2009 - 13:52 नवीन

If fate means you to lose,

If fate means you to lose, give it a good fight anyhow... ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/09/2009 - 14:42 नवीन

fate वरून

fate वरून आठवले! "I never blame my fate. After all, how can I deny the Self-existance!" मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
च
चाणक्य Fri, 01/09/2009 - 17:28 नवीन

आईनस्टाईनचं वाक्य (असं म्हणे)

The problems which the world is facing today can not be solved by today's wisdom, which has created them
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/09/2009 - 22:21 नवीन

खरं आहे!

The problems which the world is facing today can not be solved by today's wisdom, which has created them खरं आहे! एकदम पटले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
ध
धनंजय Sat, 01/24/2009 - 04:43 नवीन

चांगले वाक्य - पण आइन्स्टाईनचे?

चांगले वाक्य कोणी म्हटले ते महत्त्वाचे नाही. पण हे वाक्य आइन्स्टाईनचे नसावे. याचे अनेक पाठभेद दिसतात : A problem can not be solved with the same consciousness that ... “The significant problems we face cannot be solved at the same level of thinking we were at when we created them.” वगैरे. ते पाठभेद वेगवेगळे लोक आपल्याला ठीक वाटतील त्या प्रसंगात वापरतात. "the same consciousness" हे श्री-चिन्मय यांच्या दुव्यावर दिसते - त्यांना अर्थात चैतन्याबद्दल काही सांगण्यात रस आहे. "same level of thinking we were at when" वापरणारे साधारण बंडखोर असतात, म्हणजे पूर्वीच्या काळच्या विचारधारेपेक्षा भविष्यातली विचारधारा वेगळी हवी असे त्यांना सांगायचे आहे. "by today's wisdom" या पाठात पूर्वीचे ज्ञान उजवे होते, असा काही अर्थ निघतो ("विजडम" शब्दात अनुभवी ऋजू सदसद्विवेक - असा काही अर्थ आहे.) उगीच बिचार्‍या आइन्स्टाइनला असले विसंवादी विचार सांगायला लावतात. त्याच्या ज्ञात साहित्यात अशा प्रकारचे कुठले वाक्य असेल तर बघायला आवडेल. यांच्यापैकी कुठलेही मुक्ताफळ चांगलेच आहे, पण आइन्स्टाइनच्या नावानी भारदस्तपणा आणता-आणता बिचार्‍या आइन्स्टाईनबुवाचे काय मत होते, ते कळतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
व
वाहीदा Fri, 01/09/2009 - 17:35 नवीन

लिडर शीप वर ईक सुपर्ब डुपर्ब one !

A Superb Quote by socrates on Leadership A Group of Donkeys led by Lion can Defeat a Group of Lion Lead by Donkey ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
क
केदार केसकर Fri, 01/09/2009 - 19:24 नवीन

क्या बात है!

सही! केदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
स
संजय अभ्यंकर Sun, 01/11/2009 - 13:21 नवीन

वाहीदाजी, क्या बात है! बढीया!

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
क
किट्टु Fri, 01/09/2009 - 20:19 नवीन

success

" If your success is not on your own terms, if it looks good to the world but does not feel good in your heart, it is not success at all."
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/09/2009 - 22:23 नवीन

यशाची गुरूकिल्ली...

सक्सेस वरून आठवले: I don't know the key to success, but the key to failure is trying to please everybody. - Bill Cosby
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किट्टु
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/09/2009 - 22:23 नवीन

कुठेतरी वाचलं होतं

If you are not living on the edge you are taking too much space. (ऐसपैस) अदिती
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Mon, 01/12/2009 - 11:05 नवीन

सध्या आम्ही मुबईकर edge वर च रहातो ग !

as there is no much space left now in Mumbai Edge शीवाय नाही पर्याय ! :-( ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चतुरंग Fri, 01/09/2009 - 22:28 नवीन

थोडी गंमत

एका धूळभरल्या गाडीवरच्या मागल्या काचेवरल्या धुळीत गिरगटलेली अक्षरं "आता तरी पुसा!" हा मला नेहेमीच क्वोट ऑफ द डे वाटत आलाय! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Sat, 01/10/2009 - 11:58 नवीन

आणखी एक

एका धूळभरल्या गाडीवरच्या मागल्या काचेवरल्या धुळीत गिरगटलेली अक्षरं - " गाडी विकणे आहे " अभिरत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ट
टुकुल Fri, 01/09/2009 - 22:29 नवीन

आमचही एक....

Pat on the Back is just feet away from kick on the A** -- Unknown
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/09/2009 - 22:41 नवीन

मुक्ताफळे

हा चर्चा विषय छान आहे. वास्तवीक "मुक्ताफळे" म्हणले की "सुविचार" म्हणून डोक्यात येत नाहीत :-) तर "अकलेचे तारे तोडणे" येते. त्या संदर्भात जॉर्ज बुश इतका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मुक्ताफळे उधळणारा कोणी झाला असेल असे वाटत नाही :-) खाली काही माझी आवडती वाक्ये देतो. जालावर "बुशिझम"च्या नावाखाली बरेच हसायला मिळू शकते! "Our enemies are innovative and resourceful, and so are we. They never stop thinking about new ways to harm our country and our people, and neither do we." —Washington, D.C., Aug. 5, 2004 We're concerned about AIDS inside our White House - make no mistake about it. "People say, well, do you ever hear any other voices other than, like, a few people? Of course I do."—Washington, D.C., Dec. 18, 2008 "I want to thank my friend, Senator Bill Frist, for joining us today. He married a Texas girl, I want you to know. Karyn is with us. A West Texas girl, just like me." --Nashville, Tennessee, May 27, 2004 "Yesterday, you made note of my—the lack of my talent when it came to dancing. But nevertheless, I want you to know I danced with joy. And no question Liberia has gone through very difficult times."—Speaking with the president of Liberia, Washington, D.C., Oct. 22, 2008 इत्यादी! :-)
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Fri, 01/09/2009 - 22:59 नवीन

मंडळी

... आपल्या सहभागाबद्दल आभार. तुम्ही येथे प्रतिसादात मांडलेली "थोरामोठ्यांची मार्गदर्शनपर वचने" किंवा "उधळलेले तारे" हे चांगलेच खाद्य आहे. (तसेच संपादकांनी उडवलेले अन्य काही प्रतिसाद तर खूपच प्रतिभासंपन्न होते असेही आम्हाला समजले. ;) ) हा धागा सुरू करताना माझ्या मनातील विचार मात्र आजच्या ताज्या बातम्या/ न्यूज चॅनेलवर झळकणारे एखादे वाक्य येथे प्रकाशित व्हावे असा होता/आहे. म्हणजे दिवसाला ३-४ पेक्षा प्रतिसाद म्हणजे डोक्यावरून पाणी! जर प्रकाशित केलेल्या मुक्ताफळांवर खूपच प्रतिक्रिया आल्या किंवा जास्तच वाद रंगला तर "ते" मुक्ताफळ उचलून स्वतंत्र चर्चाविषय करता येऊ शकतो. (बातम्यांतील स्टंटबाजीही आवडणारा) एकलव्य
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/09/2009 - 23:05 नवीन

जोडे

वेतनवाढीसाठी पेट्रोल-डिझेलच्या निमित्ताने भारतीयांना वेठीस धरणार्‍या अधिकार्‍यांना जोडे हाणले पाहिजेत - प्रा.डॉ :)
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sat, 01/10/2009 - 08:59 नवीन

एका

एका ट्रकच्या मागे लिहीलं होतं.. थोडा कम पी रानी, महेंगा है इराक का पानी!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 01/10/2009 - 09:11 नवीन

एका

एका ट्रकच्या मागे वाचलेले वाक्य - "विठ्ठल-रखुमाईच्या आशीर्वादाच्या लाटा, म्हणून चालते ही जगदाळेची टाटा" :)
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Sat, 01/10/2009 - 11:42 नवीन

ट्रक

एका ट्रकच्या मागे वाचलेले वाक्य - " घासल्या शिवाय तलवारीच्या पात्यांना धार नाही " " शिवबा शिवाय मराठी मातीला मान नाही " आणि त्याच्या खाली लिहले होते :- " आता बघतो काय मुजरा कर..."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 01/11/2009 - 05:06 नवीन

एका

एका ट्रकच्या मागे. 'असं काय बघतो रागानं ओव्हरटेक केलय वाघानं' पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिलराव
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 01/14/2009 - 14:32 नवीन

या जगातील

या जगातील १० सत्य 1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे. २. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. ३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते. ४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी ५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात. ६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. ७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं. ८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब! ९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून! १०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो! संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिलराव
ए
एकलव्य Sun, 01/11/2009 - 10:38 नवीन

जानेवारी ०९/२००९ (वीरकन्या वैशाली तुकाराम ओम्बळे)

हुतात्मा तुकाराम ओम्बळे यांची कन्या वैशाली उवाच - कसाबला माफी कसली देता? सहानुभूती कसली दाखविता? त्याला तत्काळ फाशी द्या!
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 01/10/2009 - 11:04 नवीन

स्वामी विवेकानंद

ज्यांचा ईश्वरावर विश्वास नाही ते नास्तिक आहेत असे प्राचीन धर्मानी म्हटले आहे. नवा धर्म म्हणतो की ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही ते नास्तिक होत - स्वामी विवेकानंद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 01/10/2009 - 11:54 नवीन

आमचा हातभार

Great People Don't Do Any Different Thing, They Do Thing Differently. Sometimes Majority Means All The Fools Standing On One Side! I Received Nothing I Wanted, But Everything I Needed. The Only Job Where You Start At The Top, Is Digging A Hole. Fortune Does Not Change A Man, It Unmasks Him. The Difference Between Genius And Stupidity Is That The Genius Has Its Limits. An Apple A Day Keep The Doctor Away,Unfortunately The Nurse Too..... PREVENT HANGOVER, Stay Drunk. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 01/14/2009 - 14:47 नवीन

Unity वर एक

Never underestimate the strength of fools standing together Fool will remain a fool nomatter which tool he use ! (this was a famous one from our Project Management Plan exam) :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मनस्वी Sat, 01/10/2009 - 11:56 नवीन

महागुरु

महागुरु उवाच : "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Sat, 01/10/2009 - 12:01 नवीन

अजुन एक

Sometimes a road less traveled is traveled less for a reason एवढा सोप्पा रस्ता सोडुन लोक पायऱ्यांनी का जात आहेत असा विचार केला. थोड्यावेळाने असा धडपडलो की वरील वाक्याचे महत्व पटले
  • Log in or register to post comments
ख
खादाड Sat, 01/10/2009 - 13:04 नवीन

''फक्त

''फक्त इमानदार लोक ह्या देशात अल्प्सन्ख्यक आहेत!'' हे कोणत्या तरी जीप वर होत .
  • Log in or register to post comments
ख
खादाड Sat, 01/10/2009 - 13:11 नवीन

एक अजुन

If u can't see the brighter side of life....its better to paint the darker side!!! ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 01/10/2009 - 14:44 नवीन

"Trust is like the air we

"Trust is like the air we breathe. When it's present, nobody really notices. But when it's absent, everybody notices." ---Warren Buffett -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
प
पात्र Sat, 01/10/2009 - 18:13 नवीन

ज्रा ग्म्तीशीर

"Length of love line for any girl is exactly the same she wants it to be "
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 01/10/2009 - 18:39 नवीन

आपल्याला ह्या एक दोन दिवसात आवडलेली महान लोकांची वाक्ये

महान संत शिबु सोरेन ह्यानी त्याचा झारखंड मध्ये झालेल्या पराभवानंतर काढलेले उदगार "आजच मी पराभवानंतर संपुआ नेते लालु प्रसाद यादव याची भेट घेतली,नैतिकतेला अनुसरुन राजीनाम्याची गरज नसलेचे त्याचे मत.म्हणुन मी राजीनामा देणार नाही." कालच एका कॉग्रेस नेत्याने राहुल गांधी भारताचे पुढील पंतप्रधान असतील असे सांगितले.त्यावर मनु श्रिवास्तव ह्यानी सांगितले "राहुल गांधी ना पंतप्रधान करायचे की नाही ह्याबाबत सर्व निर्णय कॉग्रेस पक्ष घेईल.व त्याबाबत कॉग्रेस वर्किग कमीटीने आपले सर्व निर्णय श्रीमती सोनिया गांधीवर सोपवले आहेत." वेताळ
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 01/12/2009 - 11:15 नवीन

दंडवत...

महान लोकांची महान सदवचने!!... एक णंबर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 01/11/2009 - 00:04 नवीन

Wealthy are those who have

Wealthy are those who have which money can't buy!! Destiny decides who u meet in life but its only your heart that can decide who gets to stay in your life. Judge a man by his questions rather than his answers~~~Voltaire
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 01/11/2009 - 10:35 नवीन

जानेवारी १०/२००९ (पाक पंप्र गिलानी)

पाकिस्तान पंतप्रधान गिलानी उवाच - जहां तक दुनिआ का ताल्लूक है कि दुनिआ अगर इक इन्सिडन्स (= मुंबई हत्याकांड) को इतना बढाके पेश करती है, जो कि वो उनका अपना इन्टिलिजन्स फेल्युअर है । कि वो नहिं कि हमारा (= पाकिस्तानका) फेल्युअर है । वो कहते है कि दस लोगोंने पूरे हिन्दुस्तानको होस्टेज कर लिया । तो अब ए बताऍ हम तो रोजाना उनकी उमर की दुआऍ करते है कि खुदा न करे अगर फिर अगर कोई ... हो जाऍ तो वोभी हमारे खातें में आ जाऍ । तो अब हम इक मुल्क नहिं दो दो मुल्कोंका निफाजा कर रहै है । http://media1.itgo.in/aajtak/video/012009/011009101444_10gilani1.wmv
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 01/11/2009 - 14:53 नवीन

द ओन्ली वे

द ओन्ली वे टु बी हॅपी ईज स्टॉप बीइंग अनहॅपी !!
  • Log in or register to post comments
भ
भिडू Sun, 01/11/2009 - 15:37 नवीन

यश न मिळणे

यश न मिळणे म्हणजे अपयश नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 01/11/2009 - 15:46 नवीन

its is better to b hated for

its is better to b hated for what ur ..then to b loved for what ur not... अविनाश ..कोटिच्या कोटि उड्डाणे
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Mon, 01/12/2009 - 06:59 नवीन

जानेवारी ११/२००९ (अर्थतज्ञ स्वामिनाथन अय्यर)

स्वामिनॉमिक्सच्या आजच्या लेखात मांडलेले सूत्र आहे - While Enron deserved to die, Satyam deserves to be rescued. जगातील मोठमोठ्या आर्थिक व्यवस्थांमध्ये (प्रामुख्याने अमेरिकन आर्थिक जगतात) सरकारच्या मदतीने बुडत्या कंपन्यांना वाचविण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. आर्थिक गैरव्यवहाराने कंपनी बुडते आहे की व्यवस्थेतील उलथापालथीने याचा विचार मह्त्त्वाचा राहिलेला दिसत नाही. "टू बिग टू लेट फेल" या -- योग्य अथवा अयोग्य -- एकमेव कारणाखाली सत्यमही वाचणार किंवा कसे ही एकप्रकारे वयात येऊ घातलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचीही कसोटी आहे. http://timesofindia.indiatimes.com/articleshow/3961881.cms?frm=mailtofriend
  • Log in or register to post comments
म
मोहन Mon, 01/12/2009 - 11:55 नवीन

माझे आयुष्य

My life is full of disastars... which never happened ! मोहन
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 01/12/2009 - 12:07 नवीन

BEING IGNORANT IS NOT SO

BEING IGNORANT IS NOT SO MUCH A SHAME AS BEING UNWILLING TO LEARN TO DO THINGS IN RIGHTWAY -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
सातारकर Mon, 01/12/2009 - 12:59 नवीन

Edward Michael Grylls (Bear Grylls)

Life should not be a journey to the grave with the intention of arriving safely, in an attractive and well-preserved body, but rather to skid in sideways, totally worn out, shouting "WOO-HOO! What a ride"
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Tue, 01/13/2009 - 06:53 नवीन

जानेवारी १२/२००९ (जॉर्ज बुश)

Not having weapons of mass destruction was a significant disappointment - जॉर्ज बुश अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांनी आपल्या समारोपाच्या (?) मुलाखतीतही अनेक तारे तोडले. (No Pain - No Gain! No Brain - No Pain!!) नमुने येथे पाहा... http://www.cnn.com/video/#/video/bestoftv/2009/01/12/nr.bush.speech.analysis.cnn?iref=videosearch अधिक माहिती - http://www.cnn.com/video/#/video/bestoftv/2009/01/12/njacns.best.bushisms.cnn?iref=videosearch
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा