दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
Afzal Guru’s last interview
यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
वाचने
66086
प्रतिक्रिया
339
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतीय जुमला पार्टी हा उल्लेख
In reply to इतक्या साध्या प्रतिसादातही by श्रीगुरुजी
मला वाटलंच असंच उत्तर येणार
In reply to भारतीय जुमला पार्टी हा उल्लेख by राजेश घासकडवी
खांग्रेस हा शब्द 'तुच्छ' कसा
In reply to मला वाटलंच असंच उत्तर येणार by श्रीगुरुजी
'खान-्ग्रेस म्हणजे
In reply to खांग्रेस हा शब्द 'तुच्छ' कसा by राजेश घासकडवी
एवढं मोठ्ठं लिहिलं आहे म्हणजे
In reply to 'खान-्ग्रेस म्हणजे by श्रीगुरुजी
तुमच्याकडे आता काही मुद्देच
In reply to एवढं मोठ्ठं लिहिलं आहे म्हणजे by राजेश घासकडवी
तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू
In reply to तुमच्याकडे आता काही मुद्देच by श्रीगुरुजी
माझ्यासारखा भाजपाचा कट्टर
In reply to तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू by प्रचेतस
माझ्यासारखा भाजपाचा कट्टर समर्थक तुमच्यासारख्या भक्तांमुळेच पक्षापासून दूर जातोय.ऑ..?? भक्तांमुळे थेट नेत्यावर आणि विचारधारेशी फाटाफुट?असे नमुनेदार भक्त असल्यावर
In reply to माझ्यासारखा भाजपाचा कट्टर by मोदक
अगदी
In reply to असे नमुनेदार भक्त असल्यावर by प्रचेतस
गुरुजींसारखे लोक पाहिले की
In reply to अगदी by अनुप ढेरे
मी येथे गुरूजींचे समर्थन करत
In reply to असे नमुनेदार भक्त असल्यावर by प्रचेतस
+१११११११११ शतप्रतिशत सहमत..:)
In reply to मी येथे गुरूजींचे समर्थन करत by मोदक
त्यामुळे केवळ एका आयडीवरून
In reply to +१११११११११ शतप्रतिशत सहमत..:) by शलभ
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा
In reply to त्यामुळे केवळ एका आयडीवरून by नाना स्कॉच
शेवटी म्हणायचे झाले तर एकच म्हणेल, एखादा मुद्दा मांडला अन कोणी तो शास्त्रोक्तरीत्या खोडला तर तो मान्य करायची दिलदारी हवी , हे गुरुजीच नाही तर समर्थक विरोधक , भक्त द्वेष्टे , तुम्ही मी सगळ्यांना लागु असेल असे ही नोंदवतो+१११ अशी सकारात्मकता यापूर्वीही अनेक आयडींकडून दिसली आहे आणि गुरूजींना या मुद्द्यावर सुधारणा करणे आवश्यक आहे हे ही खरेच!+१००
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमचा by मोदक
कपिलमुनी वाला एपिसोड
In reply to त्यामुळे केवळ एका आयडीवरून by नाना स्कॉच
असो, तर त्या मुद्द्यात् मी
In reply to त्यामुळे केवळ एका आयडीवरून by नाना स्कॉच
जरा तो धागा नीट वाचा. मी अनेक
In reply to असो, तर त्या मुद्द्यात् मी by श्रीगुरुजी
मी त्या धाग्यावर अनेक सविस्तर
In reply to जरा तो धागा नीट वाचा. मी अनेक by मार्मिक गोडसे
अजिबात गोलगोल वाटत नाही,
In reply to मी त्या धाग्यावर अनेक सविस्तर by श्रीगुरुजी
ओके ओके. सॉरी. गोलगोल उत्तरे
In reply to अजिबात गोलगोल वाटत नाही, by मार्मिक गोडसे
ओ गुरूजी.. नवीन मुद्द्यांकडे
In reply to ओके ओके. सॉरी. गोलगोल उत्तरे by श्रीगुरुजी
तुझे म्हणणे पूर्णतया मान्य.
In reply to मी येथे गुरूजींचे समर्थन करत by मोदक
मोदी समर्थकांबाबत माझे असे
In reply to तुझे म्हणणे पूर्णतया मान्य. by प्रचेतस
या प्रतिसादाचा उद्देश
In reply to मी येथे गुरूजींचे समर्थन करत by मोदक
मोदी समर्थक जे मिपाकर आहेत
In reply to या प्रतिसादाचा उद्देश by राजेश घासकडवी
दांभीकपणा आणि कांगावा याचे
In reply to या प्रतिसादाचा उद्देश by राजेश घासकडवी
तुम्हाला अप्रत्यक्षपणे हिंदुद्वेष्टा म्हणण्याबद्दल.."मी फक्त माझे निरीक्षण नोंदवले, ते वास्तविकतेला धरून असेलच असे नाही आणि ते सर्वसाधारण निरीक्षणांवर अवलंबून आहे" या प्रकारचा हा प्रतिसाद होता आणि स्पष्ट शब्दात तो "उदाहरणार्थ आहे" असेही नोंदवले आहे. अगदी असाच प्रतिसाद तुम्ही इतरत्र दिला आहे. मग हा प्रतिसाद तुमच्या बाबतीत आल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया अकारण आक्रस्ताळी आणि विनाकारण आकांडतांडव करणारी का आहे..? तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत काहीही अभ्यास न करता व्यक्त होणार आणि कैच्याकै निष्कर्ष काढणार, पण आणखी कोणीतरी त्याच प्रकारे व्यक्त होत एखादी शक्यता वर्तवली तर तुम्ही थेट दिलगिरीची अपेक्षा करणार हा सोयीस्कर दुटप्पीपणा आहे हे तुमच्या लक्षात येते आहे का? मी केवळ उदाहरण देण्यासाठी असे पहिल्यांदा केले तर तुमची इतकी टोकाची प्रतिक्रिया आली. मग इतरांच्या भावनांच्या बाबतीत तुम्ही तितकेच संवेदनशील असावे ही अपेक्षा अगदीच अवास्तव आहे का? ..आणि दिलगिरी संदर्भातच, "सध्याच्या भारत सरकारच्या कारकिर्दीत फॅसीस्ट सरकारच्या विविध लक्षणांपैकी अनेक लक्षणांची तीव्रता वाढली आहे" हा चुकीचा निष्कर्ष कोणताही अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसताना सार्वजनिकरीत्या व्यक्त करून वाचकांची दिशाभूल करण्याबद्दल तुम्ही सर्व वाचकांची माफी का मागू नये? किंवा "एखाद्या चर्चेची पातळी खाली नेणारी तिरकस भाषा वापरणे ही संघस्वयंसेवकांची सर्वमान्य प्रवृत्ती आहे" या वाक्याबद्दल तुम्ही येथील संघस्वयंसेवकांची माफी का मागू नये? सव्वाशे लेख आहेत. अशी अनेक उदाहरणे सापडतील. तुम्हाला आणखी हवी असली तर आणखी शोधून देतो. तुमची चूक झाली असेल तर विनाशर्त दिलगिरी व्यक्त कराल अशी अपेक्षा आहे.माझी निरीक्षणं विरुद्ध तुमची
In reply to दांभीकपणा आणि कांगावा याचे by मोदक
इथेच थांबू. सहमत. :)
In reply to माझी निरीक्षणं विरुद्ध तुमची by राजेश घासकडवी
इथेच थांबू.सहमत. :)तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू
In reply to तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू by प्रचेतस
अहो गुर्जी ते तुच्छतादर्शक
In reply to तुम्ही ना गुर्जी फ़ुल्टू by श्रीगुरुजी
अहो गुर्जी ते तुच्छतादर्शक
In reply to अहो गुर्जी ते तुच्छतादर्शक by प्रचेतस
खांग्रेस हा शब्द
In reply to अहो गुर्जी ते तुच्छतादर्शक by श्रीगुरुजी
घासकडवी हे नाव सारखं सारखं
In reply to अहो गुर्जी ते तुच्छतादर्शक by श्रीगुरुजी
काँग्रेस पक्ष विशिष्ट लोकांचे
In reply to घासकडवी हे नाव सारखं सारखं by राजेश घासकडवी
घासकडवी,
In reply to घासकडवी हे नाव सारखं सारखं by राजेश घासकडवी
वैशिष्ठ्य
In reply to खांग्रेस वि. भाजप by राजेश घासकडवी
असहमत.. भाजपावाल्यांना भाजपाई
In reply to खांग्रेस वि. भाजप by राजेश घासकडवी
अतिवापरामुळे खांग्रेस शब्द
In reply to खांग्रेस वि. भाजप by राजेश घासकडवी
विवेक ठाकूर,
पण विचारांचा मुकाबला विचारांनी झाला नाहि असं का वाटतय तुम्हाला ?
In reply to विवेक ठाकूर, by गामा पैलवान
@ गापै
In reply to विवेक ठाकूर, by गामा पैलवान
कन्हैयानं राजद्रोह म्हणजे
In reply to @ गापै by विवेक ठाकूर
तुम्हीच हा धागा काढून ते दाखवून दिलंय !
In reply to कन्हैयानं राजद्रोह म्हणजे by श्रीगुरुजी
परत तेच! मूळच्या प्रतिसादावर
In reply to तुम्हीच हा धागा काढून ते दाखवून दिलंय ! by विवेक ठाकूर
विनोदी आहात काय ?
In reply to परत तेच! मूळच्या प्रतिसादावर by श्रीगुरुजी
एकांगी तर तुम्हीच आहात.
In reply to विनोदी आहात काय ? by विवेक ठाकूर
विचारांचा मुकाबला???
सरळ भेट ...
अरे व्वा...
In reply to सरळ भेट ... by मूकवाचक
विठा..
तुम्ही शीर्षासन करुन अर्थ लावतायं !
In reply to विठा.. by पिलीयन रायडर
हो का? मग "कन्हैय्या कुमार:
In reply to तुम्ही शीर्षासन करुन अर्थ लावतायं ! by विवेक ठाकूर
आता आलात बरोब्बर लाईनवर!
In reply to हो का? मग "कन्हैय्या कुमार: by श्रीगुरुजी
आता हा प्रतिसाद समस्त
In reply to आता आलात बरोब्बर लाईनवर! by विवेक ठाकूर
व्यक्तिलक्ष तर्कदोष ?
In reply to आता आलात बरोब्बर लाईनवर! by विवेक ठाकूर
शांततेचे,मौनाचे महत्व कर्कश्य पणे ओरडून सांगण्याचा प्रकार
In reply to तुम्ही शीर्षासन करुन अर्थ लावतायं ! by विवेक ठाकूर
शांततेचे,मौनाचे महत्व कर्कश्य पणे ओरडून सांगण्याचा प्रकार वाटतो
In reply to शांततेचे,मौनाचे महत्व कर्कश्य पणे ओरडून सांगण्याचा प्रकार by lakhu risbud
नक्की काय म्हणायचे
In reply to शांततेचे,मौनाचे महत्व कर्कश्य पणे ओरडून सांगण्याचा प्रकार वाटतो by होबासराव
हायला,
In reply to तुम्ही शीर्षासन करुन अर्थ लावतायं ! by विवेक ठाकूर
देशात नवीन कायदा झालाय का
In reply to हायला, by भंकस बाबा
कन्हैया निर्दोष असेल?
In reply to देशात नवीन कायदा झालाय का by तर्राट जोकर
कन्हैयाला जेएनयू मधे काय
In reply to कन्हैया निर्दोष असेल? by भंकस बाबा
त जो साहेब
In reply to कन्हैयाला जेएनयू मधे काय by तर्राट जोकर
न्यायालये अशी निष्पक्ष असली
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
अहो ह्यांची चित भी मेरी और पट
In reply to न्यायालये अशी निष्पक्ष असली by सुबोध खरे
ओ साहेब, उगा ताणू नका. मी कधी
In reply to अहो ह्यांची चित भी मेरी और पट by श्री गावसेना प्रमुख
माझा प्रतिसाद हा कन्हैय्या
In reply to ओ साहेब, उगा ताणू नका. मी कधी by तर्राट जोकर
तुम्ही बंदूक ताणलेली आहे,
In reply to माझा प्रतिसाद हा कन्हैय्या by श्री गावसेना प्रमुख