अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
Afzal Guru’s last interview
यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हाहाहा
भले!
बिचार्याला उगीच फाशी दिली बघा
धन्यवाद !
अफझल गुरूला मोदींना विरोध
हे तो तुरूंगात २० दिवस राहून आल्यावर सांगतोय ?
पहिला शोध तुमचा आहे आणि दुसरी
अफजल गुरुचा धागा तुम्हीच माझं सगळं लेखन कॉपी-पेस्ट मारुन टाकलायं
मी श्रीगुरुजींना विनंती करतो
वाक्य लिहायला विसरलो
आणि अफजल आणि कन्हैयाच्या
आपण अफजल आणि कन्हैयाची असंगात तुलना केली
जसा तुमचा आणि विवेकाचा
अफजल गुरू ला संसदेवरच हल्ला
शब्बास! याला म्हणतात खरी भक्ती !
ब्वा आम्ही सरळ सरळ मोदींची
अफझल गुरूला संसदेवरील
म्हणजे काँग्रेस सरकार ने
काय
अफजल गुरु देशद्रोही आहे यात वादच नाही!
अफजल गुरु ने संसदे वर हल्ला
ते
विवेक ठाकुरांचा कन्हैया वरचा
आणि खरं तर तो मुद्दाच नाही.
मला दहशतवादी किंवा गेला
ह ह पु वा
मला मोदीभक्तांच कायम कौतुक
मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!).यूह नीड अ सायकिअॅट्रीस्ट.तुम्ही तुमचं पाहा
मोदकराव, कुणाशी वाद घालताय?
बोका साहेब, हे राहू द्या ...
बरोबर आहे बोकासाहेब. तुम्ही
अरे हे असले धागे बंद करा राव.
का का
होय
ज्ञानाम्रुत नीट लिहा हो
धाग्याचे शीर्षक "अफझल गुरू :
वास्तविक अफझल गुरु लेखातल्या
सुहास साहेब योग्य पकडलत,
डावे आणि मुस्लिमच कशाला, आता
प्रचंड सहमत
अफजलचा प्रामाणिकपणा आणि कन्हैयाचा प्रामाणिकपणा
अफजलचा देशद्रोहीपणा आणि
एकुण प्रकार अंतु बर्वा
सोलापूरात कामगारांचे गांव
आंबेडकर, मुस्लीम अन
हम्म...बरेचसे पटतेय.
-/+
बरचसं पटलं.
आजच्या काळात संतुलित किंवा
दशकानुदशकं चालणारे, थोडे