मिटल्या डोळ्यांत माझ्या स्वप्न तुझे जागते
घे मिठीत गुंफुन सख्या ही रात्र आहे सरते
कसा संपेल अबोला मी शब्द जोगवा मागते
तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते
हुरहूर ही असे मनी तरी का शांत शांत वाटते
तप्त धरेवर जशी अचानक श्रावणसर कोसळते
उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते
तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3364
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
वाह !
+१
In reply to वाह ! by गौरी लेले
असं चिंब भिजलीस तर सर्दी होईल
In reply to +१ by प्रचेतस
प्रचेतस आणि अजयाशी सहमत !
In reply to +१ by प्रचेतस
धन्यवाद :)
नो झेपिंग!
हैला का चेष्टा करता गरीबाची :
In reply to नो झेपिंग! by चांदणे संदीप
नेहमी प्रमाणेच उत्तम
सुंदर आहे कविता...
तुझ्यापाशी सख्या का माझे हे
छान !
छान कविता.
सर्वांचे धन्यवाद :)
माझी पण अवस्था काहीशी संदिप सारखी झाली....
येस सर! संदीपने समजावून
In reply to माझी पण अवस्था काहीशी संदिप सारखी झाली.... by ज्ञानोबाचे पैजार
वा मस्तच!
सर्वांचे आभार. :)
छान
खुप सुंदर कविता ! मनापासुन