अपार्टमेण्ट मध्ये कुणी रहावं कुणी नाही ; ह्याबद्दल नेहमीच वाद होतात.
जर काही निर्णय घ्यायचा असेल; तर मला वाटतं मीटिंग घेउन निर्णय घ्यायचा असतो.
एका सोसायटित कालपर्यंत सगळच ठीक ठाक होतं.
पण अचानक एक इमेल आलाय.
"मॅनेजिंग कमिटीनं ठरवलय की आता बॅचलर भाडेकरुंनी रहायचं नाही" ह्या अर्थाचा.
मॅनेजिम्ग कमिटी असा परस्पर निर्णय घेउ शकते ????
हा इ मेल :-
(मला जरा इ मेलचा सूरही खटकला. पण तो अवांतर होइल मुद्दा.)
Dear Members,
There has been repeated incidents of very serious nature due to Bachelors/Singles/Spinsters occupying flats on rental basis in our society.
As such, the managing committee have decided to restrict renting/subletting flats to only families(having max. 4 members) and not to bachelors/singles/spinsters.
This is effective from 01April2016.
Please follow the guidelines to rent a flat/shop given below;
1. Do not rent or sub-let flats to bachelors/spinsters
2. Flat owners must submit the required documents from tenants and request permission of managing committee before confirming to tenant to move and occupy your flat on rental basis
3. Tenants to carry police NOC, lease agreement & photo , vehicle registration certificate as applicable while moving to flat in Ozone Springs Society
4. Flat owners are responsible for any incident due to tenants not respecting society rules causing nuisance to society’s peaceful and happy living.
Please note that:
If any clarification or question, the members are requested to present it in Special General Body meeting on 5Mar2016 by permission of Chairperson.
हे सगळं कायदेशीर आहे ?
ह्याबाबत्तीत कायदा काय म्हणतो ?
आणि ह्यात सरावलेले वकील कुणास ठाउक आहेत का ?
किम्वा सोसायटीच्या बाय लॉज् चा नेमका कुनाचा अभ्यास/अनुभव आहे का ?
.
.
नम्र विनंती १--
बॅचलर्सनी राहणे चूक्च आहे; ते गोंधळच घाल्तात ; किंवा अजिबात घलत नाहित; वगैरे मुद्दे सध्या इथे नकोत.
तुमची जी काही मतं असतील; ती सगळी मान्य आहेत; त्यांचा आदरही आहे.
ह्या धाग्याचा उद्देश कायदेशीर मार्ग , उपाय शोधणे हा आहे.
बाकी सामाजिक मुद्दे नेहमीच डिबेटेबल असतात; आणि मिपासारख्या जिंदादिल स्थळावर शतकी धागेही निघत राहतात
त्यावर. तर विनंती हीच की तो मुद्दा इथे नको.
.
.
नम्र विनंती २--
ह्या प्रकाराचा थेट माझ्याशी संबंध नाहिये. मी सपत्नीक स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतो . मी भाडेकरुही नाही आणि अविवाहितही नाही.
.
.
मला एक बातमी सापडली ह्यासंबंधित :-
http://www.punemirror.in/pune/cover-story/Housing-societies-must-mingle…
वर्गीकरण
वाचने
23583
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद चौरासाहेब.
काही ठिकाणी मुलाचे आई वडिल
सोसायटी कमिटी सदस्य आणि संसद
तुलना इथेच थांबत नाही...
In reply to सोसायटी कमिटी सदस्य आणि संसद by वैभव जाधव
अनुभव
In reply to तुलना इथेच थांबत नाही... by डॉ सुहास म्हात्रे
पदरमोड एक गोष्ट झाली. बराच
In reply to अनुभव by चौकटराजा
"सोसायटीमे बहुत साप हो गये है
In reply to पदरमोड एक गोष्ट झाली. बराच by नाव आडनाव
+७८५७४८३९२०१
In reply to "सोसायटीमे बहुत साप हो गये है by अभ्या..
मग काय तर. माझ्या डोक्यात
In reply to +७८५७४८३९२०१ by एस
मुंगुस पाळो
In reply to मग काय तर. माझ्या डोक्यात by अभ्या..
थायमेट ने सापं गेले?? पेस्ट
In reply to मुंगुस पाळो by नाव आडनाव
बरोबर, तेच थायमेट. मॅनेजर
In reply to थायमेट ने सापं गेले?? पेस्ट by अभ्या..
राजीनामा
In reply to अनुभव by चौकटराजा
मन १ यासी
सोसायटी डिमॉलिश्/रिन्होवेश्न
मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत "
मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत "
ट्रेनच्या गर्दीचे उदाहरण
आज बॅचलर्सला भाड्याने न राहू
अवांतर विचार
In reply to आज बॅचलर्सला भाड्याने न राहू by मार्मिक गोडसे