अपार्टमेण्ट मध्ये कुणी रहावं कुणी नाही ; ह्याबद्दल नेहमीच वाद होतात.
जर काही निर्णय घ्यायचा असेल; तर मला वाटतं मीटिंग घेउन निर्णय घ्यायचा असतो.
एका सोसायटित कालपर्यंत सगळच ठीक ठाक होतं.
पण अचानक एक इमेल आलाय.
"मॅनेजिंग कमिटीनं ठरवलय की आता बॅचलर भाडेकरुंनी रहायचं नाही" ह्या अर्थाचा.
मॅनेजिम्ग कमिटी असा परस्पर निर्णय घेउ शकते ????
हा इ मेल :-
(मला जरा इ मेलचा सूरही खटकला. पण तो अवांतर होइल मुद्दा.)
Dear Members,
There has been repeated incidents of very serious nature due to Bachelors/Singles/Spinsters occupying flats on rental basis in our society.
As such, the managing committee have decided to restrict renting/subletting flats to only families(having max. 4 members) and not to bachelors/singles/spinsters.
This is effective from 01April2016.
Please follow the guidelines to rent a flat/shop given below;
1. Do not rent or sub-let flats to bachelors/spinsters
2. Flat owners must submit the required documents from tenants and request permission of managing committee before confirming to tenant to move and occupy your flat on rental basis
3. Tenants to carry police NOC, lease agreement & photo , vehicle registration certificate as applicable while moving to flat in Ozone Springs Society
4. Flat owners are responsible for any incident due to tenants not respecting society rules causing nuisance to society’s peaceful and happy living.
Please note that:
If any clarification or question, the members are requested to present it in Special General Body meeting on 5Mar2016 by permission of Chairperson.
हे सगळं कायदेशीर आहे ?
ह्याबाबत्तीत कायदा काय म्हणतो ?
आणि ह्यात सरावलेले वकील कुणास ठाउक आहेत का ?
किम्वा सोसायटीच्या बाय लॉज् चा नेमका कुनाचा अभ्यास/अनुभव आहे का ?
.
.
नम्र विनंती १--
बॅचलर्सनी राहणे चूक्च आहे; ते गोंधळच घाल्तात ; किंवा अजिबात घलत नाहित; वगैरे मुद्दे सध्या इथे नकोत.
तुमची जी काही मतं असतील; ती सगळी मान्य आहेत; त्यांचा आदरही आहे.
ह्या धाग्याचा उद्देश कायदेशीर मार्ग , उपाय शोधणे हा आहे.
बाकी सामाजिक मुद्दे नेहमीच डिबेटेबल असतात; आणि मिपासारख्या जिंदादिल स्थळावर शतकी धागेही निघत राहतात
त्यावर. तर विनंती हीच की तो मुद्दा इथे नको.
.
.
नम्र विनंती २--
ह्या प्रकाराचा थेट माझ्याशी संबंध नाहिये. मी सपत्नीक स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतो . मी भाडेकरुही नाही आणि अविवाहितही नाही.
.
.
मला एक बातमी सापडली ह्यासंबंधित :-
http://www.punemirror.in/pune/cover-story/Housing-societies-must-mingle…
वर्गीकरण
वाचने
23520
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझी माहिती
सोसायटी बाय-लॉ
खालच्या लिंक ची काही मदत होऊ
कायदेशीर तर माहित नाही, पण
माझ्या उमेदवारीच्या काळात एका
In reply to कायदेशीर तर माहित नाही, पण by उगा काहितरीच
अरे वा..
In reply to माझ्या उमेदवारीच्या काळात एका by माहितगार
पुढची ओळ वाचून विचारताहात
In reply to अरे वा.. by ब़जरबट्टू
तसे वाचूनही तो घेतलेला अर्थ
In reply to पुढची ओळ वाचून विचारताहात by अभ्या..
महत्वाचा मुद्दा
In reply to कायदेशीर तर माहित नाही, पण by उगा काहितरीच
बरोबर आहे तुमचं
In reply to कायदेशीर तर माहित नाही, पण by उगा काहितरीच
द्याच तुम्ही
In reply to बरोबर आहे तुमचं by यमगर्निकर
ह्या कायद्यांचे एक स्वतंत्र
मालकी?
In reply to ह्या कायद्यांचे एक स्वतंत्र by माहितगार
गल्लत ?
In reply to मालकी? by श्रीरंग_जोशी
या ठिकाणी
In reply to गल्लत ? by माहितगार
होय बहुधा सोसायटी बाबतच तरीही
In reply to या ठिकाणी by श्रीरंग_जोशी
सहमत
In reply to होय बहुधा सोसायटी बाबतच तरीही by माहितगार
=))
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
रच्याकने, फ्लॅटला मराठीत
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
सदनिका पण बरोबर आहे
In reply to रच्याकने, फ्लॅटला मराठीत by खटपट्या
मी गाळा हा शब्द इमारतीमधील
In reply to सदनिका पण बरोबर आहे by श्रीरंग_जोशी
बरोबर आहे
In reply to मी गाळा हा शब्द इमारतीमधील by सतिश गावडे
रामभरोसे निवास appartment
In reply to गल्लत ? by माहितगार
हे मागच्या पाच सहा वर्षातील
"अविवाहीत भाडेकरू ठेऊ नयेत"
In reply to हे मागच्या पाच सहा वर्षातील by सतिश गावडे
काही शहरांमधे बॅचलर मुला
In reply to हे मागच्या पाच सहा वर्षातील by सतिश गावडे
कोणतीही सोसायटी जात्,धर्म
ओक्के! असं आहे तर . धन्यवाद
In reply to कोणतीही सोसायटी जात्,धर्म by मार्मिक गोडसे
बरोबर आहे
In reply to ओक्के! असं आहे तर . धन्यवाद by उगा काहितरीच
समजा माझ्या स्वतःच्या मालकिचा
In reply to ओक्के! असं आहे तर . धन्यवाद by उगा काहितरीच
काही शंका - मला या प्रश्नांची उत्तरे खरेच माहित नाहीत
In reply to कोणतीही सोसायटी जात्,धर्म by मार्मिक गोडसे
बाब्बोउ.
In reply to काही शंका - मला या प्रश्नांची उत्तरे खरेच माहित नाहीत by माहितगार
कायदेशीर दृष्ट्या अन एथिकली
In reply to कोणतीही सोसायटी जात्,धर्म by मार्मिक गोडसे
कायदेशीर बाबींची चर्चा चालू
- ध्वनीक्षेपकांचा आवाज तिव्र
In reply to कायदेशीर बाबींची चर्चा चालू by sagarpdy
निवासी संस्था साधारणपणे दोन
@ माहीतगार,
विचित्र आहे राव. ब्याचलरांनी
पाण्याचे कनेक्शन
In reply to विचित्र आहे राव. ब्याचलरांनी by तर्राट जोकर
ओके. आमच्या सोसायटीत (ठाणे)
In reply to पाण्याचे कनेक्शन by श्रीरंग_जोशी
समजू शकतो
In reply to ओके. आमच्या सोसायटीत (ठाणे) by तर्राट जोकर
मेंटेनन्स चार्जेस न भरणार्या
In reply to ओके. आमच्या सोसायटीत (ठाणे) by तर्राट जोकर
माहितीसाठी धन्यवाद. प्रोसेस
In reply to मेंटेनन्स चार्जेस न भरणार्या by डॉ सुहास म्हात्रे
मुख्य म्हणजे पाणी
In reply to माहितीसाठी धन्यवाद. प्रोसेस by तर्राट जोकर
हो ना ;-) तसं शक्य नाही कारण
In reply to मुख्य म्हणजे पाणी by डॉ सुहास म्हात्रे
दुसरा एक उपाय म्हणजे वरचेच
In reply to हो ना ;-) तसं शक्य नाही कारण by तर्राट जोकर
असोशिएशन ऑफ ओनर्स आणि कोऑप
In reply to दुसरा एक उपाय म्हणजे वरचेच by डॉ सुहास म्हात्रे
मार्मिकसरांचा विचार वेगळा
In reply to असोशिएशन ऑफ ओनर्स आणि कोऑप by तर्राट जोकर
अहो तुमच्या माहिती बद्दल काही
In reply to मार्मिकसरांचा विचार वेगळा by मार्मिक गोडसे
समजा असे बॅचलर सापडले तर
हां विषय दुखती नस आहे! आमचे
आभार
बहुतेकांतले बॅचलर असले तरी
In reply to आभार by मन१
बॅचलर या शब्दा ऐवजी कित्येक
मला
बॅचलर भाडेकरुंनी रहायचं नाही
आपली माहिती
थोडक्यात
In reply to आपली माहिती by चौकटराजा
नक्कीच !
In reply to थोडक्यात by चौकटराजा
त्यासाठी काही उच्चभ्रू
In reply to नक्कीच ! by डॉ सुहास म्हात्रे
तो पगारी नोकर सोसायटीचा
In reply to त्यासाठी काही उच्चभ्रू by तर्राट जोकर
अगदी अगदी मनातले बोललात
In reply to नक्कीच ! by डॉ सुहास म्हात्रे
भारती विहार सोसायटी
बातम्या खर्या आहेत.
In reply to भारती विहार सोसायटी by श्रीरंग_जोशी
मी माझ्या घरात आतापर्यंत फक्त
नियम बनवायला बहुमत म्हणजे ५१% की ७५% की अजून काही ?
सर्वसाधारण सभेत वैध नियम
In reply to नियम बनवायला बहुमत म्हणजे ५१% की ७५% की अजून काही ? by मन१
माझा एक प्रश्न आहे-
मला वाटते ..
In reply to माझा एक प्रश्न आहे- by जेपी
आजचा दै सकाळ
धन्यवाद चौरासाहेब.
काही ठिकाणी मुलाचे आई वडिल
सोसायटी कमिटी सदस्य आणि संसद
तुलना इथेच थांबत नाही...
In reply to सोसायटी कमिटी सदस्य आणि संसद by वैभव जाधव
अनुभव
In reply to तुलना इथेच थांबत नाही... by डॉ सुहास म्हात्रे
पदरमोड एक गोष्ट झाली. बराच
In reply to अनुभव by चौकटराजा
"सोसायटीमे बहुत साप हो गये है
In reply to पदरमोड एक गोष्ट झाली. बराच by नाव आडनाव
+७८५७४८३९२०१
In reply to "सोसायटीमे बहुत साप हो गये है by अभ्या..
मग काय तर. माझ्या डोक्यात
In reply to +७८५७४८३९२०१ by एस
मुंगुस पाळो
In reply to मग काय तर. माझ्या डोक्यात by अभ्या..
थायमेट ने सापं गेले?? पेस्ट
In reply to मुंगुस पाळो by नाव आडनाव
बरोबर, तेच थायमेट. मॅनेजर
In reply to थायमेट ने सापं गेले?? पेस्ट by अभ्या..
राजीनामा
In reply to अनुभव by चौकटराजा
मन १ यासी
सोसायटी डिमॉलिश्/रिन्होवेश्न
मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत "
मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत "
ट्रेनच्या गर्दीचे उदाहरण
आज बॅचलर्सला भाड्याने न राहू
अवांतर विचार
In reply to आज बॅचलर्सला भाड्याने न राहू by मार्मिक गोडसे