✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमचे आजोबा [बालकविता]

व — विदेश, गुरुवार, 03/03/2016 - 23:46
दोन पाय अन आधार काठी तीन पायांचे आमचे आजोबा.. पाठ ताठ खांदेही ताठ ना दुखतो एकही खुबा.. दृष्टी शाबूत दातही मजबूत हास्याचा तर नित्य धबधबा.. धाक दरारा अजून वाटतो गल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा.. गिरणीत जाती घेऊन हाती दहा किलोचा दळण डबा.. चौरस आहार सतत विहार आरोग्याचा मंत्र अजूबा.. नव्वदीतला तरुण जणू हा पार शंभरी करणे मनसुबा .. ......... विजयकुमार देशपांडे .

प्रतिक्रिया द्या
9602 वाचन

💬 प्रतिसाद (23)

मस्तच.

अभ्या..
गुरुवार, 03/03/2016 - 23:53 नवीन
मस्तच. आरोग्याचा मंत्र अजूबा हे वाचून माझ्या आजोबांची आठवण झाली. त्यांच्या नंबरला मी 'अजूबा, अजूबा' ही रिंगटोन ठेवलेली. :( आता नाही वाजणार कधीच ती. . तुमच्या विदेश नावाची फोड आज कळली. धन्यवाद अन अशाच निरागस, निर्लेप सुघड लेखनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

आणखी एक

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/03/2016 - 23:59 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे ते तुझ्याच गावचे आहेत :-) .
धन्यवाद अन अशाच निरागस, निर्लेप सुघड लेखनासाठी शुभेच्छा.
अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आणखी एक

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/03/2016 - 23:59 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे ते तुझ्याच गावचे आहेत :-) .
धन्यवाद अन अशाच निरागस, निर्लेप सुघड लेखनासाठी शुभेच्छा.
अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अरे वा. देशपांडे अन गाववाले.

अभ्या..
Fri, 03/04/2016 - 00:04 नवीन
अरे वा. देशपांडे अन गाववाले. वावा. मग तर काय जोरात डॉल्बी लावून शुभेच्छा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आवडली

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/03/2016 - 23:53 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

चांगलीय आवडली

एक एकटा एकटाच
Fri, 03/04/2016 - 01:34 नवीन
चांगलीय आवडली
  • Log in or register to post comments

फारच छान!

प्राची अश्विनी
Fri, 03/04/2016 - 08:41 नवीन
फारच छान!
  • Log in or register to post comments

छान आहे कविता. आवडली.

पद्मावति
Fri, 03/04/2016 - 14:08 नवीन
छान आहे कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

छान आहे कविता. आवडली.

हरिदास
Fri, 03/04/2016 - 14:49 नवीन
छान आहे कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

दोन्हीही आजोबांची आठवण झाली.

बोका-ए-आझम
Fri, 03/04/2016 - 15:02 नवीन
छान कविता आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद --

विदेश
Fri, 03/04/2016 - 15:46 नवीन
अभ्या.. श्रीरंग_जोशी एक एकटा एकटाच प्राची अश्विनी पद्मावति हरिदास बोका-ए-आझम ... प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद !
  • Log in or register to post comments

आवडेश!

एस
Fri, 03/04/2016 - 16:21 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments

छान कविता

अरिंजय
Fri, 03/04/2016 - 19:51 नवीन
छान कविता. सर तुम्ही सोलापूरचे का?
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

विदेश
Fri, 03/04/2016 - 20:53 नवीन
एस , मानस चंद्रात्रे .. प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद !
  • Log in or register to post comments

नमस्कार

अरिंजय
Fri, 03/04/2016 - 22:30 नवीन
सर, नमस्कार. मिपा वर बघून आनंद झाला. देशपांडे सर माझे फेबु मित्र आहेत. त्यांचे दोन काव्यसंग्रह नुकतेच प्रकाशीत झाले आहेत व मी वाचले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विदेश

कविता आवडली!

रातराणी
Fri, 03/04/2016 - 21:32 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments

धन्यवाद--

विदेश
Fri, 03/18/2016 - 19:54 नवीन
रातराणी - प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद !
  • Log in or register to post comments

काल पुण्यातले एकशेएक वर्षांचे

कंजूस
Sat, 03/19/2016 - 18:03 नवीन
काल पुण्यातले एकशेएक वर्षांचे घाटपांडे डॅाक्टर अजूनही दवाखाना चालवतात ते टिव्हिवर पाहिले आणि कविता आठवली.
  • Log in or register to post comments

छान आहे!

पैसा
Sat, 03/19/2016 - 18:04 नवीन
निरागस कविता!
  • Log in or register to post comments

धन्यवाद -

विदेश
Mon, 03/21/2016 - 07:24 नवीन
कंजूस , पैसा ... प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

छान आहे कविता...

मदनबाण
Mon, 03/21/2016 - 08:38 नवीन
छान आहे कविता...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram
  • Log in or register to post comments

कविता आवडली !

श्रीरंगपंत
Mon, 03/21/2016 - 10:07 नवीन
सुंदर आहे कविता..
  • Log in or register to post comments

धन्यवाद -

विदेश
Tue, 03/22/2016 - 06:04 नवीन
मदनबाण , श्रीरंगपंत - धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा