आजचा दिवस संपतांना एक समाधानाची भावना आहे …
कारण आहे लिओनार्डो दि काप्रिओ ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे ऑस्कर मिळाले तो क्षण ….
अनेक महान अभिनेत्यांना कधीच ऑस्कर मिळाला नाही आहे त्यात
लिओ पण येतो कि काय अशी धाकधुक मनाला होती, तसे ऑस्कर काही अभिनयाचे सर्वस्व नाही हे पण वास्तव आहेच पण तरीही
अखेर लिओला ती बाहुली मिळालीच !! अधिक कौतुक वाटले ते त्याने केलेल्या मनोगताचे ….
उद्योगपती आणि त्यामागे धावणारे जागतिक नेतृत्व आणि त्याला साथ देणारा मानव हे निसर्गाचा जो बळी घेत आहे, त्याचा विचार करण्याचे अत्यंत समर्पक शब्दात लिओनार्डो ने केलेले विवेचन,सगळ अगदी जुळून आले … एका मागून एक उत्कृष्ट चित्रपट देऊन
अखेर चिकाटीने त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केलेच … आणि ६ वेळा नॉमिनेशन मिळून अखेर ऑस्कर ला लिओ भेटलाच, आयुष्यभर मिरवायला …
वाचने
5582
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिओनार्दो ला अॅकेडेमी
सत्यवचन
In reply to लिओनार्दो ला अॅकेडेमी by एस
+१
In reply to लिओनार्दो ला अॅकेडेमी by एस
अखेर ऑस्करला लिओ भेटलाच
इतनी शिद्दत से तुम्हें पाने
+१
In reply to इतनी शिद्दत से तुम्हें पाने by स्वामी संकेतानंद
लिओ हां बरीच वर्षे टीनेज
In reply to इतनी शिद्दत से तुम्हें पाने by स्वामी संकेतानंद
लिओला कुणी विचारले, भारतातील
=)) =))
In reply to लिओला कुणी विचारले, भारतातील by प्राची अश्विनी
आपला आवडता हिरो आहे तो......
येस्स्स्स
खुप आधीच मिळायला हवा होता !
चेपुवरून साभार
या २२ वर्षांच्या प्रवासातही
In reply to चेपुवरून साभार by विकास
बरोबर आहे...
In reply to या २२ वर्षांच्या प्रवासातही by उगा काहितरीच
(No subject)
नोलन
म्हणजे TITANIC मध्ये मिळाले
घ्या आत्ता।।
In reply to म्हणजे TITANIC मध्ये मिळाले by जव्हेरगंज
टायटॅनिकला अकरा ऑस्कर मिळाले
In reply to म्हणजे TITANIC मध्ये मिळाले by जव्हेरगंज
ज्यासाठी भेटला तो ,
एका मागून एक उत्कृष्ट चित्रपट