दिल चाहता है हा माझा खूप आवडता चित्रपट. भावून जातो.
माझ या चित्रपटामधील सर्वात आवडत गाण...
http://in.youtube.com/watch?v=-iGIjDiePKI
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
काहि दिवसांपुर्वी बुलेट मोटारसायकल ची एड बघितलेलि आठवते. त्यात सचिन चा कवर ड्राईव दाखवला होता(Bullet Shot).त्यात सचिन shot मारतो आणी फिल्डर ला काहि कळायच्या आत बॉल Boundry ला गेलेला असतो आणि खाली caption येते
Everybody makes way for Bullet
(सचिन चा बिग फॅन)-भिडू
मनापासुन लिहीलं तर छानसा लेख तयार होइल...
१)दिल चाहता है ..आणी सचिन अर्थातच सहमत आहे...
२) रेहेना है तेरे दिल मे आमच्या आवडत्या चित्रपटापैकी एक .आणी त्यातील एक प्रसंग म्हणाजे आमचा जीव की प्राण... http://www.youtube.com/watch?v=vzxYBzlbuzg
पावसाच्या तालावर नाचणार्या ४-५ लहानग्या सोबत हिरॉईनची वींट्री ,पार्श्वसंगीत अतीशय सुंदर आणी सुमधुर ,शिवाय ~~~~~~~~~~~~~
एकदा बघाच म्हणजे समजेन..........
(हटेला मॅडी) ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मला गाण्यातले काही कळत नाही. पण ऐकायला आवडते. एका सवाईच्या कार्यक्रमात गणपती भट यांनी गाईलेली 'देखो सखी बरसन को आये बदरा' ही चीज (या चीजच म्हणत असावेत.) मला एकदम विलक्षण आवडली. गणपती भट हे गायक सुद्धा त्या आधी माहित नव्हते.
त्याचे ध्वनीमुद्रण नंतर कधी मिळाले ते अनेकदा ऐकत असे. आता ते ध्व.मु. हाताशी नाही. पुन्हा ऐकले असते आठवण झाली म्हणून.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
" विजेता" सिनेमा तील, आशा भोसले नी गाईलेल अप्रतिम गाण : " मन आनन्द आनन्द छायो"
मला अतिशय प्रिय आहे.
www.dhingana.com वर ऐकू शकता.
download करण्यासाठी कुणी link देउ शकेल का?
रेवाताई, हा घ्या 'मन आनंद...'तूनळी' दृक्-श्राव्य दुवा. http://www.youtube.com/watch?v=MGkb-1Rv7Ng
अजून एक... जर का तुम्ही 'रियलप्लेयर'ची नविनतम फुकट आवृत्ति डाऊनलोड करून इन्स्टॉल केली तर तूनळीच काय बरेच व्हिडिओ डाऊनलोड करता येईल.
बोनसः http://www.youtube.com/watch?v=hIQP-fjkokc
बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद बिपिन!
पण मला फक्त श्राव्य दुवा हवा आहे कारणः
१. मला ते मोबाइल वर डाउनलोड करायचे आहे
२. यात सत्यशिल देशपांडें च्या आवाजातील कडवे नाही जे इथे आहे.
http://www.dhingana.com/play/hindi-old-movie-vijeta/NTk1Nzk=/pop/1
होय, मलाही आठवते ती रेडिओ संगीत सम्मेलनामधे पं. भीमसेन जोशीनी गायलेली ठुमरी खमाज! नाही बने गिरिधारी! माझ्या एका मुंबई दिल्ली राजधानीने केलेल्या प्रवासात एका वॉकमन वरून केवळ हीच एक मैफिल मी ऐकत गेलो होतो. मी ही मैफिल जन्मात विसरणार नाही!
अर्थातच गाणे
पण मराठी
सलील संदीप आणि अजय अतुल हे आम्हास देवासमान आहेत
बाकी शास्त्रेय कडे वळलेलो नाही
बघु काय होते ते
आणि सचीन म्हणाल तर जो शाळेच्या क्रिकेट संघाचा॑ भरवश्याचा ऑफ स्पिनर होता त्याला सचीन आवडणार नाही असे होइल काय कधी
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
मला गाण्यातले काही कळत नाही. लिखाळरावांसारखेच ऐकायला आवडते. तुम्ही सांगितलेले अण्णांचे गीत(!) मी आधी ऐकलेले आहे. खरेच भारी. काहीही न कळणार्या माझी जर अशी अवस्था होत असेल तर ज्यांना कळते त्यांचे काय होत असेल!
मुमुक्षु
चांगलंय.. पण जर थोडे विस्तृत लिहिलेत तर आणखी छान होईल..
जसे कलाकृती/प्रसंग.. अन् तो आवडण्याचे, लक्षात राहण्याचे काही एक खास कारण! या पद्धतीने थोडे विस्तृत पणे समजेल :)
माझे खास आवडीचे अणखी एक -
श्री मिलिंद मुळीक यांचे आपण फॅन! त्यांचे वॉटर कलर्स मधली पेंटीग्स जीवघेणी असतात.. त्यातही खास पावसाळ्याची/नुकताच पाऊस पडून गेलेल्या दृष्याची त्यांची पेंटीग्स म्हणजे पुन्हा हाSSSSSय! उदा. http://www.milindmulick.com/images/home_05.jpg
बोले तो एकदम खल्लास!! काय प्रभुत्व आहे या माणसाचं! कमाल!!
असाच आणखी एक चित्रकार माझा फेवरिट! जॉन फर्नांडेझ.. उदा. http://www.graceartbooks.com/images/thegallery_5_big.jpg
मुमुक्षु
प्रतिक्रिया
दिल चाहता है
सचिन
काहि
खास आवडीचे !!
मला
सचिन चा षटकार - world cup मधे मारलेला
मला
तुम्हाला
पण आता
मन आनन्द आनन्द छायो
हे घ्या...
धन्यवाद!
खास आवडीचे!
माझ्या आवडीचे
वाह!
छान..