Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खास आवडीचे!!!

र
राघव यांनी
Fri, 01/09/2009 - 09:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7051 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Fri, 01/09/2009 - 09:12 नवीन
दिल चाहता है हा माझा खूप आवडता चित्रपट. भावून जातो. माझ या चित्रपटामधील सर्वात आवडत गाण... http://in.youtube.com/watch?v=-iGIjDiePKI मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
स
सोनम Fri, 01/09/2009 - 14:33 नवीन
तसे बरेच खेळाडू हा फटका सुंदर मारतात. पण सचिन मारतांना सुंदर दिसतो सुद्धा!! काय सही बोलला मुमुक्षु. आम्हाला ही सचिन चे खेळणे पाहायला आवडते. Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भिडू Sat, 01/10/2009 - 11:31 नवीन
काहि दिवसांपुर्वी बुलेट मोटारसायकल ची एड बघितलेलि आठवते. त्यात सचिन चा कवर ड्राईव दाखवला होता(Bullet Shot).त्यात सचिन shot मारतो आणी फिल्डर ला काहि कळायच्या आत बॉल Boundry ला गेलेला असतो आणि खाली caption येते Everybody makes way for Bullet (सचिन चा बिग फॅन)-भिडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोनम
अ
अनिल हटेला Fri, 01/09/2009 - 11:01 नवीन
मनापासुन लिहीलं तर छानसा लेख तयार होइल... १)दिल चाहता है ..आणी सचिन अर्थातच सहमत आहे... २) रेहेना है तेरे दिल मे आमच्या आवडत्या चित्रपटापैकी एक .आणी त्यातील एक प्रसंग म्हणाजे आमचा जीव की प्राण... http://www.youtube.com/watch?v=vzxYBzlbuzg पावसाच्या तालावर नाचणार्‍या ४-५ लहानग्या सोबत हिरॉईनची वींट्री ,पार्श्वसंगीत अतीशय सुंदर आणी सुमधुर ,शिवाय ~~~~~~~~~~~~~ एकदा बघाच म्हणजे समजेन.......... (हटेला मॅडी) ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 01/09/2009 - 11:31 नवीन
सचिनचा स्टेट ड्राईव्ह जास्त आवडतो Image removed. Image removed. आणि रीव्हस स्विप Image removed. सचिनचा हा फटका बघा .... का नाही जीव ओवाळुन टाकावा ? Image removed. पॉन्टींग , द्रविडचा कव्हर ड्राईव्ह .. Image removed. Image removed. --दिपक
  • Log in or register to post comments
स
स॑क्या Fri, 01/09/2009 - 15:07 नवीन
मला पण सचिन जाम अवडतो. world cup मधे शोयब ला मारलेला , cover varun direct boundy paar...... =D> आई ग........तोड लस मित्रा...............
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/09/2009 - 15:32 नवीन
मला गाण्यातले काही कळत नाही. पण ऐकायला आवडते. एका सवाईच्या कार्यक्रमात गणपती भट यांनी गाईलेली 'देखो सखी बरसन को आये बदरा' ही चीज (या चीजच म्हणत असावेत.) मला एकदम विलक्षण आवडली. गणपती भट हे गायक सुद्धा त्या आधी माहित नव्हते. त्याचे ध्वनीमुद्रण नंतर कधी मिळाले ते अनेकदा ऐकत असे. आता ते ध्व.मु. हाताशी नाही. पुन्हा ऐकले असते आठवण झाली म्हणून. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 01/10/2009 - 15:58 नवीन
तुम्हाला मिळाले तर मलाही जरूर द्याल..मी नाही ऐकलेले हे आधी कधी :( मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
व
विसोबा खेचर Fri, 01/09/2009 - 19:39 नवीन
पण आता तुमचे असे काही खास आवडीचे असेल तर वाचावे म्हणतो आधी!! माझे खास आवडीचे - संगीत, खाणे-पिणे, आणि मादक, मनमोहक स्त्रिया! :) तात्या.
  • Log in or register to post comments
र
रेवा Fri, 01/09/2009 - 19:57 नवीन
" विजेता" सिनेमा तील, आशा भोसले नी गाईलेल अप्रतिम गाण : " मन आनन्द आनन्द छायो" मला अतिशय प्रिय आहे. www.dhingana.com वर ऐकू शकता. download करण्यासाठी कुणी link देउ शकेल का?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 01/10/2009 - 12:54 नवीन
रेवाताई, हा घ्या 'मन आनंद...'तूनळी' दृक्-श्राव्य दुवा. http://www.youtube.com/watch?v=MGkb-1Rv7Ng अजून एक... जर का तुम्ही 'रियलप्लेयर'ची नविनतम फुकट आवृत्ति डाऊनलोड करून इन्स्टॉल केली तर तूनळीच काय बरेच व्हिडिओ डाऊनलोड करता येईल. बोनसः http://www.youtube.com/watch?v=hIQP-fjkokc बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवा
र
रेवा Sun, 01/11/2009 - 08:11 नवीन
धन्यवाद बिपिन! पण मला फक्त श्राव्य दुवा हवा आहे कारणः १. मला ते मोबाइल वर डाउनलोड करायचे आहे २. यात सत्यशिल देशपांडें च्या आवाजातील कडवे नाही जे इथे आहे. http://www.dhingana.com/play/hindi-old-movie-vijeta/NTk1Nzk=/pop/1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शशिधर केळकर Fri, 01/09/2009 - 23:36 नवीन
होय, मलाही आठवते ती रेडिओ संगीत सम्मेलनामधे पं. भीमसेन जोशीनी गायलेली ठुमरी खमाज! नाही बने गिरिधारी! माझ्या एका मुंबई दिल्ली राजधानीने केलेल्या प्रवासात एका वॉकमन वरून केवळ हीच एक मैफिल मी ऐकत गेलो होतो. मी ही मैफिल जन्मात विसरणार नाही!
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sat, 01/10/2009 - 11:41 नवीन
अर्थातच गाणे पण मराठी सलील संदीप आणि अजय अतुल हे आम्हास देवासमान आहेत बाकी शास्त्रेय कडे वळलेलो नाही बघु काय होते ते आणि सचीन म्हणाल तर जो शाळेच्या क्रिकेट संघाचा॑ भरवश्याचा ऑफ स्पिनर होता त्याला सचीन आवडणार नाही असे होइल काय कधी विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिधर केळकर
र
राघव Sat, 01/10/2009 - 15:56 नवीन
मला गाण्यातले काही कळत नाही. लिखाळरावांसारखेच ऐकायला आवडते. तुम्ही सांगितलेले अण्णांचे गीत(!) मी आधी ऐकलेले आहे. खरेच भारी. काहीही न कळणार्‍या माझी जर अशी अवस्था होत असेल तर ज्यांना कळते त्यांचे काय होत असेल! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिधर केळकर
र
राघव Sat, 01/10/2009 - 15:44 नवीन
चांगलंय.. पण जर थोडे विस्तृत लिहिलेत तर आणखी छान होईल.. जसे कलाकृती/प्रसंग.. अन् तो आवडण्याचे, लक्षात राहण्याचे काही एक खास कारण! या पद्धतीने थोडे विस्तृत पणे समजेल :) माझे खास आवडीचे अणखी एक - श्री मिलिंद मुळीक यांचे आपण फॅन! त्यांचे वॉटर कलर्स मधली पेंटीग्स जीवघेणी असतात.. त्यातही खास पावसाळ्याची/नुकताच पाऊस पडून गेलेल्या दृष्याची त्यांची पेंटीग्स म्हणजे पुन्हा हाSSSSSय! उदा. http://www.milindmulick.com/images/home_05.jpg बोले तो एकदम खल्लास!! काय प्रभुत्व आहे या माणसाचं! कमाल!! असाच आणखी एक चित्रकार माझा फेवरिट! जॉन फर्नांडेझ.. उदा. http://www.graceartbooks.com/images/thegallery_5_big.jpg मुमुक्षु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा