नमस्कार मंडळी,
आजच साप्ताहिक सकाळ मध्ये एक लेख वाचला. श्री सुनील कर्णिक यांनी लिहिलेल्या लेखकाचं मानधन ४४ लाख रुपये या लेखात भारतीय लेखकांसाठी काही उत्साहवर्धक बातमी आहे.
आंतरजालावर अनेक मराठी लेखक त्यांच्या कसदार आणि बहारदार लेखणीने लेखन करताना आपण पाहतो. त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे.
पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ? :)
या लेखात लिटररी एजंट असा जो उल्लेख आहे, त्या बद्दल कुणाला माहिती आहे का? लिटररी एजंट्स म्हणजे काय?
--लिखाळ.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
3868
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली बातमी
एक
बापरे!!! लाख
In reply to एक by श्रावण मोडक
आशा अमर आहे...
In reply to बापरे!!! लाख by लिखाळ
प्रतिसादा
In reply to आशा अमर आहे... by श्रावण मोडक
आहाहा
In reply to प्रतिसादा by लिखाळ
जरूर ! --
In reply to आहाहा by श्रावण मोडक
चुकून...
In reply to आहाहा by श्रावण मोडक
हा हा हा.. --
In reply to चुकून... by विकास
भलत्या...
In reply to चुकून... by विकास
छानच बातमी!
त्यांना ही
मर हट्टी माणसा लिहिता लिहिता!
प्रतिक्रि
मराठीमध्य
ग्राहकांछ
In reply to मराठीमध्य by सखाराम_गटणे™
एवढे