आरोप:
तुम्ही फार मानभावी आणि कृत्रिम होत चालला आहात.
स्पष्ट शब्दात दिलेली समज:
- तुम्हाला कुणीही त्रास वगैरे दिलेला नाही, नियम वगैरे सांगितलेले नाहीत. माझे मत आहे असे त्यात स्पष्ट लिहिलेले आहे. साधं सोपं म्हणलं तर नवे लेखन यामध्ये वर्गीकरण स्पष्ट लिहिलेले आहे.
- फेसबुकावर आपण लिहिता आनंदच आहे. ब्लॉग पण असावा. पण तिथे जसे वातावरण असेल तसेच इथे नाही. रॅगिंग सर्वानाच झालेय. नुसते हार मिळाले की वावावा अन कांदे बटाटे येताच मेंबरावर आगपाखड करायची ही सवय काही आज पाहीलेली नाही.
- हे आपलं मैत्रीपूर्ण रॅगिंग चालू आहे की आपण लॉर्ड ऑफ द फ्लाइज खेळतोय? आणि मला जरी मी पिग्गी किंवा सायमन वाटलो तरी कदाचित मी राल्फ किंवा जॅक नसीन कशावरून?
- आता हे मिपावर टाकू की नको ?
- आणि टाकलंच तर कुठे टाकू? जनातलं मनातलं मध्ये की, काथ्याकूट मध्ये? (बरेचसे माझ्या मनातील विचार आहेत म्हणून, "जनातलं मनातलं" मध्ये टाकतो)
- यातली गंमत मिपाकरांना आवडेल का? की एका धाग्यावरून गाशा गुंडाळल्यानंतर पूर्ण मिपाने आपल्याला वाळीत टाकले आहे काय?
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6105
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
काकांना आनंद मोरे विभाग काढून
प्रचंड हसलोय …. :D :D :D :D
In reply to काकांना आनंद मोरे विभाग काढून by तर्राट जोकर
मोरेसाहेव, जरा चिल माडी
In reply to प्रचंड हसलोय …. :D :D :D :D by Anand More
ही मात्र उगाच्च जिलबी आहे हो
अगदी हेच वाटले.
In reply to ही मात्र उगाच्च जिलबी आहे हो by प्रचेतस
का? जिल्ब्या फक्त तुम्हीच
In reply to अगदी हेच वाटले. by सतिश गावडे
र्यागिंग सबका होता है बाबा.
अर्र्र
चला. विडंबनाला मटेरिअल मिळाले
च्यायला राहिलेच की विडंबन
In reply to चला. विडंबनाला मटेरिअल मिळाले by अभ्या..
अभ्या भौ … करा की विडंबन …
In reply to च्यायला राहिलेच की विडंबन by अभ्या..
व्हिडीओ क्लिप आवडली !
:)
अरे बापरे
अरेरे
सर सर ओ सर वी लौ यू :)
वाचवलंत तर आम्हाला....!!
जौ द्या हो!!
ज्या माणसाकडे डोके असते तो
त्या पेक्षा मिसळपावची टपरी टाकून पैका कमवेल......
In reply to ज्या माणसाकडे डोके असते तो by विवेकपटाईत
तुमचा हा प्रतिसाद माझा विवेक
In reply to ज्या माणसाकडे डोके असते तो by विवेकपटाईत