Skip to main content

मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

लेखक जेपी यांनी गुरुवार, 11/02/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही. पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये" प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.

वाचने 51885
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

संमुडीला विनंती. पूर्वी उजव्या बाजूला एक घोषणा कायमस्वरूपी होती. "मिपावर प्रसिद्ध झालेल्या लिखाणाशी संपादक मंडळ किंवा मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नव्हे. ती सर्व लेखकाची वैयक्तिक मते आणि जबाबदारी आहे." तो बोर्ड पुन्हा आणा.

आता मी काय करावे ??????????

ठाकूर साहेब "ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच." हे विधान चुकीचे आहे. उत्सर्जनाच्या रोगांमध्ये बरेच प्रकार आहेत त्यात उत्सर्जन( ejaculation) न होणे उशिरा होणे, अंतर्गत ( मुत्राशायात) होणे (retrograde ejaculation) असे अनेक प्रकार असतात. अशा बर्याच माणसाना प्रत्येक प्रणयात ऑरगॅजमचा अनुभव "येत नाही" Retarded ejaculation (RE) is probably the least common, and least understood, of all the male sexual dysfunctions. RE is one of the diminished ejaculatory disorders (DED), which is a subset of male orgasmic disorders (MOD). DED is a collective term for an alteration of ejaculation and /or orgasm that ranges from varying delays in ejaculatory latency to a complete inability to ejaculate, anejaculation, and retrograde ejaculation, as well as reductions in volume, force, and the sensation of ejaculation. The American Psychiatric Association’s Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (DSM-IV-TR) defines RE as the persistent or recurrent delay in, or absence of, orgasm after a normal sexual excitement phase during sexual activity that the clinician, taking into account the person’s age, judges to be adequate in focus, intensity, and duration. The disturbance causes marked distress or interpersonal difficulty. Similar to the term “premature ejaculation,” the most commonly used term—“retarded ejaculation”—is sometimes avoided because of its pejorative associations. - See more at: http://www.issm.info/news/review-reports/understanding-and-treating-ret… किबहुना "बहुसंख्य" माणसाना आयुष्यात अतिश्रमामुळे कधी तरी उत्सर्जन( ejaculation) न झाल्याने ऑरगॅजमचा अनुभव "येत नाही". व्हायगारा घेतल्याने मध्य वयीन माणसे उत्साहाच्या भरात संभोग करायला जातात परंतु ऑरगॅजमचा अनुभव उशिरा येतो किंवा "येत नाही"तोवर "श्रम करतात" आणि या अतिश्रमामुळे हृदयविकाराचा झटका येतो, हा एक व्हायगाराचा साईड इफेक्ट आहे आणि तो त्या औषधाच्या पट्टी वर किंवा बाटलीतील सूचनेत स्पष्ट पणे लिहिलेला आहे. तेंव्हा वरील विधान हे अज्ञान जन्य आहे असे नमूद करावेसे वाटते.

In reply to by सुबोध खरे

संपुर्ण प्रतिसादाला तीव्र सहमती. वीर्यस्खलन म्हणजेच पुरुषांचा ओरगॅजम नाही. हो ना?

In reply to by सुबोध खरे

तुम्ही धागा सेक्शुअल डिसऑर्डरकडे वळवला आहे . आणि त्याचा व्यत्यास असा की डिसऑर्डर नसेल तर पुरुषाला ऑरगॅजमचा अनुभव नैसर्गिकपणे येतोच . आणि जर ती नैसर्गिक योजना नसती तर पुरुष प्रणयोत्सुक कशाला झाला असता ?

In reply to by विवेक ठाकूर

ऑरगॅझम मिळतो म्हणुन पुरुष प्रणयोत्सुक असतो. व्यत्यास सहसा ऑरगॅझम मिळत नाही म्हणुन स्त्री प्रणयोत्सुक नसते. बरोबर का?

In reply to by कपिलमुनी

हाय कंबख्त ! तूने पी ही नही ! हा प्रतिसाद पिराला असेल तर हरकत नाही. पण मला असेल तर, या विधानाचा : ऑरगॅझम मिळतो म्हणुन पुरुष प्रणयोत्सुक असतो. व्यत्यास, सहसा ऑरगॅझम मिळत नाही म्हणुन स्त्री प्रणयोत्सुक नसते. तुमाच्याकडे प्रतिवाद आहे की उगीच पिंक टाकलीये?

In reply to by विवेक ठाकूर

शॉलीड प्रतिवाद आहे. तुमचे विधान योग्य माहिती , संदर्भ यांसहित सिद्ध झाले की प्रतिवाद करेन

In reply to by कपिलमुनी

तुम्ही विवाहित असाल तर `स्त्री सहसा प्रणयोत्सुक नसते' यासाठी तुम्हाला पुरावा लागू नये आणि नसाल तर कुणाही विवाहित पुरुषाला विचारून खात्री करुन घ्या. माझ्या मते स्त्रीच्या प्रणय विरक्तीचं हे कारण आहे : ऑरगॅझम मिळतो म्हणुन पुरुष प्रणयोत्सुक असतो. व्यत्यास, सहसा ऑरगॅझम मिळत नाही म्हणुन स्त्री प्रणयोत्सुक नसते. आता तुमचा काय `शॉलीड प्रतिवाद' आहे त्यानं तुम्ही, दोन गोष्टी सिद्ध करुन दाखवा : १. स्त्री (नॉर्मली) प्रणयोत्सुक असतेच. २. स्त्री प्रणयविरक्त असते याचं ऑरगॅजम मिळत नाही हे कारण नाही.

In reply to by विवेक ठाकूर

याचा काय संबंध ? फक्त विवाहीत लोकांनाच प्रणय आणि ऑरगॅझम मिळतो असा अहे का ? बादवे एक प्रश्न डायरेक्ट विचारतो , वैयक्तीक वाटल्यास उत्तर देउ नका . पण रागावू नका . तुमचे १.२. विधाने किती स्त्रियांच्या संबंधाच्या अनुभवाने आले आहेत ? विचारण्याचा कारण असे की अनुमान काढण्यासाठी अनेक अनुभव , ऑबझर्वेशन लगतात.

In reply to by कपिलमुनी

एक निरीक्षण- स्त्री पाळीच्या दिवसांमध्ये अधिक प्रणयोत्सुक असते. याचा डाटा कुठून मिळाला हे विचारू नये. :-)

In reply to by कपिलमुनी

`स्त्री (नॉर्मली) प्रणयोत्सुक असतेच', असं तुम्ही किती स्त्रीयांच्या अनुभवावरुन म्हणता आहात? कारण सर्व विवाहितांची, `ती तशी नसते' ही कैफियत आहे. फक्त विवाहीत लोकांनाच प्रणय आणि ऑरगॅझम मिळतो असा अहे का ? चर्चा जरी ऑरगॅजमची असली तरी तुम्ही प्रतिवाद करत असलेला मुद्दा : स्त्री नॉर्मली प्रणयोत्सुक असते का? हा आहे.

In reply to by विवेक ठाकूर

एक सांगू का? मुळात चर्चा मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याची आहे. बेडरूममधल्या सेक्सलाईफची नाही. एवढं सर्व दिग्गजांना लक्षात आणून द्यायची खता करतो आणि रजा घेतो. कसं!

In reply to by विवेक ठाकूर

मुद्दा १. तुम्ही तुमचा मत "सर्व विवाहितांची" असे म्हणून जनरलाईज करत आहात. २. सर्व स्त्रीयां प्रणयोत्सुक नसतात हे दुसरा मत आता तुमच्या ह्या मतांना वैयक्तीक दृष्ट्या महत्व आहे. पण याचे सर सकटीकरण चुकीचे आहे . कारण इथेच तुअम्च्या विधानांना सर्व लोकांनी असहमती दर्शवली आहे. त्यामुळे सर्व विवाहीतींची , बहुतांश स्त्रीया असे सर्वव्यापी शब्दप्रयोग वगळून तुमचे अनुभव मांडल्यास त्याचे स्वागत होईल ( अस्तो एखाद्याचा वैयक्तीक अनुभव म्हणून विरोध तरी होणार नाही).

बीट..बाईट....किलोबीट..........किलोबाईट...................मेगाबीट..................मेगाबाईट..................गिगाबाईट..............टेराबाईट...........................पीटाबाईट मिपाच्या सर्व्हरची क्षमता वाढवायास हवी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टेराबाईटसोबतच जेनाबाईट आणि निकोलबाईटमध्येही क्षमता मोजली जावी असे आपले एक वैयक्तिक मत आहे.

▶The Institute of Cancer Research, London ▶Breast Cancer Institute of Australia (BCIA) - BCIA वरील संस्थानी या धाग्यावरील तसेच मागील ब्रेस्ट कॅन्सरच्या धाग्यावरील महत्वपूर्ण चर्चेची नोंद घेतलेली आहे, तसेच इच्छुकांना आपले रिसर्च पेपर घेवून बोलावले आहे,

In reply to by चेक आणि मेट

वरील संस्थांकडून त्वरित एक "डोक्यावर पडल्याचे सर्टिफिकेट" घेऊन यावे आणि इथल्या एका सण्माणणीय सदस्यांणा द्यावे अशी विणंती हाये.

In reply to by चेक आणि मेट

▶The Institute of Cancer Research, London ▶Breast Cancer Institute of Australia (BCIA) - BCIA वरील संस्थानी या धाग्यावरील तसेच मागील ब्रेस्ट कॅन्सरच्या धाग्यावरील महत्वपूर्ण चर्चेची नोंद घेतलेली आहे, तसेच इच्छुकांना आपले रिसर्च पेपर घेवून बोलावले आहे,
खल्लासच

जेपी पुन्हा कधी अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल धागा काढायची हिंम्मत करेलसे वाट्त नाही!

In reply to by यशोधरा

जेपी पुन्हा कधी अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल धागा काढायची हिंम्मत करेलसे वाट्त नाही!
तरीही जेपींना (किंवा अन्य कोणाही मिपाकराला) अभिव्यक्तीस्वातंत्र्य किंवा अन्य कोणत्याही विषयावर धागा काढायचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असलेच पाहिजे.ते तसे राहिले नाही तर मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही असा धागा मीच काढीन असे म्हणतो :)

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आले की त्याबरोबर बांधिलकी आणि जबाबदारी पण येते की. त्याचे काय?

In reply to by यशोधरा

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आले की त्याबरोबर बांधिलकी आणि जबाबदारी पण येते की. त्याचे काय?
बांधिलकी आणि जबाबदारी? हे काय असते?बांधिलकी आणि जबाबदारी या गोष्टी नेहमी इतरांसाठी लागू असतात. आपल्यासाठी नाही :) ह.घ्या.हे.वे.सां.न.ला

ठाकूर साहेब "ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच." "बहुसंख्य" माणसाना आयुष्यात अतिश्रमामुळे कधी तरी उत्सर्जन( ejaculation) न झाल्याने ऑरगॅजमचा अनुभव "येत नाही".हेवाक्य आपण वाचलंच नाही काय ?कि अतिश्रम झालेली माणसंच नसतात "डिसऑर्डर नसेल तर पुरुषाला ऑरगॅजमचा अनुभव नैसर्गिकपणे येतोच". म्हणजे डिस ऑर्डर असेल तर तो "पुरुष" नसतो का ? ठाकूर साहेब किती शब्द च्छल मांडला आहे? काहीही आणि कितीही पुरावा द्या आपलंच म्हणणं खरं आहे हे म्हणण्याचा किती हा अट्टाहास? हा जे पी चा धागा आहे म्हणून जाऊदे अन्यथा या वेळेस शब्दाचा कीस पडण्याची माझी तयारी होती. हजारो स्त्री रुग्ण पाहून आणि २३ वर्षे लग्नाला होऊन सुद्धा स्त्रियांच्या बद्दल एक टक्का सुद्धा ज्ञान मला आहे असे मला म्हणता येत नाही. केवळ एक केसचा अभ्यास करून संपूर्ण ज्ञान माझ्याच कडे आहे हे सिद्ध करण्याचा अट्टाहास हास्यास्पद आहे एवढेच म्हणतो. स्त्रीरोग शास्त्रात ५० वर्षे घालवलेल्या ऋषितुल्य अशा आमच्या शिक्षकांनी सुद्धा आपल्या सारखे दावे केलेले कधी ऐकले नाहीत. एक स्पष्ट शब्दात सांगतो - वाटेल तितका अभ्यास करा. स्त्रीमन समजण्यासाठी तुम्हाला स्त्रीच असायला लागेल किंवा देव. पुराव्याशिवाय उगाच पोकळ दावे करू नका.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही फक्त डॉक्टर आहात। तुम्ही फक्त १००० स्त्री पेशंट बघितले आहेत तुम्ही फक्त काही वर्षे पुस्तके वाचून अभ्यास करून परीक्षा देऊन पास झाला आहात तुम्ही फक्त १०० डॉक्टर शी चर्चा आणि विचार आदान प्रदान केले असेल तुम्ही फक्त काही पेपर्स पब्लिश केले असतील आणि एवढ्या तुटपुंज्या शिदोरी वर तुम्ही विद्वान लोका ना आव्हान देता ? जे काही ज्ञानकण मिळत आहेत ते वेचून घ्या । म्हणजे तुमच्या तुटपुंज्या ज्ञानात भर पडेल

In reply to by सुबोध खरे

सर्वज्ञ त्रिकालविचारवंतसर्वसंचारितमहामहोपाध्यायश्रीठाकूर यांना विचारमैथूनात ऑरगॅजमचा अनुभव येईल तो सुदिन म्हणायचा.........तो एकदा आला की आपली सुटका होईल अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करुया....

In reply to by जयंत कुलकर्णी

ऑरगॅजमचा अनुभव विचारमैथुनातून येईल ही अपेक्षा, बिभित्सरसातून सौंदर्य निर्मिती होईल या अपेक्षेइतकीच भाबडी आहे.

In reply to by विवेक ठाकूर

अंहं तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते नीट कळले नाही किंवा मला नीट सांगता आले नसेल. मला म्हणायचे आहे की तुमची तुमच्या विचारांशी कुस्ती संपली आणि तुम्ही एकदाचे दमलात की आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकायला मोकळे.... असो हलके घेणे..

In reply to by सुबोध खरे

एक साधी गोष्ट आहे, प्रणयाची योजना निसर्गानं आपल्या पुनरावृत्तीसाठी केली आहे, हे सर्वमान्य आहे. त्यात पुरुषाला जर ऑरगॅजमचा आनंद मिळत नसेल तर जगभरातले पुरुष, स्त्रीयांच्या मागे कशाला लागतील? माझं स्टेटमंट जेनरिक आहे आणि ते तुम्ही सिंगल आउट करुन वाचत असल्यामुळे साधासा अर्थ काँप्लिकेट होतो आहे. मूळ प्रतिसाद असा आहे: ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच. पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव येत नाही. तुमच्या माहिती करता, पुरुषाच्या ऑरगॅजम सदृश स्त्रीला आलेला अनुभव ही फार दुर्मिळ घटना आहे, त्यामुळेच तर प्रणयविश्वात त्याची चर्चा आहे. तुम्ही इतक्या सरळ आणि उघड गोष्टीत सेक्शुअल डिसॉर्डर, अतीश्रम वगैरे एक्सेप्शनल फॅक्टर्स जोडता आहात. तर्काचा एक साधा नियम आहे : एक्सेप्शन प्रूवज द रूल ! आणि त्याही पुढे जाऊन ` डिसऑर्डर असेल तर तो "पुरुष" नसतो का? असा भलताच आणि मला कदापिही अभिप्रेत नसलेला अर्थ काढता आहात. तुमच्या नम्रपणा विषयी कायम आदर आहे आणि राहील. त्यामुळे वेळ पडल्यास, माझ्याकडे मुद्दा असून सुद्धा, प्रतिवाद न करता, कमीपणा घ्यायला मी तयार आहे. पण हे विधान म्हणजे निव्वळ, अधारहीन तर्क आहे : केवळ एक केसचा अभ्यास करून संपूर्ण ज्ञान माझ्याच कडे आहे हे सिद्ध करण्याचा अट्टाहास हास्यास्पद आहे एवढेच म्हणतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु. पण तुमची ही विधानं, तुमच्याही अनुभवविश्वाच्या मर्यादेतली आहेत. वाटेल तितका अभ्यास करा. स्त्रीमन समजण्यासाठी तुम्हाला स्त्रीच असायला लागेल किंवा देव. तुम्ही एक फार उघड गोष्ट दुर्लक्षितायं, चर्चा स्त्रीच्या ऑरगॅजमवर चालू आहे आणि एखादीनं ऑरगॅजम अनुभवला की नाही हे कळायला पुरुष असणं पुरेसं आहे, स्त्रीचा जन्म घेण्याची गरज नाही.

In reply to by विवेक ठाकूर

तुम्ही ऑरगॅझमचं स्टेशन सोडुन चर्चा ब्रेस्ट कॅन्सरच्या दिशेने पुढे नेलीत (समजा.. यदा कदाचित..) तर प्लिझ मला बोलवुन घ्याल का? तुम्ही मनानीच माझ्या प्रश्नांचे.. उत्सुकतेचे कारण ठरवु नयेत किंवा अजुन कुणी तुम्हाला मी उचकवायला / भिकारचोट राजकारण करायला हे विचारतेय असा निष्कर्ष काढु नये म्हणुन आधीच सांगतेय की माझा हेतु काय विठा / संक्षी --- वैयक्तिक प्रश्न (मुल न होणे) ---- अनुषंगिक वाचन / चिंतन / मनन / अभ्यास ( हेतु:- वैयक्तिक , विचारात घेतलेला प्रश्न - वैयक्तिक , उपाययोजना / निरीक्षण - वैयक्तिक ) ---- मुल झाले ------------------------------------------------------------------ ब्रेस्ट कॅन्सरचा समस्त स्त्री जातीला लागु पडेल असा खात्रीलायक १००% उपाय ज्याने रोगाची शक्यता शुन्य होते. मुल झाले ते उपाय ह्यामध्ये नक्की काय घडले हे मला समजुन घ्यायचे आहे. तुम्ही विचारात घेतलेले पॅरामीटर - स्त्री देह, मानसिकता, प्रणय , तृप्ती, देहाचा अभिमान इ इ - सर्व न मोजता येण्यासारखे न मोजता येणार्‍या पॅरेमीट्र्स ची तुम्ही दृश्य आणि मोजता येणार्‍या ब्रेस्ट कॅन्सरशी कशी सांगड घातली हे समजुन घ्यायला आवडेल. धन्यवाद! (वि सू:- ऑरगॅझम वरील चर्चा अतोनात कंटाळा आल्याने थांबवत आहे. जितं मया! म्हणुन डान्स करु नये.)

In reply to by पिलीयन रायडर

सुरुवात तुम्ही केली होती आणि तुम्हाला सगळं माहिती आहे असा दावा केला होता : १. स्त्री देह आणि त्याची प्रणयतृप्ती ह्यावर तुम्ही फक्त "ओबझर्व्हर" म्हणुनच बोलु शकता. प्रत्यक्षात त्या देहाची अनुभुती तुम्हाला अजिबात शक्य नाही. त्यामुळे त्यातली गुंतागुंत तुम्हाला समजण्यापेक्षा मला समजण्याचे चान्सेस नेहमीच जास्त असतील. तेव्हा तुम्ही मला मल्टिपल ऑरगॅझम आणि नो ऑरगॅझम वगैरे सांगु नका. तो असतो की नसतो की "समोरच्याला वाटतं असतो.. पण खरं तर नसतोच"... वगैरे प्रकार तुमच्यापेक्षा निश्चितच मला जास्त ठाऊक आहेत. काळजी नसावी. तुम्हाला कंटाळा आला की तुमचा दावा पोकळ निघाला हे तुमचे प्रतिसाद दर्शवतात. मला `जितं मया!' वगैरेची गरज नाही, तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला की झालं.

In reply to by विवेक ठाकूर

गाडी ब्रेस्ट कॅन्सरकडे गेलीच ह्या जन्मात तर बोलु.. धन्यवाद!

In reply to by विवेक ठाकूर

ठाकूर साहेब "ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच." "अतिश्रमामुळे पुरुषांना ऑरगॅजम होत नाही". हे साधे विधान आपले वरिल विधान असत्य आहे हे दाखवण्यास पुरेसे नाही काय? अतिश्रम हे एक्सेप्शनल फॅक्टर्स मध्ये कसे येणार? फारतर शब्द्च्छल नको असेल तर अतिश्रम च्या ऐवजी थकवा म्हणा. त्यासाठी एवढा शब्दांचा डोगर रचण्याची गरज नाही.

In reply to by सुबोध खरे

विठाकाकांच्या शब्दबुडबुड्यांपुढे तुमचे मेडिकल ज्ञानही फिके पडते, डोक्टरसाहेब.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही एकतर मुद्दा लक्षात घेत नाही किंवा मग लक्षात येऊन सुद्धा मुद्यावर येत नाही. ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच. हे जेनरिक स्टेटमंट आहे. त्याचा अर्थ, (नॉर्मली) ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच, पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव (नॉर्मली) येत नाही. आणि तुम्ही थकवा आलेल्या पुरुषाचं ( आणि आधी तर सेक्शुअल डिसऑर्डर असलेल्या पुरुषाचं) उदाहरण देतायं. आता हा तुमच्याच प्रतिसादातला उतारा आहे : Only about a third of women experience orgasm regularly during intercourse. Another third can reach orgasm with intercourse but need extra stimulation. A third never achieve orgasm during intercourse but can by manual and oral stimulation. .... यानं माझ्या विधानाचा दुसरा भाग सिद्ध होतो.

In reply to by विवेक ठाकूर

प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात आता हे जेनेरिक स्टेट मेंट आहे म्हणून पळ काढू नका.स्पष्ट पुरावा दाखवा. पहिल्यांदा बेफाट विधाने करायची आणि नंतर पलायन करायचं हे सोडून द्या. दुसरा भाग सिद्ध करा हे कुणी सांगितले आहे. पहिल्यांदा "पहिला भाग सिद्ध" करा. आणि मी दिलेले दुवे मलाच दाखवण्याची गरज नाही. ते अर्थातच मी वाचलेले आहेत. ( न वाचता ढकलायची मला सवय नाही).

In reply to by सुबोध खरे

आता मात्र हद्द झाली! जर माझं विधान चुकीचं असेल तर तुमचं म्हणणं काय आहे ते सांगितलंत तर बरं होईल. कारण मग तुमच्या अनुभवाचा अर्थ असा निघेल : ऑरगॅजमचा अनुभव कुणाही पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच असं नाही ! मग पुरुष स्त्रीयांसाठी दिवाणे का आहेत? यू आर डिफाइंग द नेचर. पुरुषासाठी ऑरगॅजम नॉर्मल आहे म्हणून तर तो कायम प्रणयोत्सुक असतो. पहल पुरुषाला करावी लागते.

In reply to by विवेक ठाकूर

प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात ऑरगॅजम होतोच" हे विधान करून तुम्ही पुरुषांची पातळी खालावली आहे हेच मला म्हणायचे आहे.आणी आता सारवा सारव चालली आहे. नॉर्मल असतं वगैरे. "साधारणपणे" आणी "कायम" यात स्पष्ट असा फरक आहे. पुरुष हा केवळ संभोगासाठी आतुर असतो असे आपण म्हणता हे अतिशय चुकीचे आहे. "मग पुरुष स्त्रीयांसाठी दिवाणे का आहेत?" ई विधाने आपण करता. आपण एक टोकाची भूमिका घेऊन फक्त मलाच सर्व समजते अशा आत्मतुष्टीत वावरता आहात आणी चूक झाली तर मान्य न करता मेगाबायटी प्रतिसाद देत त्याचे समर्थन करता याचा हा वितंड वाद आहे. असे समजू नका कि मला वितंड वाद घालता येत नाही. किंवा मी पळ काढेन. सुस्पष्ट आणी मुद्देसूद विवेचन न करता गोल शब्द बम्बाळ लिखाण करून चूक असलेली गोष्ट बरोबर सिद्ध होत नाही चुकीची गोष्ट सुद्धा आत्मविश्वासाने आपण कशी लिहिलेली आहे हे मी तुम्हाला दुसर्या धाग्यात दाखवेन.

In reply to by सुबोध खरे

सुबोधजी, काय लिहीतायं? ऑरगॅजमनं पुरुषांची पातळी खालावते? आहो, ऑरगॅजम ही पुरुषासाठी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यात पातळीचा प्रश्न कुठे येतो ? ती निसर्गाची योजना आहे. आणि पुरुषाला ऑरगॅजमिक सुख मिळालं नाही तर तो केवळ जननासाठी संभोग करेल का? एनी वे सर, आय रिस्पेक्ट यू. तुम्हाला निरुत्तर करण्यात मला रस नाही पण किमान, मी वितंड वाद घालतोयं असं समजू नका.

In reply to by विवेक ठाकूर

हे विधान करून तुम्ही पुरुषांची पातळी खालावली आहे हे माझे विधान आहे. माझे विधान काय आणी त्याचा तुम्ही अर्थ काय काढताय? ऑरगॅजमनं पुरुषांची पातळी खालावते? असे आपण कसे वाचलेत? याचा साधा अर्थ हाच आहे कि आपण विधान नीट वाचतच नाही. वाद घालणे तर दूरच

In reply to by सुबोध खरे

प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात ऑरगॅजम होतोच" हे विधान करून तुम्ही पुरुषांची पातळी खालावली आहे हेच मला म्हणायचे आहे काय अर्थ होतो याचा?

In reply to by सुबोध खरे

विधान वाचल्याशिवाय प्रतिसाद दिला असता तर तुमच्या विधानाचा वेगळा अर्थ निघू शकतो का? आणि अर्थ तोच असेल तर, विधान प्रतिसाद देण्यापूर्वी वाचलं नव्हतं असं म्हणता येईल का? एनी वे, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात ऑरगॅजम होतोच" हे विधान करून तुम्ही पुरुषांची पातळी खालावली आहे हेच मला म्हणायचे आहे काय अर्थ होतो याचा?

In reply to by विवेक ठाकूर

याचा साधा अर्थ असा कि जर एखाद्या पुरुषाला एखादे वेळी ऑरगॅजम झाला नाही तर त्याला काही तरी आजार आहे असाच अर्थ निघतो. मग बहुसंख्य "पुरुष"आजारी आहोत असा अर्थ निघतो. शिवाय पुरुष स्त्रीच्या जवळ फक्त ऑरगॅजम साठीच येतो असा अर्थ निघतो. हे म्हणजे पुरुषांची मानसिक पातळी खालावल्याचा निर्देशक नाही काय? प्रेम, आपुलकी ओलावा या शब्दांना काही किमतच नाही का? असो. या धाग्यावर याच्या पुढे वाद घालण्यात काही अर्थ नाही. कारण आपण सर्वज्ञ आहात असे आपण ठरवलेलेच आहे. आता दुसर्या धाग्यावर भेटू.

In reply to by सुबोध खरे

शिवाय पुरुष स्त्रीच्या जवळ फक्त ऑरगॅजम साठीच येतो असा अर्थ निघतो. हे म्हणजे पुरुषांची मानसिक पातळी खालावल्याचा निर्देशक नाही काय? प्रेम, आपुलकी ओलावा या शब्दांना काही किमतच नाही का? अगदि अगदि...

In reply to by सुबोध खरे

जर एखाद्या पुरुषाला एखादे वेळी ऑरगॅजम झाला नाही तर त्याला काही तरी आजार आहे असाच अर्थ निघतो. हा तुम्ही काढलेला अर्थ आहे. पुरुषाच्या आजाराविषयी (सेक्शुअल डिसऑर्डर) लिहून तुम्ही, तुमचंच विधान बॅक-ट्रिगर केलं आहे. मग बहुसंख्य "पुरुष"आजारी आहोत असा अर्थ निघतो ही तर हद्द झाली! शिवाय पुरुष स्त्रीच्या जवळ फक्त ऑरगॅजम साठीच येतो असा अर्थ निघतो. कल्पनेपलिकडे नेलायं तर्क ! प्रेम, आपुलकी ओलावा या शब्दांना काही किमतच नाही का? हा पुन्हा तुम्हीच काढलेला अर्थ आहे! शेवटी तुम्ही व्यक्तिगत झाला आहात. तुमच्याविषयी आदर आहे म्हणून मीही थांबतो. पण वरचे सगळे अर्थ, स्वतःच स्टेटमंट बॅक-ट्रिगर करुन तुम्हीच काढलेले आहेत. माझ्या विधानाचा तुम्ही काढलेल्या अर्थाशी काहीही संबंध नाही हे नम्रपणे नमूद करतो.

अजून त्याचं लग्न व्हायचंय. त्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा धागा सेक्स आणि ऑर्गॅझमकडे पोचलेला बघून पुन्हा जालीय संन्यास घेऊन गेला वाटते! जेपी, परत ये. तुला संपादक करू. तुला कोणीही काहीही बोलणार नाही.

In reply to by पैसा

इतर काका काकु मावश्याच्या डोळ्यांचे पाणी तु गेल्यापासुन (सोडुन हं) खंडलेले नाही. बालक पालक कोणीही तुझ्यावर राग धरुन नाही.......हे राहिले काय ?

=))))))

छळी मिपास कोणी | त्याची अमंगळवाणी || येऊ न द्यावा समोर | अभागी तो दुराचार || नावडे मिपाधोरण | त्याची मती व्याभिचारीण || चेकमेट म्हणे याति | भ्रष्ट तयाची ते मति ||

अर्रर्र, संमु, धाग्याच्या शिर्षकात " फक्त प्रौढांसाठी" असे प्रमाणपत्र टाकावे. धन्यवाद.

In reply to by जेपी

थोडा थोडा सा लम्बा लम्बा सा, धीरे धीरे उसने खेचा आहाहा.. फिर उसका पल्लू बनके उसका दास, धीरे धीरे मैने खेचा आहाहा.. घबराहटमें फिर अपना अपना हाथ, उसने खेचा मैनें खेचा आहाहा.. हम थे वो थे और समा रंगीन, समझ गए ना.. जाते थे जापान पहुच गए चीन, समझ गए ना.. ;)

In reply to by नीलमोहर

त्याने धाग्याची मालकी पहिल्या प्रतिक्रियेतच सोडून दिलीय!